HealthMarathi’s Editorial Contributors include health content writers, editors, and medical professionals. This team creating high-quality health content that is timely, accurate, informative, and easy to understand. All professionals who create content for HealthMarathi’s must follow strict guidelines to ensure they provide credible and authoritative health information.
- पपई बिया खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे : Papaya seeds benefitsपपई बिया ह्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामध्ये विविध पोषकतत्वे असतात. मी डॉ. सतीश उपळकर आहारतज्ञ असून या लेखात, तुम्हाला पपई बिया खाण्यामुळे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात व त्या बिया कशा खाव्यात, कोणती काळजी घ्यावी याची माहिती मी देत आहे. पपई बिया खाण्याचे फायदे – यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, जंत कृमी पडतात, वजन आटोक्यात… Read more: पपई बिया खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे : Papaya seeds benefits
- पाठीत आग होणे याची कारणे व उपाय : Burning Sensation in Backपाठीत आग होणे – त्वचा, मांसपेशी किंवा नसा (Nerves) यासंबधी विविध कारणांमुळे पाठीत आग होऊ शकते. पाठीतील मांसपेशी अवघडल्यास किंवा तेथे दुखापत झाल्यास, तेथील मांसपेशीला सूज आल्यास किंवा पाठीतील एखादी नस दबल्यामुळे पाठीत आग होत असते. यावेळी पाठीत आग होण्याबरोबरच पाठीत दुखणे, मुंग्या येणे असे त्रास देखील होऊ शकतात. पाठीत आग होण्याची कारणे – पाठीतील… Read more: पाठीत आग होणे याची कारणे व उपाय : Burning Sensation in Back
- मोहरी तेल खाण्याचे फायदे व तोटे : Mustard Oil Benefitsमोहरीचे तेल (Mustard Oil) – मोहरीपासून हे तेल काढले जाते. हिंदीत मोहरीच्या तेलाला ‘सरसों का तेल’ असे म्हणतात. भारतात उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा या भागात मोठ्या प्रमाणात आहारात मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोहरीचे तेल आवर्जून वापरले जाते. खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त औषध, मसाज यासाठीही मोहरीचे तेल वापरले जाते. मोहरीच्या तेलाची चव व वास उग्र असून… Read more: मोहरी तेल खाण्याचे फायदे व तोटे : Mustard Oil Benefits
- टायफॉइड झाल्यावर रुग्णाने काय खावे व काय खाऊ नये?टायफॉइड (Typhoid fever) : टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या बॅक्टेरियापासून होतो. दूषित पाण्यातून याची लागण होत असते. टायफॉईडची लक्षणे : ताप येतो, सुरवातीला हलका ताप असतो नंतर तो 103-104 डिग्री पर्यंत गेलेला असतो. पोटात दुखू लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येणे, अशक्त वाटणे, भूक कमी होणे. अशी लक्षणे टायफॉईडमध्ये असतात. टायफॉईड आणि उपचार :… Read more: टायफॉइड झाल्यावर रुग्णाने काय खावे व काय खाऊ नये?
- नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे व उपाय: White spots on nailsनखांवर पांढरे डाग पडणे – बऱ्याच जणांच्या नखांवर पांढरे डाग किंवा ठिपके असतात. अनेक कारणांनी नखांवर पांढरे डाग पडू शकतात. प्रामुख्याने शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यास नखांवर असे पांढरट ठिपके पडत आसतात. नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे (Causes) : 1) ऍलर्जी (Allergy) – ऍलर्जीमुळे नखावर पांढरे डाग पडू शकतात. नेल पेंट, नेल पॉलिशची ऍलर्जी यासाठी… Read more: नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे व उपाय: White spots on nails
- नाशपाती फळ खाण्याचे फायदे व तोटे : Nashpati fruit benefitsनाशपाती (Pears) – नाशपाती हे एक आरोग्यदायी असे फळ असून ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. नाशपाती फळात कमी कॅलरीज असतात तर यात फायबर आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. नाशपाती फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. ह्यामुळे वजन आटोक्यात राहते. यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.… Read more: नाशपाती फळ खाण्याचे फायदे व तोटे : Nashpati fruit benefits
- ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे व तोटे : Dragon Fruit Benefitsड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit or Pitaya) – ड्रॅगन फ्रूट हे एक चवदार आणि पोषक घटकानी समृद्ध असे फळ आहे. हे फळ दक्षिण आणि मध्य अमेरिका, मेक्सिको आणि युरोपीय देशांमध्ये येते. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांचा भरपूर साठा असतो. ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.… Read more: ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे व तोटे : Dragon Fruit Benefits
- ताडगोळे खाण्याचे फायदे व तोटे – Tadgola benefitsताडगोळे (Ice apples / tadgola) – ताडगोळे हे एक चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे जे उन्हाळ्यात मिळते. ते अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि त्यात भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ताडगोळे खाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पित्त आणि आम्लपित्त कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताडगोळे खाण्यामुळे पोट साफ होते, पोटात गॅस होत नाही. त्वचा निरोगी राहते. रक्तदाब… Read more: ताडगोळे खाण्याचे फायदे व तोटे – Tadgola benefits
- जर्दाळू खाण्याचे फायदे आणि तोटे : Jardalu dry fruit benefitsजर्दाळू (Apricot) – जर्दाळू हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ असून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर्दाळूमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, पोटॅशियम, फायबर आणि लोह यासारखी पोषक मूल्ये असतात. जर्दाळू खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. जर्दाळू खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. पचन सुधारते,… Read more: जर्दाळू खाण्याचे फायदे आणि तोटे : Jardalu dry fruit benefits
- मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे की नाही?मासिक पाळी मध्ये संबंध ठेवावा की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न पडलेले असतात. याबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. जसे की, मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे अशुद्ध आहे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक आहे वैगेरे वैगेरे.. मात्र. ह्या गैरसमजांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने काही… Read more: मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे की नाही?
- मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय खावे, कोणता आहार घ्यावा?मासिक पाळी आणि आहाराचे महत्त्व – काही स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही. या समस्येला Secondary Amenorrhea असे म्हणतात. प्रामुख्याने अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय खावे ..? आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या,… Read more: मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय खावे, कोणता आहार घ्यावा?
- मासिक पाळी येण्यासाठी हे घरगुती उपाय करावेमासिक पाळी नियमित न येणे (Secondary Amenorrhea) : बऱ्याच स्त्रियांना नियमित पाळी येत नाही. या त्रासाला Secondary Amenorrhea असे म्हणतात. जर 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पाळी अनियमित होण्यासाठी अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे जबाबदार असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम… Read more: मासिक पाळी येण्यासाठी हे घरगुती उपाय करावे
- दही सोबत काय खाऊ नये ते जाणून घ्यादही (Curd) – दही हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. मात्र तरीही दही खाताना काही काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ दही बरोबर खाल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. दह्या सोबत काय खाऊ नये असे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. 1) दह्या बरोबर फळे खाऊ नयेत. ताजी फळे ही… Read more: दही सोबत काय खाऊ नये ते जाणून घ्या
- चिकन खाल्ल्यावर काय खाऊ नये ते जाणून घ्याचिकन – चिकन हा एक चवीष्ट असा खाद्यपदार्थ आहे. अनेकांना चिकन खायायला खूप आवडते. चिकनमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे प्रोटीन्स यासारखे पोषक घटक देखील असतात. असे जरी असले तरीही चिकन खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ चिकनमध्ये असलेल्या पोषक तत्वांशी भिन्न असल्याने ते पदार्थ चिकन खाल्यानंतर खाल्यामुळे काही त्रास होऊ शकतो. चिकन… Read more: चिकन खाल्ल्यावर काय खाऊ नये ते जाणून घ्या
- करवंदे खाण्याचे फायदे व तोटे – Karvande benefitsकरवंदे – Carissa carandas : करवंदे ही चवीला आंबट-गोड असून काळ्या रंगाची फळे असतात. म्हणूनच त्यांना ‘डोंगराची काळी मैना’ अशा नावाने देखील ओळखले जाते. करवंद फळाचे इंग्रजी नाव Carissa carandas असे आहे. करवंदात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि एंथोसायनिन अशी अनेक पोषक तत्वे असतात, करवंदे खाण्याचे 9 आरोग्यदायी… Read more: करवंदे खाण्याचे फायदे व तोटे – Karvande benefits
- आवळा खाण्याचे फायदे व तोटे – Avala benefitsआवळा – Indian gooseberry : आवळा हे आरोग्यदायी फळ असून यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह यासारख्या अनेक पोषक तत्वांचे चांगले प्रमाण असते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट देखील भरपूर असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवतात. आवळा नियमितपणे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यातील औषधी गुणधर्म विचारात घेऊन बऱ्याच आयुर्वेदीक औषधात याचा वापर केला… Read more: आवळा खाण्याचे फायदे व तोटे – Avala benefits
- मोसंबी खाण्याचे फायदे व तोटे : Mosambi benefitsमोसंबी (Sweet Lime) – मोसंबी हे एक लिंबूवर्गीय फळ असून ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात. मोसंबी हे एक पौष्टिक फळ आहे जे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मोसंबी खाल्याने… Read more: मोसंबी खाण्याचे फायदे व तोटे : Mosambi benefits
- गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे – Jackfruit benefits During Pregnancyगरोदरपणात फणस खातात का? गरोदरपणात फणस खावे का, नाही? असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात फणस खाणे चांगले आहे. फणसात अनेक पोषक घटक असतात जे गर्भवती महिलांसाठी आणि पोटातील बाळांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात फणस खाऊ शकता. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषकघटक असतात.… Read more: गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे – Jackfruit benefits During Pregnancy
- किवी फळ खाण्याचे फायदे व तोटे – Kiwi fruit benefitsकिवी फळ (Kiwi fruit) – किवी हे एक लहान, हिरवे फळ आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. किवीमध्ये जीवनसत्त्वे सी, के, ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट असे पोषकघटक असतात. किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. किवी फळ खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे रोग प्रतिकार… Read more: किवी फळ खाण्याचे फायदे व तोटे – Kiwi fruit benefits
- लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्यालघवीला साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. दररोज किमान 400 ml लघवी शरीराबाहेर गेली पाहिजे. मात्र काहीवेळा लघवीला साफ होत नाही. याची विविध कारणे असू शकतात. लघवी कशामुळे साफ होत नाही ..? पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा,… Read more: लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्या
- काखेत गाठ येणे याची कारणे व उपाय : Armpit Lumpकाखेत गाठ येणे – Armpit lump : काखेत गाठ असणे ही एक सामान्य समस्या असून स्त्री आणि पुरुषांमध्ये विविध कारणांमुळे काखेत गाठी होतात. काखेतील गाठ ही लहान किंवा गोल्फ बॉलसारखी मोठी असू शकते. काखेतील गाठी ह्या सामान्यतः स्वतःहून निघून जातात. काखेत गाठ होणे याला वैद्यकीय भाषेत Armpit lump असे म्हणतात. काखेत गाठ कशामुळे येते..? काखेत… Read more: काखेत गाठ येणे याची कारणे व उपाय : Armpit Lump
- नखे काळी का पडतात व त्यावरील उपाय : Black Fingernailनखे काळी पडणे (Black Fingernail) – बऱ्याच कारणांनी नखे काळी पडू शकतात. नखाला झालेली दुखापत किंवा नखांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्याने फंगल इंफेक्शनमुळे नखे काळी पडत असतात. नखे काळी का पडतात..? नखाला जोराचा मार लागल्यास नखाला दुखापत झाल्याने नखे काळी पडतात. तसेच फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे काळी पडतात. याशिवाय काहीवेळा Melanoma प्रकारच्या स्किन कॅन्सरमुळेही नखे काळी… Read more: नखे काळी का पडतात व त्यावरील उपाय : Black Fingernail
- पायाला घाम येणे याची कारणे व उपाय : Sweaty Legsपायाला घाम येणे (Sweaty legs) – आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी घाम येत असतो. बऱ्याचजणांना पायाला जास्त घाम सुटण्याची समस्या असते. विशेषतः तळपायाला घाम अधिक सुटत असतो. याची विविध कारणे असू शकतात. पायाला घाम येण्याची कारणे – उन्हाळ्याचे दिवस, जीन्स किंवा जाडसर पँट वापरणे, पायमोजे व बुट घालणे, जास्त व्यायाम करणे, मानसिक ताण, भीती अशा… Read more: पायाला घाम येणे याची कारणे व उपाय : Sweaty Legs
- त्वचेवर पांढरे डाग येणे याची कारणे व उपायत्वचेवरील पांढरे डाग (White spots on the skin) – काहीवेळा त्वचेवर पांढरे डाग पडल्याचे दिसून येते. त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. त्वचेवर पांढरे डाग पडण्याची कारणे – त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, ऍलर्जी, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता, पोटातील जंत अशा कारणांनी त्वचेवर पांढरे डाग येतात. तसेच पांढरे कोड… Read more: त्वचेवर पांढरे डाग येणे याची कारणे व उपाय
- संडास साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्यासंडास साफ न होणे – बऱ्याचजणांना संडासला साफ होत नाही. मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाणे, बैठी जीवनशैली, फळे व भाज्या कमी खाणे, पाणी कमी पिणे अशा विविध कारणांनी संडासला साफ होत नाही. संडासला साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध – यासाठी त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक औषध खूप उपयोगी पडते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात एक… Read more: संडास साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्या
- लघवीचा वास येणे याची कारणे व उपाय : Smelly Urineलघवीचा वास येणे (Smelly Urine) : लघवीला एक विशिष्ट असा वास असतोच. मात्र काहीवेळा लघवीला जास्त उग्र असा वास येऊ लागतो. लघवीला असा उग्र वास येणे हे काहीवेळा एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षणसुध्दा असू शकते. लघवीला वास येणे याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीतील अमोनिया अधिक कॉन्सन्ट्रेटेड होतो. त्यामुळे लघवीचा उग्र वास येत असतो.… Read more: लघवीचा वास येणे याची कारणे व उपाय : Smelly Urine
- पोटात कळ येणे याची कारणे व उपाय : Stomach acheपोटात कळ मारून येणे – पोटात कळ आल्यावर पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुध्दा पोटात कळ येते. पोटात कळ मारणे याची कारणे – पोटात कळ मारणे यासाठी अनेक करणे जबाबदार असू शकतात यामध्ये, घेतलेला आहार न पचल्याने… Read more: पोटात कळ येणे याची कारणे व उपाय : Stomach ache
- पोटात नळ येणे याची कारणे व उपाय जाणून घ्यापोटात नळ येणे – काहीवेळा आपली बेंबी ही थोडी सरकते. यामुळे पोटात जोरात दुखू लागते. तसेच पोटावर थोडी सूज आल्याचेही दिसते. या त्रासाला “पोटात नळ भरणे” असे म्हणतात. पोटात नळ भरणे याची कारणे – जड वजनदार वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली बेंबी थोडीशी बाजूला सरकते. बेंबी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते… Read more: पोटात नळ येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या
- संडासला पातळ होण्यासाठी हे उपाय करावेसंडासला कडक होणे – बऱ्याचजणांना संडासला कडक होण्याची समस्या असते. यामुळे संडासला खडा झाल्याने शौचावेळी त्रास होत असतो. अयोग्य खानपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या वेळा न पाळणे अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडास पातळ होण्यासाठी घरगुती उपाय – संडास पातळ होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण… Read more: संडासला पातळ होण्यासाठी हे उपाय करावे
- लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपाय : Hematuriaलघवीतून रक्त येणे – काहीवेळा लघवीतून रक्त पडल्याचे दिसते. वैद्यकीय भाषेत याला हेमॅटुरिया (Hematuria) असे म्हणतात. लघवीतून रक्त जाणे याची अनेक कारणे असू शकतात. काही कारणे ही सामान्य तर काही कारणे गंभीर सुद्धा असू शकतात. त्यामुळे लघवीतून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. लघवीतून रक्त येण्याची कारणे – मूत्रमार्गात दुखापत झाल्याने लघवीतून रक्त येऊ… Read more: लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपाय : Hematuria
- पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपायपाठीत मुंग्या येणे – काहीवेळा पाठीत मुंग्या आल्यासारखे होते. यावेळी पाठीत सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. पाठीत अनेक कारणांमुळे मुंग्या येऊ शकतात. पाठीच्या कण्यातून शरीराच्या विविध भागात नसा (nerves) जात असतात. अशावेळी काही कारणांनी नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येत असतात. वारंवार जर पाठीत मुंग्या येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते.… Read more: पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपाय
- पायाला वात येणे याची कारणे व उपाय : Leg crampsपायात वात येणे – बऱ्याचजणांना पायात वात येण्याची समस्या वरचेवर होते. पायात वात आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो. पायात वात येण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे पायात वात येत असतो. शरीरात पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असल्यास त्यामुळेही पायात वात… Read more: पायाला वात येणे याची कारणे व उपाय : Leg cramps
- पाठीत लचक भरणे याची कारणे व उपाय : Back Sprainsपाठीत लचक भरणे (Back Sprains) – काही कारणांनी पाठीतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यूमध्ये अचानकपणे ताण पडल्याने हा त्रास होतो. पाठीत लचक भरल्यास तेथे अतिशय दुखू लागते. यावेळी पाठ वळवताना जास्त दुखत असते. पाठीत लचक भरणे याची कारणे – बऱ्याचदा खाली वाकताना किंवा जड वस्तू उचलताना पाठीतील मांसपेशी ताणल्या जातात. त्यामुळे पाठीत लचक भरते. तसेच सतत… Read more: पाठीत लचक भरणे याची कारणे व उपाय : Back Sprains
- संडासच्या जागी जळजळ होणे याची कारणे व उपायसंडासच्या जागी जळजळ होणे – बऱ्याचदा संडासच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होत असतो. संडासच्या जागी जळजळ होण्याची कारणे – तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा… Read more: संडासच्या जागी जळजळ होणे याची कारणे व उपाय
- लघवी साफ होण्यासाठी करायचे घरगुती उपायलघवी साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे लघवीतून बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरातून दररोज किमान 400 ml लघवी बाहेर गेली पाहिजे. मात्र बऱ्याचजणांना लघवीला साफ होत नाही. लघवीला साफ न होण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे… Read more: लघवी साफ होण्यासाठी करायचे घरगुती उपाय
- पोट जड वाटणे याची कारणे व उपायपोट जड वाटणे – बऱ्याचदा पोट जड होऊन अस्वस्थ वाटू लागते. प्रामुख्याने भरपेट जेवल्यामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाल्याने, पोटातील गॅसेसमुळे, नियमित पोट साफ होत नसल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. पोट जड झाल्यास जाणवणारी लक्षणे – पोट जड झाल्यास पोट अधिक भरल्यासारखे वाटते. त्यामुळे पोट जड होऊन अस्वस्थ वाटते,… Read more: पोट जड वाटणे याची कारणे व उपाय
- संडासला खडा होणे याची कारणे व उपायसंडासला खडा होणे – बऱ्याचजणांना संडासला खडा होण्याची समस्या असते. संडासला खडा झाल्याने शौचावेळी गुदभागी अतिशय त्रास होत असतो. चुकीचा आहार, कमी पाणी पिण्याची सवय, बैठी जीवनशैली अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडासला खडा होण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाण्यामुळे संडासला खडा धरत असतो. कमी पाणी… Read more: संडासला खडा होणे याची कारणे व उपाय
- पोटात गोळा येणे याची कारणे व उपाय : Stomach Crampsपोटात गोळा येणे – पोटात अचानक गोळा येऊन पोटाच्या स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो. त्यामुळे पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. याशिवाय पातळ शौचास होणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास यामुळे होऊ शकतात. पोटात गोळा येण्याची कारणे – अन्नातून विषबाधा झाल्याने पोटात गोळा येऊ शकतो. दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्याने गॅस्ट्रोएन्टेरिटिस, कोलायटिस सारख्या त्रासामुळे पोटात… Read more: पोटात गोळा येणे याची कारणे व उपाय : Stomach Cramps
- अंगातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपायअंगातील उष्णता कमी करणे – अंगात उष्णता वाढल्याने डोके सारखे दुखणे, पित्ताचा त्रास होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे यासारखे त्रास होऊ लागतात. अंगातील उष्णता वाढण्याची कारणे – मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते. चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे अंगात उष्णता वाढते. वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या… Read more: अंगातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय
- कडक संडास होण्याची कारणे व उपायकडक संडास होणे – चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे अशा कारणांनी संडासला कडक होते. यावेळी संडासला खडा होऊन शौचास त्रास होत असतो. कडक संडास होण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार अधिक खाण्यामुळे कडक संडास होते. पालेभाज्या, फळे कमी खात असल्यास संडासला कडक होते. कमी पाणी पिण्याची सवय असल्यास… Read more: कडक संडास होण्याची कारणे व उपाय
- संडासच्या जागी फोड येणे याची कारणे व उपायसंडासच्या जागी फोड येणे – संडासच्या जागी काहीवेळा फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज येऊन दुखू लागते. तसेच या फोडात पू देखील धरू शकतो. संडासच्या जागी फोड कशामुळे येतो..? गुदभागातील जखम, इन्फेक्शन तसेच गुदभागातील गळू (abscess) यामुळे संडासच्या जागी फोड येऊ शकतो. मधुमेह, क्रोहन डिसिज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, बद्धकोष्ठता, जुलाब व अतिसार यामुळेही संडासच्या जागी फोड… Read more: संडासच्या जागी फोड येणे याची कारणे व उपाय
- संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपायसंडासच्या जागी कोंब येणे – प्रामुख्याने मूळव्याधमध्ये संडासच्या जागी कोंब येतात. याशिवाय तिखट, मसालेदार व उष्ण पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, बद्धकोष्ठता यामुळेही काहीवेळा संडासच्या जागी बारीक कोंब येऊ शकतात. संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय – मूळव्याधमुळे संडासच्या जागी कोंब आल्यास तेथे किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट लावावी. मुळव्याधचे कोंब असल्यास,… Read more: संडासच्या जागी कोंब येणे यावरील उपाय
- पोटात मुरडा येणे याची कारणे व उपायपोटात मुरडा येणे म्हणजे काय ..? अनेक कारणांनी पोटात मुरडा मारून यतो. यावेळी पोटात अतिशय वेदना होऊन पातळ शौचास होते. अपचन तसेच पोटातील बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन यामुळे पोटात मुरडा मारून येतो. पोटाला मुरडा येणे याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने पोटाला मुरडा मारून येतो, अन्नातून… Read more: पोटात मुरडा येणे याची कारणे व उपाय
- पोटाची गाठ सरकणे याची कारणे व उपायपोटाची गाठ सरकणे – काहीवेळा नाभी आपल्या जागेवरून थोडी सरकते. नाभी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. ग्रामीण भागात काहीजण या त्रासाला “पोटाची गाठ सरकणे” असे म्हणतात. पोटातील गाठ सरकणे याची कारणे – या त्रासात जड वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली नाभी थोडीशी बाजूला सरकते. नाभी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते आणि… Read more: पोटाची गाठ सरकणे याची कारणे व उपाय
- पोटात गुरगुरणे याची कारणे व उपायपोट गुरगुरणे – Stomach rumble : अनेकदा आपल्या पोटात गुरगुर असा आवाज येऊ शकतो. प्रामुख्याने पोटातील अन्नावर पचनसंस्थेचे कार्य सुरू असल्याने पोटात गुरगुर होऊ लागते. कारण पचनप्रक्रियेमध्ये पोटातील अन्न, पातळ पदार्थ आणि गॅस्ट्रिक ज्यूस हे लहान आतड्यांमध्ये जात असताना पोटात गुरगुर होते. पोटात गुरगुर आवाज येणे याची कारणे – खाल्लेल्या अन्नावर लहान आतड्यात पचनप्रक्रिया होत… Read more: पोटात गुरगुरणे याची कारणे व उपाय
- पोट गच्च होणे याची कारणे व उपायपोट गच्च होणे – काहीवेळा पोट गच्च होऊन अस्वस्थ वाटू लागते. विशेषत: भरपेट जेवण जेवल्यावर हा त्रास होऊ शकतो. पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे, पोटातील गॅस ह्यामुळे हा त्रास होऊ शकतो. पोट गच्च होण्याची कारणे – भरपेट जेवल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटत असते. तसेच पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे, पोटातील गॅस आणि पोट… Read more: पोट गच्च होणे याची कारणे व उपाय
- संडास मधून फेस येणे याची कारणे व उपायसंडास मधून फेस येणे – अनेक कारणांमुळे फेसाळ व तेलकट संडासला होऊ शकते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यमुळे देखील संडासला फेस येऊ शकतो. संडासला फेस येण्याची कारणे – दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यमुळे पोट बिघडल्याने संडासला फेस येऊ शकतो. क्रोहन रोग, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा… Read more: संडास मधून फेस येणे याची कारणे व उपाय
- संडास साफ होण्यासाठी घरगुती उपायसंडास साफ न होणे – चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा कारणांनी संडासला साफ होत नाही. संडासला साफ न झाल्याने पोट गच्च होणे, पोटात गॅस होणे, डोके दुखणे, भूक कमी होणे, चिडचिड होणे, कंटाळा येणे अशा तक्रारी होत असतात. संडासला साफ कशामुळे होत नाही..? फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे… Read more: संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय
- उलटी थांबवण्यासाठी करायचे घरगुती उपायउलटी होणे – उलटी होण्याचा त्रास सर्वानाच वरचेवर होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे काही आजारातील एक लक्षण देखील असू शकते. उलटी कशामुळे होते..? पचनसंस्थेतील बिघाड, पोटातील इन्फेक्शन, मायग्रेन डोकेदुखी, अल्सर, प्रवासात गाडी लागणे, दारू व तंबाखू सारखी व्यसने, गर्भावस्था, अन्न विषबाधा अशा अनेक कारणांमुळे… Read more: उलटी थांबवण्यासाठी करायचे घरगुती उपाय
- पोटात कालवणे यावर घरगुती उपायपोटात कालवणे – खाल्लेले अन्न योग्यरीत्या न पचल्यास अपचन झाल्याने पोटात कालवल्यासारखे होते. यावेळी पोट बिघडल्याने पोटात अस्वस्थ वाटू लागते. यामुळे मळमळ आणि पातळ शौचास देखील होते. पोटात कालवणे यावरील उपाय : पोटात कालवून आल्यास शौचास जाऊन यावे. यामुळे लगेच बरे वाटेल. पोटात कालवल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा, जिरे आणि सैंधव मीठ मिसळून ते… Read more: पोटात कालवणे यावर घरगुती उपाय
- बेंबी सरकणे याची कारणे व उपायबेंबी सरकणे – वजनदार वस्तू उचलणे किंवा अवजड कामे करणे यामुळे काहीवेळा बेंबी आपल्या जागेवरून थोडी सरकते. बेंबी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. यात पुढे वाकताना, वस्तू उचलताना त्रास होऊ लागतो. बेंबी सरकल्यामुळे होणारे त्रास – बेंबी सरकल्यामुळे पुढे वाकताना, वस्तू उचलताना पोट दुखू लागते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता होणे, संडासला लागणे, उलटी किंवा मळमळ होणे,… Read more: बेंबी सरकणे याची कारणे व उपाय
- संडासच्या जागेवर आग होणे यावर घरगुती उपायसंडासच्या जागेवर आग होणे – तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी आग होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडास करताना आग होऊ लागते. गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे आग होत असते. संडासच्या जागी आग होणे यावर उपाय : संडासच्या जागी… Read more: संडासच्या जागेवर आग होणे यावर घरगुती उपाय
- संडास जागी खाज येणे याची कारणे व उपायसंडास जागी खाज येणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. संडासच्या जागी स्वच्छता न ठेवल्याने हा त्रास प्रामुख्याने होत असतो. याशिवाय पोटातील जंत, मूळव्याध यामुळेही संडास जागी खाज सुटत असते. संडास जागी खाज येण्याची कारणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, अतिसार, सोरायसिस, जंत-कृमी अशा कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते.… Read more: संडास जागी खाज येणे याची कारणे व उपाय
- चिकट संडास होणे याची कारणे व उपायचिकट संडास होणे – अनेक कारणांमुळे संडासला चिकट होत असते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यामुळे देखील संडासला चिकट होऊ लागते. संडास चिकट होण्याची कारणे – दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यामुळे पोट बिघडल्याने संडासला चिकट होते. अल्सर, स्वादुपिंड सूज, क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलिआक रोग या आजारामुळे चिकट… Read more: चिकट संडास होणे याची कारणे व उपाय
- सीताफळ खाण्याचे फायदे व तोटे : Custard Apple benefitsसीताफळ – Custard Apple : सीताफळ हे स्वादिष्ट फळ असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. सीताफळमध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांचे मुबलक प्रमाण असते. यात कॅरेनोइक ऍसिड, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स अशी महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स असतात. सीताफळ खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. हृदयाच्या आरोग्यासाठी सीताफळ फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पचन क्रिया देखील सुधारते. सीताफळ खाण्यामुळे… Read more: सीताफळ खाण्याचे फायदे व तोटे : Custard Apple benefits
- कोकम खाण्याचे फायदे व तोटे : Kokum benefitsकोकम – Kokum (garcinia indica) : कोकम हे कोकणातील फळ असून त्यापासून आमसुले व कोकम सरबत बनवले जाते. कोकमची फळे ही गोल आकाराची व लाल असतात. फळातील गर हा आंबट असतो. आयुर्वेदानुसार कोकम हे लघु, रूक्ष, आंबट, आम्लविपाकी व उष्णवीर्य आहे. तसेच ते कफवातशामक आहे. कोकम फळात citric acid, acetic acid, Malic acid, Ascorbic acid,… Read more: कोकम खाण्याचे फायदे व तोटे : Kokum benefits
- अननस खाण्याचे फायदे व तोटे : Pineapple benefitsअननस – Pineapple : अननस हे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ असून आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. यात अनेक उपयुक्त पोषकघटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण असते. याशिवाय तांबे आणि मॅंगनीज सारखी खनिज तत्वे देखील यात असतात. अननस खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचे आरोग्य चांगले राहते. वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते.… Read more: अननस खाण्याचे फायदे व तोटे : Pineapple benefits
- पेरू खाण्याचे फायदे व तोटे : Guava benefitsपेरू – Guava : पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.1 पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरूमुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते.… Read more: पेरू खाण्याचे फायदे व तोटे : Guava benefits
- सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे : Apple cider vinegar benefitsसफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे काय? सफरचंदाचा रस आंबवून किण्वन प्रक्रियेद्वारे हा व्हिनेगर तयार केला जातो. आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने खूप सफरचंद सायडर व्हिनेगर हा खूप फायदेशीर आहे. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार घटक असतात. तसेच यात ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि एमिनो ऍसिड अशी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी… Read more: सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे : Apple cider vinegar benefits
- चिकू खाण्याचे फायदे व तोटे : Chikoo benefitsचिकू – Chikoo or Sapodilla : चिकू चवीला अतिशय गोड असतात. चिकूमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी व डी अशी जीवनसत्त्वे असतात. चिकूमध्ये फायबर, पोटॅशियम, सोडियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे इतर आवश्यक पोषक घटक असतात. चिक्कू खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. चिकूमधील व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारक शक्ती… Read more: चिकू खाण्याचे फायदे व तोटे : Chikoo benefits
- काळी संडास होणे याची कारणे व उपायसंडास काळी होणे – अनेक कारणांनी संडास काळी होते. विशिष्ट आहार, पचनसंस्थेतील इन्फेक्शन किंवा पोटातील रक्तस्त्राव अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. काळी संडास होण्याची कारणे – खात असलेल्या पदार्थांमुळे संडास काळी होऊ शकते. जसे ब्लूबेरी, डार्क चॉकलेट असे पदार्थ खाल्यास शौचाचा रंग काळा येऊ शकतो. लोह गोळ्या किंवा बिस्मथ घटक असलेली औषधे घेत असल्यास त्यामुळे… Read more: काळी संडास होणे याची कारणे व उपाय
- बेंबी जवळ दुखणे याची कारणे व उपायबेंबी जवळ दुखणे – बऱ्याचदा बेंबी जवळ दुखू लागते. आपल्या बेंबी जवळ आतडे मुत्रवह संस्थेचे अवयव, प्रजनन अवयव असे अवयव येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबी जवळ दुखू शकते. मूत्रमार्गातील इन्फेक्शन, मूतखडा, ॲपेंडिक्सला सूज येणे, हर्निया, गॅसेस, मासिक पाळी, गर्भावस्था अशा विविध कारणांनी बेंबी मध्ये दुखते. बेंबी मध्ये दुखणे याची कारणे – मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे, मूतखडा,… Read more: बेंबी जवळ दुखणे याची कारणे व उपाय
- बेंबीतून पाणी येणे याची कारणे व उपायबेंबी मधून पाणी येणे – बेंबीची स्वच्छता न राखल्यास बेंबीत बॅक्टेरिया, बुरशीची वाढ होऊन तेथे इन्फेक्शन झाल्याने बेंबी मधून पाणी येऊ लागते. अशावेळी बेंबीतून पांढरट, पिवळसर किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव येऊ लागतो. त्या स्त्रावाला घाण वास सुध्दा येत असतो. बेंबीतून पाणी येणे याची कारणे – बेंबीची स्वच्छता न ठेवल्याने बेंबीतून पाणी येऊ शकते. बेंबीत बॅक्टेरिया… Read more: बेंबीतून पाणी येणे याची कारणे व उपाय
- नाक गच्च होणे यावरील घरगुती उपायनाक गच्च होणे (Blocked nose) : सर्दी झाल्याने नाकात शेंबूड जमा होऊन नाक गच्च होते. बऱ्याचदा हा त्रास होत असतो. अशावेळी नाक गच्च झाल्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ लागतो. यामुळे बोलतानाही त्रास होऊ शकते. तसेच यामुळे झोपदेखील व्यवस्थित लागत नाही. नाक गच्च होणे यावरील उपाय – चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून पिण्यामुळे गच्च झालेले… Read more: नाक गच्च होणे यावरील घरगुती उपाय
- सर्दीने नाक गळणे यावर घरगुती उपायनाक गळणे – सर्दी पडसे झाल्यास नाक गळू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास अधिक होत असतो. सर्दी पडसे झाल्यास नाक गळणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड गळू लागणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, डोकेदुखी, खोकला व ताप येणे असे… Read more: सर्दीने नाक गळणे यावर घरगुती उपाय
- H3N2 व्हायरसची लक्षणे, कारणे व उपचार : H3N2 SymptomsH3N2 व्हायरस – व्हायरसमध्ये काळानुसार बदल घडत असतात. त्यानुसार H3N2 व्हायरस हा H1N1 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे बदललेले रूप (म्हणजेच म्युटेट स्ट्रेन) आहे. H3N2 ची लक्षणे (Symptoms) : सर्दी, ताप, खोकला येणे, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, काहीवेळा मळमळ व उलट्या होणे जुलाब होणे अशी H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे असतात. ही लक्षणे पाच ते सात दिवस… Read more: H3N2 व्हायरसची लक्षणे, कारणे व उपचार : H3N2 Symptoms
- सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे : Apple health benefitsसफरचंद – Apple : सफरचंद हे जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक फळ आहे. सफरचंद आरोग्यासाठी चांगले असून यात विविध पौष्टिक घटक असतात. सफरचंदमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक असतात. सफरचंद हे पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वजन आटोक्यात… Read more: सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे : Apple health benefits
- सर्दीमुळे नाक बंद होणे यावर घरगुती उपायसर्दीमुळे नाक बंद होणे – सर्दी झाल्याने नाक बंद होत असते. सर्दीमुळे नाकात शेंबूड जमा होऊन नाक बंद होते. अशावेळी नाक बंद झाल्यामुळे अगदी श्वास घेताना त्रास होत असतो. नाक बंद होणे यावरील 5 घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – सर्दीमुळे नाक बंद झल्यास चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण प्यावे. यामुळे बंद… Read more: सर्दीमुळे नाक बंद होणे यावर घरगुती उपाय
- डोकेदुखीवर गोळी कोणती घ्यावी?डोकेदुखी झाल्यास त्यावर वेदनाशामक गोळी घेण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर डोकेदुखी ची गोळी घेऊन खात असतात. ही बाब चिताजनक अशीच आहे. कारण अशा वेदनाशामक गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डोकेदुखीस कारणीभूत असणारे घटक – अयोग्य आहार म्हणजे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची… Read more: डोकेदुखीवर गोळी कोणती घ्यावी?
- डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय : Left side Headacheडाव्या बाजूला डोकेदुखी – डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते. डोकेदुखीमुळे त्रास तर होतोच शिवाय कामात लक्षही लागत नाही. डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकांना डोक्याच्या डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी डाव्या बाजूला डोके का दुखत असेल, या विचाराने अनेकजण काळजीतही पडतात. डाव्या बाजूला डोके दुखणे हे काळजीचे कारण आहे… Read more: डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय : Left side Headache
- लघवी पिवळी होणे याची कारणे व उपायलघवी पिवळी होणे – बऱ्याचवेळा पिवळ्या रंगाची लघवी होते. लघवी पिवळी होणे ही एक सामान्य अशीच बाब असते. लघवीचा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण, घेतलेला आहार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. पिवळी लघवी का व कशामुळे होते ..? लघवीला येणारा पिवळा रंग हा प्रामुख्याने युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे येत असतो. याला यूरोबिलिन असेही म्हणतात. आपण जेंव्हा… Read more: लघवी पिवळी होणे याची कारणे व उपाय
- पोटात आग कशामुळे होते व त्यावरील उपायपोटात आग होणे – पोटात आग होणे ही पचनासंबंधित एक सामान्य समस्या आहे. आपल्या पोटामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. पोटात या हायड्रोक्लोरिक acid चे प्रमाण वाढल्यास पोटात आग होऊ लागते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात. पोटात आग कशामुळे होते ..? मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटात आग होते. वारंवार चहा-कॉफी… Read more: पोटात आग कशामुळे होते व त्यावरील उपाय
- पोटातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपायपोटात उष्णता होणे – पोटात उष्णता वाढल्याने पोटात जळजळ होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, डोके सारखे दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. या लेखात पोटातील उष्णता कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत. पोटात उष्णता वाढण्याची कारणे – मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील उष्णता वाढते. चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे पोटात… Read more: पोटातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
- बेल फळ खाण्याचे फायदे व तोटे : Bael fruit benefitsबेल फळ – Bael fruit : बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो. बेल फळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे. याची कच्ची फळे हिरवी-राखाडी असतात तर फळे पिकल्यावर ती… Read more: बेल फळ खाण्याचे फायदे व तोटे : Bael fruit benefits
- कवठ फळ खाण्याचे फायदे व तोटे : Wood apple benefitsकवट फळ – Wood Apple : कवठ ह्या फळाविषयी माहिती फारच थोड्या लोकांना असेल. कठीण आवरण असणारे हे फळ चवीला आंबटगोड असते. त्यामुळे मसालेदार चटणीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच उपवासाला देखील कवट हे फळ खाल्ले जाते. या फळाला Elephant Apple किंवा Wood Apple या नावांनी सुध्दा ओळखले जाते. आरोग्यासाठी कवठ हे फळ फायदेशीर… Read more: कवठ फळ खाण्याचे फायदे व तोटे : Wood apple benefits
- संडासात आव पडणे यावर घरगुती उपायआव पडणे म्हणजे काय..? आव पडणे यामध्ये पोटात कळ येऊन जेलीसारखा द्रवपदार्थ संडासवाटे बाहेर पडतो. या त्रासात वारंवार शौचाला लागते. यामध्ये पोटात कळ येऊन शौचाला होते, शौचाला घाण वास येतो, पोट बिघडते तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तही पडू शकते. आव पडणे याची कारणे – दूषित अन्न, दूषित पाणी यातून जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोट बिघडते व संडास वाटे… Read more: संडासात आव पडणे यावर घरगुती उपाय
- आवाज मोकळा होण्यासाठी हे उपाय करावेआवाज बसणे (Laryngitis) – खूप बोलणे किंवा ओरडणे यामुळे घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. अशावेळी बसलेला आवाज मोकळा होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात सांगितली आहे. आवाज मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – आवाज बसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आवाज मोकळा होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी… Read more: आवाज मोकळा होण्यासाठी हे उपाय करावे
- कोरडा खोकला येण्याची कारणे व उपाय : Dry Coughकोरडा खोकला म्हणजे काय? बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात. कोरडा खोकला येण्याची कारणे – इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येतो. थंडी किंवा पावसाच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी कोरडा खोकला सुध्दा येऊ शकतो. याशिवाय सर्दी… Read more: कोरडा खोकला येण्याची कारणे व उपाय : Dry Cough
- घशाला खाज येणे याची कारणे व उपाय : Itchy throatघशाला खाज येणे : अनेक कारणांनी घशात खाज सुटत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात खाज सुटल्यासारखे होते. घशात खाज सुटणे यावरील उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात खाज सुटल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशातील… Read more: घशाला खाज येणे याची कारणे व उपाय : Itchy throat
- हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी करायचे उपाय : Swollen Gumsहिरड्यांची सूज – आपल्या हिरड्यांना काहीवेळा सूज येत असते. हिरड्या सुजल्याने ब्रश करताना किंवा अन्नपदार्थ चावताना तेथे दुखू लागते. हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय – हिरड्या सुजल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते. दाढेत लवंग धरून ठेवल्याने हिरडीची सूज लवकर कमी होते. आल्याच्या पेस्टमध्ये मीठ… Read more: हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी करायचे उपाय : Swollen Gums
- हिरड्यातून पू येण्याची कारणे व उपाय : Gums pusहिरड्यातून पू येणे (Gums pus) : दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी व स्वच्छता न ठेवल्याने अनेक समस्या होऊ शकतात. हिरड्यातून पू येणे ही यामधीलचं एक समस्या आहे. अशावेळी हिरड्यातून पू येण्याबरोबरच हिरड्या सुजणे, हिरड्या दुखू लागणे असे त्रास होऊ लागतात. हिरड्यातून पू येण्याची कारणे – अनेक कारणांनी हिरड्यातून पू येऊ लागतो. हिरड्यांची स्वच्छता न ठेवल्याने… Read more: हिरड्यातून पू येण्याची कारणे व उपाय : Gums pus
- दातांच्या हिरड्या दुखणे यावर घरगुती उपाय : Gums painहिरड्या दुखणे (Gums pain) : बऱ्याचवेळा आपल्या हिरड्या दुखू लागतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे हिरड्या सुजल्यास किंवा हिरड्यांना जखम झाल्यास हिरड्या दुखत असतात. अशावेळी ब्रश करताना आणि अन्न चावताना त्रास अधिक होत असतो. हिरड्या दुखणे यावरील घरगुती उपाय – मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.. हिरड्या दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या… Read more: दातांच्या हिरड्या दुखणे यावर घरगुती उपाय : Gums pain
- घशात जळजळ होण्याची कारणे व उपाय : Throat burningघशात जळजळ होणे (Throat burning) : बऱ्याचदा आपल्या घशाची जळजळ होऊ लागते. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे पित्त व ऍसिडिटी वाढून हा त्रास होत असतो. घशात जळजळ का होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये जळजळ होऊ लागते. यामुळे आंबट ढेकर येणे, तोंडाला… Read more: घशात जळजळ होण्याची कारणे व उपाय : Throat burning
- घशात खवखव होणे यावरील घरगुती उपायघशात खवखव होणे – अनेक कारणांनी आपल्या घशात खवखव होत असते. सर्दी किंवा खोकल्याच्या त्रासात हमखास घशात खवखवते. घशात खवखवणे यावरील घरगुती उपाय : 1) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. घशात खवखव होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशात खवखवणे दूर होते. 2) आले… Read more: घशात खवखव होणे यावरील घरगुती उपाय
- आवाज बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Hoarsenessआवाज बसणे – बऱ्याचदा आपला आवाज बसत असतो. खूप वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. आवाज बसण्याची कारणे : बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. घशात इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी किंवा खोकला झाल्यामुळे, थंडगार पदार्थ खाण्यामुळे आवाज बसतो. तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, सिगारेट,… Read more: आवाज बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Hoarseness
- पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहार टिप्सबैठी जीवनशैली, पुरेसा व्यायाम न करणे, चुकीचा आहार घेणे यामुळे पोटाची चरबी वाढत असते. पोटावर वाढलेली चरबी ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. यामुळे हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस अशा गंभीर आजरांचा धोका वाढतो. मात्र योग्य आहार घेऊन ही चरबी कमी करता येते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्यायचा आहार – पोटावरील चरबी कमी करायची असल्यास आहारात हिरव्या… Read more: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहार टिप्स
- हिरडी सुजणे यावरील टॅबलेट – Swollen Gums tabletsहिरडी सुजणे (Swollen Gums) – हिरडी सुजल्यामुळे तेथे अतिशय दुखू लागते. विशेषतः दात घासताना किंवा जेवण खाताना त्रास अधिक होत असतो. अनेक कारणांनी हिरड्या सुजत असतात. हिरडी सुजल्याल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते. हिरडी सुजणे यावरील काही सोपे उपाय – हिरडी सुजल्यास कोमट… Read more: हिरडी सुजणे यावरील टॅबलेट – Swollen Gums tablets
- घशात टोचणे याची कारणे व उपाय : Throat irritationघशात टोचणे : अनेक कारणांमुळे घशात टोचल्या सारखे होत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात टोचल्या सारखे होते. घशात टोचणे यावरील घरगुती उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात टोचल्यासारखे होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते… Read more: घशात टोचणे याची कारणे व उपाय : Throat irritation
- हिरड्यातून रक्त येणे याची कारणे व उपाय : Bleeding gumsहिरड्यातून रक्त येणे (Bleeding gums) – काहीवेळा आपल्या हिरड्यातून रक्त येऊ लागते. हिरड्यातील इन्फेक्शनपासून ते दातांची मुळे सैल झाल्याने हा त्रास होत असतो. हिरडीतून रक्त येते तेंव्हा त्याठिकाणी दुखुही लागते. हिरड्यातून रक्त का येते ..? अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येते. तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांची मुळे सैल होणे, दात किडणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव, पायरिया,… Read more: हिरड्यातून रक्त येणे याची कारणे व उपाय : Bleeding gums
- घसा दुखणे यावरील टॅबलेट – Throat pain tabletsघसा दुखणे – काहीवेळा आपला घसा दुखू लागतो. सर्दी, खोकल्यासरखे त्रास झाल्यास किंवा घशात इन्फेक्शन झाल्यास घसादुखी होत असते. थंडी किंवा पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. घसा दुखू लागल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते. घसा दुखीवरील सोपे उपाय – घसा दुखू लागल्यास… Read more: घसा दुखणे यावरील टॅबलेट – Throat pain tablets
- घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपायघशात आग होणे (Throat burning) – अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात. घशात आग कशामुळे होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी… Read more: घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
- घशाला कोरड पडणे याची कारणे व घरगुती उपायघशात कोरड पडणे – Dry throat : बऱ्याचदा घशाला कोरड पडत असते. याची अनेक कारणे असू शकतात. घशाला कोरड पडल्याने घसा सुकतो. घशाला कोरड पडण्याची कारणे – शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डिहायड्रेशन झाल्यामुळे घशाला कोरड पडू शकते. कारण डिहायड्रेशनमुळे घशात पुरेशी लाळ निर्माण होत नाही. त्यामुळे घशाला कोरड पडते. उन्हाळ्याच्या दिवसात उकड्यामुळे घशाला कोरड… Read more: घशाला कोरड पडणे याची कारणे व घरगुती उपाय
- हिरडी सुजणे याची कारणे व उपाय : Swollen Gumsहिरडी सुजणे – Swollen Gums : काहीवेळा दातांची हिरडी सुजते. हिरडी सुजल्यास त्याठिकाणी अतिशय वेदना होत असतात. अशावेळी ब्रश करताना किंवा अन्न चावताना हिरडीजवळ अतिशय दुखत असते. हिरडी सुजणे याची कारणे : हिरडीच्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे हिरडी सुजत असते. दातांवर प्लाक जमल्याने हिरडी सुजते. दात हलत असल्यास त्यामुळेही हिरडीला सूज येऊ शकते. हिरडी जवळ जखम… Read more: हिरडी सुजणे याची कारणे व उपाय : Swollen Gums
- ठसका लागणे याची कारणे व घरगुती उपायठसका लागणे – बऱ्याचवेळा आपल्याला ठसका लागत असतो. ठसका लागल्यास जीव घुसमटतो, तीव्र खोकला येतो, बैचेन व्हायला होते. घाईगडबडीत भराभर जेवणे, मोठा घास गिळणे किंवा तोंडात घास असताना बोलणे यामुळे ठसका लागत असतो. ठसका लागणे या त्रासाला इंग्लिशमध्ये “Cough after eating” असे म्हणतात. ठसका का लागतो ..? जेवत असताना बोलण्यामुळे अन्ननलिकेत अन्न न जाता ते… Read more: ठसका लागणे याची कारणे व घरगुती उपाय
- घसा कोरडा पडणे यावर घरगुती उपाय : Dry throatघसा कोरडा पडणे – Dry throat : काहीवेळा घसा कोरडा पडल्याची समस्या होऊ शकते. विशेषतः आजारपणात हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. घसा कोरडा पडण्याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे घसा कोरडा पडू शकतो. कारण डिहायड्रेशनमुळे घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण करता होत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण हवामानामुळे देखील घसा… Read more: घसा कोरडा पडणे यावर घरगुती उपाय : Dry throat
- कॅन्सरची गाठ कशी ओळखावी याची माहिती : Cancer Tumorसाधी गाठ आणि कॅन्सरची गाठ – आपल्या शरीरावर लहान मोठ्या आकाराची गाठ येत असते. शरीरावर आलेली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. कारण बऱ्याच गाठी ह्या किसतोड, सिस्ट, चरबीच्या गाठी वैगेरे साधारण कारणामुळे येत असतात. तसेच काहीवेळा कॅन्सर मुळेही गाठ येऊ शकते. अशावेळी त्या गाठीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते. ट्युमरचे प्रकार – ट्युमरचे बिनाइन (Benign) आणि… Read more: कॅन्सरची गाठ कशी ओळखावी याची माहिती : Cancer Tumor
- नाकाला वास न येण्याची कारणे व उपाय : Anosmiaनाकाला वास येत नाही – काहीजणांची नाकाला वास येण्याची क्षमता कमी होत असते. ही समस्या प्रामुख्याने ऍलर्जी किंवा सर्दी अशा कारणांनी होत असते. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होणे ही काही गंभीर समस्या नसते, परंतु त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर काही प्रमाणात होऊ शकतो. जसे वासाची जाणीव कमी झाल्यामुळे व्यक्ती खाद्यपदार्थांचा सुगंध घेऊ शकत नाही. नाकाला… Read more: नाकाला वास न येण्याची कारणे व उपाय : Anosmia
- सर्दीवर करायचे घरगुती उपाय : Common coldसर्दी होणे – बऱ्याचदा सर्दी होत असते. थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्दी हमखास होत असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होते. सर्दी झाल्याने वाहणाऱ्या नाकामुळे जीव अगदी हैराण होत असतो. < सर्दीवर करायचे घरगुती उपाय – गरम दूध आणि हळद – सर्दी झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे… Read more: सर्दीवर करायचे घरगुती उपाय : Common cold
- नाक वाहणे यावर घरगुती उपाय : Runny noseनाक वाहणे – Runny Nose : सर्दी पडसे झाल्यास सतत नाक वाहू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. नाक वाहत असल्यास जाणवणारी लक्षणे – सर्दी होणे, सारखे नाक वाहणे आणि शिंका येणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड येणे, नाक… Read more: नाक वाहणे यावर घरगुती उपाय : Runny nose
- शेपू भाजी खाण्याचे फायदे व तोटे : Shepu bhaji benefitsशेपू भाजी – Dill leaves : बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही त्याच्या वासामुळे खायायला आवडत नाही. मात्र शेपूची भाजी आरोग्यासाठी खूपच चांगली असते. ही भाजीसुध्दा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. बाराही महिने शेपू बाजारात उपलब्ध असते. तूरडाळ किंवा मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी ही खूपच रुचकर अशी असते. शेपू भाजीची नावे – English name… Read more: शेपू भाजी खाण्याचे फायदे व तोटे : Shepu bhaji benefits