मराठी (Marathi)

तुमच्या काही आरोग्यविषयी समस्या, प्रश्न असल्यास किंवा आमची वेबसाईट आपणास कशी वाटली?

आपल्या सूचना, प्रतिक्रिया देण्यासाठी खालील email द्वारे आमच्याशी संपर्क साधा. आमचे तज्ञ डॉक्टर आपणास निश्चितच योग्य ते मार्गदर्शन करतील. तुमची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

तांत्रिक अडचणी :

आम्ही आमची वेबसाईट विना-नफा तत्त्वावर चालवत असून ती WordPress वरून Static HTML मध्ये हलवली आहे. वेबसाईटमध्ये कोणत्याही Third-party इमेजेस वापरलेल्या नाहीत. तरीही तुम्हाला काही तांत्रिक त्रुटी (उदा. नको असलेल्या इमेजेस दिसणे) आढळून आल्यास किंवा आमच्या कंटेंट विषयी काही आक्षेप असल्यास कृपया आम्हाला त्वरित ईमेल करून कळवावे. आम्ही त्यावर तात्काळ कार्यवाही करू.

टीप: वेबसाईटवरील माहिती आणि आमच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन हे केवळ सामान्य शिक्षणासाठी आहे. प्रत्यक्ष वैद्यकीय उपचारांसाठी कृपया तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

English

Do you have any health-related concerns, questions, or feedback about our website?

Please feel free to contact us via the email provided below to share your suggestions and feedback. Our expert doctors will certainly provide you with appropriate guidance. Your information will be kept strictly confidential.

Technical Issues :

We run this website on a non-profit basis and have migrated it from WordPress to Static HTML. We do not use any third-party images. However, if you notice any technical glitches (such as unauthorized images appearing) or have any copyright concerns regarding our content, please email us immediately. We will take prompt action.

Note: The information on this website and the guidance provided by our doctors are for general educational purposes only. For actual medical treatment, please consult your local healthcare provider.

आमचे संपर्क तपशील / Our Contact Details

📧 Email (ईमेल): [email protected]