मराठी (Marathi)
१. अटींचा स्वीकार (Acceptance of Terms)
HealthMarathi.com या वेबसाईटचा वापर करून तुम्ही खालील सर्व अटी आणि शर्तींना सहमती दर्शवत आहात. जर तुम्हाला या अटी मान्य नसतील, तर कृपया या वेबसाईटचा वापर करू नये.
२. वेबसाईटचे स्वरूप आणि उद्देश (Purpose & Non-Profit Nature)
आरोग्य जनजागृती हा आमचा मुख्य आणि शैक्षणिक उद्देश असून, हा प्रोजेक्ट पूर्णपणे 'नॉन-प्रॉफिट' (विना-नफा) तत्त्वावर चालवला जात आहे. आम्ही या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती (Ads) दाखवत नाही आणि यातून कोणतेही उत्पन्न मिळवत नाही. तसेच, 'उपचारासाठी येथे संपर्क साधा' किंवा 'अमुक डॉक्टरांशी संपर्क साधा' असा कोणताही व्यावसायिक हेतू किंवा व्यवसाय आम्ही या माध्यमातून करत नाही.
३. वैद्यकीय अस्वीकरण (Medical Disclaimer) - अत्यंत महत्त्वाचे
या वेबसाईटवरील सर्व माहिती केवळ सामान्य शिक्षणासाठी (General Education) दिलेली आहे; ती वैद्यकीय उपचारांचा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय नाही. प्रत्येक व्यक्तीचा आजार, आजाराचा प्रकार आणि त्यावर लागणारे उपचार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणताही आजार वा शारीरिक समस्या असल्यास थेट तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे स्वतःवर उपचार करू नयेत. या माहितीच्या वापरामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कोणाचेही काही नुकसान झाल्यास, त्याची कोणतीही कायदेशीर किंवा नैतिक जबाबदारी आमची राहणार नाही.
४. तांत्रिक अस्वीकरण आणि इमेजेस धोरण (Technical & Image Disclaimer)
- Static HTML स्थलांतर: आम्ही आधी वेबसाईट होस्टिंगसाठी WordPress चा वापर करत होतो. परंतु, हा प्रोजेक्ट विना-नफा तत्त्वावर चालत असल्याने WordPress होस्टिंग आणि साईट मेन्टेन करणे आमच्यासाठी अवघड बनत गेले. यामुळे 4 फेब्रुवारी 2026 नंतर आम्ही आमची ही साईट Static HTML मध्ये हलवली आहे.
- तांत्रिक त्रुटी: WordPress वरून Static HTML मध्ये स्थलांतर करताना काही तांत्रिक त्रुटी येऊ शकतात. वेळीच लक्षात आलेल्या बऱ्याच त्रुटी आम्ही आमच्यापरीने दूर केल्या आहेत. तरीही काही त्रुटी राहिल्या असल्यास, ती केवळ एक तांत्रिक बाब समजली जावी. विशेषतः WordPress मध्ये लागू केलेल्या सर्वच सेटींग्ज Static HTML मध्ये लागू होऊन अपेक्षित काम करतील असे नाही. त्यामुळे तुम्हाला काही त्रुटी दिसून आल्यास कृपया [email protected] वर संपर्क करून कळवावे.
- इमेजेस (Images) धोरण: आम्ही आमच्या वेबसाईटवर कोणत्याही थर्ड-पार्टी (3rd party) इमेजेस वापरत नाही. इमेजेसशिवायही साईट व्यवस्थित चालेल अशीच ती बनवली आहे. WordPress वापरताना इमेजेस न दिसण्यासाठी आम्ही काही सेटींग्ज लागू केल्या होत्या. आता Static HTML मध्येही त्या लागू होतील अशी अपेक्षा आहे. तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईटवर इमेजेस दिसू लागल्यास, कृपया आम्हाला [email protected] वर त्वरित कळवावे. आम्ही त्या इमेजेस तात्काळ हटवू.
५. कार्यक्षेत्र, कॉपीराईट आणि बॉट पॉलिसी (Jurisdiction, Copyright & Bot Policy)
- कार्यक्षेत्र: आम्ही या वेबसाईटवर 'मराठी' या भारतीय भाषेतून माहिती लिहितो, त्यामुळे मराठी भाषा जाणणाऱ्या व्यक्ती आमचे युजर्स मानले जातील.
- कॉपीराईट: आम्ही भारतीय कॉपीराईट कायद्याचे (Indian Copyright Act) काटेकोरपणे पालन करतो. आमच्या पूर्वपरवानगीशिवाय आमच्या साईटवरील माहिती (content) कॉपी करणे, इतरत्र वापरणे किंवा आमची साईट कोणत्याही Bot द्वारे स्कॅन करणे (Scraping), हे आम्ही आमच्या हक्कांचे उल्लंघन मानू.
- तुमचे आमच्या कंटेटविषयी काही आक्षेप किंवा प्रश्न असल्यास कृपया संपर्क साधावा. आम्ही त्यावर तात्काळ कार्यवाही करू.
६. न्यायालयीन अधिकारक्षेत्र (Governing Law)
या वेबसाईटसंदर्भातील कोणतेही कायदेशीर किंवा न्यायालयीन वाद हे केवळ कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील न्यायालयातच चालवले जातील.
English
1. Acceptance of Terms
By accessing and using HealthMarathi.com, you accept and agree to be bound by the terms and provision of this agreement. If you do not agree to abide by these terms, please do not use this website.
2. Purpose & Non-Profit Nature
The primary purpose of this project is health awareness and education. It is operated strictly on a non-profit basis. We do not display any advertisements on the site and generate no revenue from it. Furthermore, we do not engage in any commercial medical practices, nor do we promote specific doctors or treatments for financial gain.
3. Medical Disclaimer - Important
The information provided on this site is for general educational purposes only and is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Every individual's health condition and required treatments are unique. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. We hold no liability for any loss, injury, or damage incurred as a result of using the information provided on this website.
4. Technical Migration & Image Policy
- Static HTML Migration: Previously, we used WordPress for site hosting. However, maintaining WordPress became difficult for a non-profit project. Therefore, after February 4, 2026, we migrated this site to Static HTML.
- Technical Glitches: Migrating from WordPress to Static HTML may cause technical glitches. While we have resolved many, some WordPress settings may not function as expected in Static HTML. If you notice any technical errors, please report them to [email protected].
- No 3rd-Party Images: We do not use any third-party images on our site. The site is designed to function smoothly without images. If, due to migration glitches, any unauthorized images appear on the site, please notify us at [email protected], and we will remove them immediately.
5. Audience, Copyright & Anti-Scraping Policy
- Audience: Our content is written in Marathi, an Indian language; thus, Marathi speakers are considered our primary users.
- Copyright: We strictly adhere to the Indian Copyright Act. Using our content without prior permission or scanning our site using automated bots (scraping) is considered a violation of our rights.
- If you have any copyright concerns or queries regarding our content, please contact us for immediate resolution.
6. Governing Law & Jurisdiction
Any legal disputes arising out of or related to the use of this website shall be subject to the exclusive jurisdiction of the courts located in Kolhapur, Maharashtra, India.
Contact Us / संपर्क साधा
If you have any questions, feedback, or complaints regarding the content or technical aspects of the website, please contact:
General Email: [email protected]
Grievance Officer (तक्रार निवारण अधिकारी):
- Name: Dr. Satish Upalkar
- Address: 907, Ravalnath Colony, Ajara, Dist-Kolhapur, Maharashtra, India
- Email: [email protected]
