मराठी (Marathi)
HealthMarathi.com वर आपले स्वागत आहे. तुमच्या गोपनीयतेचा आदर करणे आणि ती जपणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही तुमची माहिती कशी हाताळतो, हे या धोरणात स्पष्ट केले आहे.
१. माहिती संकलन (Data Collection)
आमचा उद्देश केवळ आरोग्य जनजागृती हा असून हा एक नॉन-प्रॉफिट (विना-नफा) प्रोजेक्ट आहे. आम्ही आमच्या वापरकर्त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती (जसे की नाव, पत्ता) परस्पर गोळा करत नाही. जेव्हा तुम्ही आम्हाला [email protected] वर संपर्क करता, तेव्हाच तुमची ईमेल आयडी आणि तुम्ही दिलेली माहिती आमच्याकडे येते, ज्याचा उपयोग फक्त तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी केला जातो.
२. कुकीज आणि ट्रॅकिंग (Cookies & Tracking)
आम्ही आमच्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती (Ads) दाखवत नाही आणि त्यातून कोणतेही उत्पन्न मिळवत नाही. त्यामुळे जाहिरातींसाठी वापरले जाणारे कोणतेही ट्रॅकिंग कोड्स किंवा थर्ड-पार्टी कुकीज (Third-party Cookies) आम्ही वापरत नाही.
३. तांत्रिक बदल आणि इमेजेस धोरण (Technical Migration & Images Policy)
- Static HTML: आम्ही आधी वेबसाईट होस्टिंगसाठी WordPress चा वापर करत होतो. परंतु, 4 फेब्रुवारी 2026 नंतर आम्ही आमची ही साईट Static HTML मध्ये हलवली आहे. WordPress वरून Static HTML मध्ये हलवल्यामुळे काही तांत्रिक त्रुटी येऊ शकतात. या त्रुटी केवळ तांत्रिक बाब समजली जावी.
- इमेजेस (Images): आम्ही आमच्या साईटमध्ये कोणत्याही थर्ड-पार्टी (3rd party) इमेजेस वापरत नाही. इमेजेसशिवाय साईट व्यवस्थित चालेल अशी ती बनवली आहे. Static HTML मध्ये स्थलांतर करताना तांत्रिक अडचणींमुळे चुकून काही इमेजेस दिसू लागल्यास, कृपया [email protected] वर संपर्क करून कळवावे. आम्ही त्या तात्काळ हटवू.
४. माहितीचा वापर आणि शेअरिंग (Data Usage & Sharing)
तुमची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही थर्ड-पार्टीला विकत नाही किंवा शेअर करत नाही. आमची वेबसाईट केवळ माहिती वाचण्यासाठी आहे.
५. लॉग फाईल्स (Log Files)
इतर सर्व स्टँडर्ड वेबसाईटप्रमाणे, आमचे होस्टिंग सर्व्हर सुरक्षेच्या कारणास्तव काही 'Log Files' गोळा करू शकतात. यामध्ये तुमचा आयपी ॲड्रेस (IP Address), ब्राउझरचा प्रकार, आणि भेट दिलेली वेळ यांचा समावेश असू शकतो. ही माहिती तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखण्यासाठी वापरली जात नाही.
६. आमच्या हक्कांचे संरक्षण (Protection of Rights & Anti-Scraping)
आमच्या पूर्वपरवानगीशिवाय आमच्या साईटवरील माहिती (content) वापरणे किंवा आमची साईट कोणत्याही Bot द्वारे स्कॅन करणे (Scraping), हे आम्ही आमच्या हक्कांचे उल्लंघन मानू.
English
Welcome to HealthMarathi.com. We are committed to protecting your personal information and your right to privacy. This policy explains how we handle your data.
1. Information Collection
Our primary goal is health awareness, and this is strictly a non-profit educational project. We do not automatically collect personally identifiable information. If you contact us directly at [email protected], we may receive your email address and any other information you choose to provide, strictly to respond to your inquiry.
2. Cookies and Tracking
We do not display any advertisements on this website and generate no revenue from it. Consequently, we do not use third-party tracking cookies or advertising pixels to track your behavior across the web.
3. Technical Migration & Image Policy
- Static HTML Migration: Prior to February 4, 2026, this site was hosted on WordPress. To simplify maintenance for this non-profit project, we have migrated to Static HTML. Some WordPress settings may not work perfectly, and any resulting glitches are purely technical errors.
- Image Policy: We do not use any 3rd-party images. The site is designed to operate without them. If any images unintentionally appear due to migration glitches, please report them to [email protected], and we will remove them immediately.
4. Use and Sharing of Information
We do not sell, rent, or trade any user information with third parties. Your data (like email inquiries) is kept strictly confidential and used only for communication purposes.
5. Log Files
Like most standard websites, our hosting server may collect basic log files for security and administrative purposes. This may include internet protocol (IP) addresses, browser type, and timestamps. This data is not linked to any information that is personally identifiable.
6. Anti-Scraping & Copyright Compliance
We strictly adhere to the Indian Copyright Act. Scanning our site using automated bots (Scanning) or using our content without prior written permission is considered a violation of our rights.
Contact & Grievance Officer / संपर्क आणि तक्रार निवारण
आमच्या गोपनीयता धोरणाविषयी (Privacy Policy), कंटेटविषयी किंवा तांत्रिक बाबींविषयी तुमचे काही आक्षेप किंवा प्रश्न असल्यास कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधा. कोणतेही न्यायालयीन वाद केवळ कोल्हापूर येथील न्यायालयात चालवले जातील.
If you have any questions or complaints regarding this Privacy Policy, please contact our Grievance Officer:
- Officer Name: Dr. Satish Upalkar
- Address: 907, Ravalnath Colony, Ajara, Dist-Kolhapur, Maharashtra, India
- General Inquiry Email: [email protected]
- Grievance Email: [email protected]
