LATEST ARTICLES

केस का गळतात आणि गळणाऱ्या केसांवर उपाय जाणून घ्या..

केस गळण्याची समस्या स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही होत असते. केस गळतीमुळे हळूहळू टक्कल पडण्याची भीती अनेकजणांना वाटू लागते. यासाठी केस गळणे कारणे व उपाय...

केस गळतीवर कांद्याचा वापर – केस गळण्याची समस्या असल्यास असा करा...

केस गळतीवर कांद्याचा वापर : केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस...

केस गळतीवर घरगुती उपाय – केस गळतीची समस्या असल्यास हे करा...

केस गळती समस्या : कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते....

दुधी भोपळ्याचे फायदे (Bottle Gourd Health benefits)

दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. याठिकाणी दुधी भोपळा खाण्याचे फायदे यांची माहिती दिली आहे.

कारले भाजी खाण्याचे फायदे (Bitter gourd Health benefits)

कारल्यात अनेक पोषकघटक असतात. कारले भाजी खाण्याचे फायदे अनेक आहेत. येथे कारल्याची भाजी खाण्याचे फायदे व कारले खाण्याचे फायदे आणि तोटे नुकसान याची माहिती वाचा.

जळवात म्हणजे काय व जळवातसाठी घरगुती उपाय जाणून घ्या..

तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. जळवात आजाराला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते. येथे जळवात का होतो व जळवात वर औषध उपचार आणि घरगुती उपाय यांची माहिती खाली दिली आहे.

सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे (Organic Jaggery Health benefits)

सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. सेंद्रिय गूळ दिसायला तांबूस काळसर रंगाचा (red-dark brown color) आणि मऊ असतो. आरोग्यासाठी अशा रसायनविरहित सेंद्रिय गुळाचे फायदे अनेक असतात.

गुळाच्या चहाचे फायदे (Jaggery tea benefits in Marathi)

गूळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकघटक असतात. त्यामुळे साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा पिणे चांगले असते. गुळाच्या चहाचे फायदे अनेक आहेत. विशेषतः हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे लाभदायी असते. हिवाळ्यात गुळापासून बनलेला चहा पिल्याने थंडपणाची भावना कमी होते. गुळाचा चहा पिण्याचे फायदे खाली दिले आहेत.

गूळ खाण्याचे फायदे – आरोग्यासाठी गुळाचे फायदे जाणून घ्या.. (Jaggery health...

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात.

शौचावाटे रक्त पडणे उपाय – शौचातून रक्त पडणे याची कारणे, लक्षणे...

अनेक कारणांमुळे शौचातून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस शौचामधून रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.