साथीचे आजार (संसर्गजन्य रोग) :
साथीचे आजार म्हणजेच संसर्गजन्य रोग हे व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी, कृमी यांद्वारे होत असतात. हे आजार प्रामुख्याने डास, दूषित पाणी, दूषित अन्न तसेच काहीवेळा बाधित व्यक्तीच्या थुंकी, रक्त, वीर्य यासारख्या स्त्रावातून पसरत असतात.
याठिकाणी सर्व प्रमुख संसर्गजन्य आजारांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. आपणास ज्या आजाराविषयी माहिती जाणून घ्यायची आहे, त्यावर क्लिक करा व संबंधित आजाराची तज्ञांनी दिलेली सर्व माहिती मराठीत जाणून घ्या.
- कोरोना व्हायरस (COVID-19)
- डेंग्यू ताप (Dengue fever)
- मलेरिया – हिवताप (Malaria)
- चिकनगुनिया (Chikungunya)
- लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis)
- स्वाइन फ्लू (Swine flu)
- निपाह व्हायरस (Nipah)
- हिपॅटायटीस (Hepatitis)
- कावीळ (Jaundice)
- टायफॉईड (Typhoid fever)
- कॉलरा – पटकी रोग (Cholera)
- जुलाब व अतिसार (Diarrhoea)
- गॅस्ट्रो (Gastro)
- न्यूमोनिया (Pneumonia)
- डांग्या खोकला (Whooping cough)
- सर्दी (Common cold)
- गालफुगी किंवा गालगुंड (Mumps)
- गोवर (Measles)
- कांजण्या (Chickenpox)
- नागीण (Shingles)
- गजकर्ण नायटा (Ringworm)
- हत्तीपाय रोग (Filariasis)
- क्षयरोग किंवा टीबी रोग (Tuberculosis)
- कुष्ठरोग (Leprosy)
- HIV – एड्स (HIV & AIDS)