Posted inHealth Tips

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे की नाही : Dr Satish Upalkar

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवावा की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न पडलेले असतात. याबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. जसे की, मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे अशुद्ध आहे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक आहे वैगेरे वैगेरे.. मात्र. ह्या गैरसमजांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने काही […]

Posted inHealth Tips

मासिक पाळी येण्यासाठी हे घरगुती उपाय करावे : Dr Satish Upalkar

मासिक पाळी नियमित न येणे (Secondary Amenorrhea) : बऱ्याच स्त्रियांना नियमित पाळी येत नाही. या त्रासाला Secondary Amenorrhea असे म्हणतात. जर 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पाळी अनियमित होण्यासाठी अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे जबाबदार असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणातील ब्लिडिंग – Bleeding During Pregnancy

गरोदरपणात ब्लिडिंग व स्पॉटिंग होण्याची समस्या.. अनेक प्रेग्नेंट स्त्रियांना योनीतुन रक्तस्राव होत असतो. प्रामुख्याने पहिल्या तीन महिन्यात याचे प्रमाण अधिक असते. योनीतून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते धोकादायक लक्षण असू शकते. अशावेळेस आपल्या डॉक्टरांकडून निदान व […]

Posted inHealth Tips

गर्भधारणा झाली आहे की नाही हे किती दिवसात समजते?

दर महिन्याला येणारी नियमित मासिक पाळी चुकणे हे गरोदरपणाचे पहिले लक्षण मानले जाते. गरोदर अवस्थेत हार्मोन्समध्ये बदल घडतात व नियमित येणारी मासिक पाळी थांबली जाते. त्यामुळे पाळी बंद होऊन महिन्याहून अधिक काळ झाल्यास गरोदर असण्याची शक्यता असू शकते. संबंधानंतर स्त्री किती दिवसात गरोदर होऊ शकते..? बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा […]

Posted inDiseases and Conditions

स्थानभ्रष्ट गर्भधारणा कारणे, लक्षणे आणि उपचार : Ectopic Pregnancy

स्थानभ्रष्ट गर्भधारणा – Ectopic Pregnancy : गरोदरपणात ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’ ही एक गंभीर अशी स्थिती असून यामध्ये गर्भधारणा ही गर्भाशयात होण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये होते. Ectopic pregnancy ला मराठीमध्ये स्थानभ्रष्ट गर्भधारणा किंवा अस्थानिक गर्भावस्था असेही म्हणतात. सामान्यपणे गर्भ हा गर्भाशयात (गर्भ पिशवीत) वाढणे आवश्यक असते. मात्र असे न होता जर गर्भ हा गर्भनलिकेमध्येचं वाढू लागल्यास अनेक गंभीर समस्या […]

Posted inWomen's Health

पांढर्‍या केसांपासून मुक्त होण्यासाठी उपाय – पांढऱ्या केसांसाठी हे करा घरगुती उपाय..

पांढऱ्या केसांची समस्या अनेकांना असते. अनुवंशिकता, ताणतणाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण अशी कारणे पांढऱ्या केसांच्या समस्येला जबाबदार असतात. काही लोक पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी केमिकल असलेली उत्पादने वापरतात पण यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता असते. यासाठी येथे पांढऱ्या झालेल्या केसांसाठी कोणते घरगुती उपाय करावे यांची माहिती खाली सांगितली आहे. पांढऱ्या केसांसाठी हे करा घरगुती उपाय : आवळा – […]

Posted inWomen's Health

गरोदर न राहण्यासाठी हे उपाय आहेत

प्रेग्नंट राहू नये यासाठी काय करावे, कोणती काळजी घ्यावी असे काहींचे प्रश्न असतात. यासाठी सेक्स नंतर गरोदर न राहण्यासाठी कोणते उपाय आहेत याची माहिती येथे सांगीतली आहे.

Posted inWomen's Health

मासिक पाळी विषयी माहिती – Menstruation cycle in Marathi

मासिक पाळी म्हणजे काय..? मासिक पाळी म्हणजेच Menses किंवा सर्वसाधारणपणे M.C. अशा रुढार्थाने वापरली जाणारी, स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना! मासिक पाळी येणे ही स्त्रियांमध्ये एक नैसर्गिक आणि प्रजनोत्पादनसाठी आवश्यक अशी बाब असते. Menstruation period information in Marathi. मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला स्त्रियांमध्ये योनीमार्गातून बाहेर पडणारा रक्तस्राव. हा रक्तस्राव साधारणपणे दोन ते सहा दिवसापर्यंत येत […]

Posted inDiagnosis Test

महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या (Women’s Health Checkup)

Women’s annual health checkup list in Marathi. महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप लिस्ट : आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे […]

Posted inWomen's Health

Female Infertility: स्त्री वंध्यत्व कारणे, निदान व उपचार

स्त्रियांमध्ये वंधत्व समस्या का होते, त्याची कारणे, निदान आणि स्त्री वंधत्व निवारण उपचार पद्धती यांची माहिती याठिकाणी सांगितली आहे.

error: