Posted inDiagnosis Test

आमवात चाचणी – RA Factor टेस्टची मराठीत माहिती

RA Factor टेस्ट म्हणजे काय..? Rheumatoid Factor Test in Marathi Rheumatoid Factor (RF) हे आपल्या इम्यून सिस्टीममधून तयार होणारे एक प्रकारचे प्रोटीन असते. सामान्यतः निरोगी व्यक्तीच्या शरीरात RF घटक तयार होत नाही त्यामुळे जर तुमच्या रक्तात RF घटक आढळत असल्यास तुम्हाला प्रतिकारशक्तीचे आजार असल्याचे सूचित होते. RF टेस्ट नंतर रिपोर्टमध्ये RF पॉजिटिव असणे म्हणजे आपल्या […]

Posted inDiagnosis Test

महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या (Women’s Health Checkup in Marathi)

Women’s Health Checkup in Marathi, Breast cancer checkup in Marathi, Women health in Marathi. महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप : आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले […]

Posted inDiagnosis Test

अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या..

Coronary Angiography Preparation, Procedure, and cost information in Marathi. अँजिओग्राफी म्हणजे काय..? Angiography in Marathi information अँजिओग्राफी हा शब्द आपण अनेकवेळा ऐकला असेलच. अँजिओग्राफीमध्ये केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्याची तपासणी केली जाते. अँजिओग्राफीद्वारे हृदयविकारावर उपचार केले जात नाहीत. अँजिओग्राफीत हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा देणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) गाठी निर्माण झाल्या आहेत का? ते पाहिले जाते. अँजिओग्राफीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील […]

Posted inDiseases and Conditions

मधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)

Diabetes test in Marathi, Fasting Plasma Glucose test in Marathi, Casual Plasma Glucose test in Marathi. डायबेटीस टेस्ट : रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून मधुमेहाचे निदान करण्यासाठी खालिल चाचण्या कराव्या लागतात. (1) फास्टिंग शुगर टेस्ट (2) पीपी शुगर टेस्ट (1) Fasting sugar test (फास्टिंग शुगर टेस्ट) – यामध्ये उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. ह्या चाचणीसाठी […]

Posted inDiagnosis Test

ECG टेस्टची माहिती जाणून घ्या – ECG test information in Marathi

ECG किंवा EKG test – Electrocardiogram : आपल्या हृद्याच्या कार्याची स्थिती तपासण्यासाठी तसेच अनेक हृद्यासंबंधी विकारांचे ज्ञान ECG परिक्षणामुळे होण्यास मदत होते. या परिक्षणामुळे हृद्याच्या विद्युत आवेगाची स्थिती ओळखण्यास मदत होते. हृद्याच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर विद्युत आवेग (Electrical impulse) हृद्यातून जात असतो. या आवेगामुळे हृद्याच्या मांसपेशी संकुचित होतात आणि त्यामुळे हृद्यातून रक्त प्रवाहित केले जाते. ECG […]

Posted inDiagnosis Test

लिपिड प्रोफाइल टेस्टविषयी माहिती जाणून घ्या..

लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण तपासले जाते. बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण जास्त असल्यास अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Posted inDiagnosis Test

कोलेस्टेरॉलचे चाचणी मराठीत माहिती (Cholesterol Test in Marathi)

कोलेस्टेरॉल म्हणजे काय, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे, कोलेस्टेरॉलचे नॉर्मल प्रमाण किती असते तसेच कोलेस्टेरॉल तपासणी कशी करतात याविषयी माहिती येथे दिली आहे.

Posted inDiagnosis Test

रक्त चाचण्या व त्यांचे नॉर्मल प्रमाण – Blood test normal value in Marathi

रक्त तपासणी – Blood test in Marathi : आजारांचे निदान करण्यासाठी काहीवेळा रक्ताची चाचणी करावी लागते. रक्त तपासणी करून आजाराचे नेमके निदान होण्यास मदत होते. रक्तातील RBC, WBC पेंशी, हिमोग्लोबीन, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर, युरीक एसिड यासारख्या महत्वाच्या ब्लड टेस्टचे नार्मल प्रमाण किती असते याची माहिती खाली दिली आहे. रक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण : लाल पेशींची […]

Posted inDiagnosis Test

हिमोग्लोबिन किती असावे ते जाणून घ्या..

हिमोग्लोबिनची चाचणी किंवा Hb test कधी व कशी करतात. हिमोग्लबीनचे नॉर्मल प्रमाण किती असते, Hb test करण्यासाठी किती खर्च येतो ही माहिती येथे दिली आहे.

Posted inDiagnosis Test

सीटी स्कॅन – CT Scan तपासणी म्हणजे काय ते जाणून घ्या..

CT स्कॅन म्हणजे काय..? म्हणजेच कॉम्प्युटराईज्ड टोमोग्रॉफी. सी.टी. स्कॅन ही रेडिओलॉजीमधील अगदी महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. सीटी स्कॅनला कॅट स्कॅन (CAT) कम्प्युटराईज्ड ऍक्सिअल टोमोग्रॉफी देखील म्हणतात. सीटी स्कॅन हे एक्सरे (क्ष किरण) प्रकारातील ऍडव्हान्स तंत्र आहे. त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या अवयवांबद्दल देखील स्टँडर्ड एक्सरेपेक्षा अधिक खोलवर (डिटेल) माहिती देते. एक्सरे मशिन्स एका जागी स्थिर असतं तर […]

error: