Posted inHealth Tips

केस पातळ होणे याची कारणे व घरगुती उपाय – Hair loss treatment in Marathi

Dr. Satish Upalkar’s article about Hair loss problem treatment in Marathi language. केस पातळ होणे : केमीकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर, हार्मोनल बदल, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे भरपूर प्रमाणात केस गळून जातात व त्यामुळे डोक्यावरील केस पातळ होतात. केस पातळ होणे ही समस्या बऱ्याच स्त्री-पुरुषांना असते. केस पातळ होण्याची कारणे : केस गळती […]

Posted inHealth Tips

गुळवेल चूर्ण खाण्याचे फायदे व तोटे – Health benefits of Giloy in Marathi

गिलोय वनस्पतीचे मराठीतील नाव व अर्थ : गिलोय ही अनेक रोगांवर प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गिलोय याचा मराठी अर्थ गुळवेल असा आहे तर आयुर्वेदात गिलोयला गुडुची (Tinospora Cordifolia) असे नाव आहे. गुडुचीचे आयुर्वेदिक औषधामध्ये असाधारण महत्व आहे. यातील उपयुक्त गुणांमुळे आयुर्वेदात या वनस्पतीला ‘अमृता’ असेही नाव देण्यात आले आहे. गुडुचीमध्ये अनेक गुणकारी घटक […]

Posted inHealth Tips

केसतोडा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Boils treatment in Marathi

केसतोडा ही त्वचेची समस्या असून यात लालसर फोड येतो. येथे केसतोड होण्याची कारणे, लक्षणे आणि केसतोड वर कोणते घरगुती उपाय करावेत याची माहिती सांगितली आहे.

Posted inEye Diseases

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपचार – White Eye Discharge treatment in Marathi

डोळ्यातून एक पांढरा व चिकट पदार्थ येत असतो. याला डोळ्यातून घाण येणे असे म्हणतात. डोळ्यातून सतत घाण येत असल्यास त्यावर उपचार घेणे गरजेचे असते.

Posted inHealth Tips

डोळ्यांची आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

डोळ्यांची आग होणे : काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस, हवेतील प्रदूषण, धूळ, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यांना हा त्रास होतो. यामध्ये डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात आग होणे अशी लक्षणे असतात. डोळ्यात आग होणे यावर हे उपाय करा.. डोळ्यांची आग होत असल्यास डोळ्यांवर काकडी किंवा बटाट्याचे काप ठेवावेत किंवा […]

Posted inHealth Tips

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व घरगुती उपाय

त्वचा कोरडी पडणे : त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या जास्त होते. येथे त्वचा कोरडी पडणे याची कारणे व त्यावरील घरगुती व आयुर्वेदिक उपाय यांची माहिती दिली आहे. त्वचा कोरडी पडण्याची कारणे : हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय खालील कारणेही जबाबदार ठरतात. पाणी कमी पिण्याची सवय, जास्त […]

Posted inHealth Tips

ओठ फाटणे यावर हे करा घरगुती उपाय – Chapped lips treatments in Marathi

ओठ फुटणे – Cracked lips in Marathi : अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे किंवा ओठ फुटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी […]

Posted inHealth Tips

तोंडाला दुर्गंधी का येते व तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय

तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या काहींना असते. येथे तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय व आयुर्वेदिक उपचारांची माहिती दिली आहे. मुख दुर्गंधीवर हे उपाय उपयुक्त आहेत.

Posted inHealth Tips

तोंड कोरडे पडण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Dry mouth treatment in Marathi

तोंड कोरडे पडणे – Dry Mouth : तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात. तोंड कोरडे पडणे ही एक सामान्य समस्या आहे. […]

Posted inHealth Tips

डोळे खोल जाण्याची कारणे व डोळे आत गेल्यास हे करा घरगुती उपाय

डोळे खोल जाणे – Sunken eyes in Marathi : काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते. डोळे खोल जाण्याची कारणे – Hollow eyes causes : डोळे खोल जाण्याची कारणे अनेक […]

error: