Posted inDiet & Nutrition, Health Tips

तोंडली खाण्याचे फायदे व तोटे – Ivy gourd health benefits in Marathi

Dr Satish Upalkar’s article about Health benefits of Ivy gourd in Marathi. तोंडली – Ivy gourd : तोंडलीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तोंडली मध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C, फायबर्स, खनिजे, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. तोंडलीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी […]

Posted inDiet & Nutrition

उलटी झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती

After vomiting what to eat and drink information in Marathi. उलटी होणे – पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, मायग्रेन डोकेदुखी, गर्भावस्था अशा अनेक कारणांमुळे उलटी होते. सारख्या उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी उलटी झाल्यावर योग्य आहार घेणे गरजेचे असते. या लेखात उलटी झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये? याबद्दल माहिती […]

Posted inDiet & Nutrition

डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे – Pomegranate health Benefits in Marathi

डाळिंबातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध अशा समस्या दूर होतात. डाळिंब खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते. डाळिंबात असणारे अँटिऑक्सिडंट्स हे हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, कर्करोग आणि अल्झायमर अशा आजारांना दूर ठेवते. डाळिंब खाल्याने हिमोग्लोबिन व रक्त वाढते. असे आरोग्यासाठी अनेक फायदे डाळिंब खाण्यामुळे होतात.

Posted inDiet & Nutrition

वजन कमी करण्यासाठी आहार नियोजन – Weight loss diet plan in Marathi

वजन कमी करायचे असल्यास योग्य आहार घेतला पाहिजे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, विविध फळे, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये, विविध धान्ये, कमी फॅटचे दूध, चरबी नसणारे मांस, मासे, अंड्यातील पांढरा भाग, ग्रीन टी, लिंबू पाणी यांचा समावेश करावा. कारण या पदार्थांतून आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषकतत्वे म्हणजे फायबर्स, खनिजे, व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मिळते. तसेच दिवसभरात वरचेवर पाणी पीत राहावे.

Posted inDiet & Nutrition

हायपोथायरॉईडीझम रुग्णांचा आहार असा असावा : डॉ सतीश उपळकर

थायरॉईड ग्रंथीतून जेंव्हा पुरेशा प्रमाणात संप्रेरक तयार होत नाही तेंव्हा हायपोथायरॉईडीझम ही समस्या उद्भवते. हायपोथायरॉईडीझम असणाऱ्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा, हायपोथायरॉईडीझम मध्ये काय खावे व काय खाऊ नये याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.

error: