1) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी टिप्स

आपला चेहरा सुंदर दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. चेहरा सुंदर दिसण्यासाठी ब्युटी टिप्स याठिकाणी दिलेल्या आहेत. याशिवाय सौंदर्य विषयक तक्रारी व त्यावरील उपाय याचीही माहिती येथे दिली आहे.

2) केसांसाठी खास टिप्स

घनदाट, कळ्या व मजबूत केसांमुळे आपले सौंदर्य अधिकच खुलून दिसते. यासाठी केस दाट, काळे व मजबूत होण्यासाठी टिप्स येथे दिल्या आहेत. तसेच केस गळणे, केस पांढरे होणे यासारख्या समस्येवरील उपायसुध्दा येथील लिंकमध्ये दिलेले आहेत.

3) त्वचेची काळजी व त्वचेसाठी टिप्स

उन्हात फिरणे, धूळ, घाम, प्रदूषण किंवा थंड हवामान यांमुळे त्वचेच्या अनेक तक्रारी होत असतात. यामुळे त्वचा काळी पडणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे अशा त्वचेच्या समस्या होत असतात. याशिवाय चामखीळ वैगेरे येत असतात. यासाठी येथे त्वचेच्या सौंदर्यासाठी टिप्स खालील लिंकमध्ये दिलेल्या आहेत.