Posted inUncategorized

गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे – Jackfruit benefits During Pregnancy

गरोदरपणात फणस खातात का? गरोदरपणात फणस खावे का, नाही? असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात फणस खाणे चांगले आहे. फणसात अनेक पोषक घटक असतात जे गर्भवती महिलांसाठी आणि पोटातील बाळांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात फणस खाऊ शकता. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषकघटक असतात. […]

Posted inDiet & Nutrition

गरोदरपणात पेरू खावा का व पेरू खाण्याचे फायदे काय आहेत?

गर्भावस्था आणि पेरू – पेरू हे स्वादिष्ट असे फळ असून यात फायबर, व्हिटॅमिन-C आणि फोलेट हे घटक मुबलक असतात. प्रेग्नंसी मध्ये पेरू खातात का, असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात पेरू खाणे हे सुरक्षित व आरोग्यासाठी फायदेशीर सुध्दा असते. गरोदरपणात पेरू खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, लोह वाढण्यास मदत होते. पेरूतील फायबर्समुळे पोट साफ […]

Posted inPregnancy Care

गर्भावस्था आणि आहार – गर्भावस्थेतील योग्य आहार जाणून घ्या..

गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांच्या काळात आईने पौष्टिक व संतुलित आहार घेणे आवश्यक असते. कारण आईने घेतलेल्या आहारावरच गर्भाशयातील बाळाचे पोषण होत असते. गर्भावस्थेत प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, फायबर्स, लोह, कॅल्शिअम अशी पोषकतत्वे जास्त महत्वाची असतात. त्यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, सुखामेवा, मांसाहार यांचा समावेश असावा. गर्भावस्थेतील आहार : दूध […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात नवव्या महिन्यात पोटातील बाळाची हालचाल अशी असते

प्रेग्नन्सीचा नववा महिना आणि बाळाची हालचाल : नववा महिना हा गर्भधारणेचा शेवटचा महिना असून त्यानंतर डिलिव्हरी होऊन बाळाचा जन्म होत असतो. गर्भाचे डोके खालच्या बाजूला होते व हळूहळू स्त्रीच्या pelvic भागात सरकत असते. या शेवटच्या महिन्यात बाळाची पूर्ण वाढ होत असते. त्यामुळे हालचाल करण्यासाठी बाळाला जागा अपुरी पडू लागते. नवव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात आठव्या महिन्यात पोटातील बाळाची हालचाल अशी असते

प्रेग्नन्सीचा आठवा महिना आणि बाळाची हालचाल : गर्भधारणेच्या आठव्या महिन्यापर्यंत, पोटातील बाळ जवळजवळ पूर्ण विकसित झालेले असते. बाळाचा विकासही अधिक झालेला असतो. आठव्या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 1 ते 1.25 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते. आठव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी होत असते : […]

Posted inPregnancy Care

गर्भजल कमी होण्याची कारणे व गर्भजल वाढविण्याचे उपाय

गर्भजल म्हणजे काय व त्याचे महत्व : प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयाच्या आत तरल पाण्याच्या पिशवीत गर्भ हा तरंगत असतो. या पाण्याला गर्भजल किंवा अ‍ॅम्निओटिक फ्लुईड असे म्हणतात. तर त्या पिशवीला गर्भजलाची पिशवी (किंवा अ‍ॅम्निओटिक सॅक) असे म्हणतात. गर्भजलाची पिशवी ही कोरियान आणि एमनियॉन आशा दोन पडद्यांची (membrane) बनलेली असते. यामुळे या गर्भजलाच्या पिशवीत आपले बाळ सुरक्षित राहत […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात प्लेसेंटा प्रिव्हिया होण्याची कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी..

प्लेसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय (Placenta previa) : प्रेग्नन्सीमध्ये आई आणि बाळ यांना साधणारा दुवा म्हणजे वार (प्लेसेंटा). गर्भावस्थेत पिशवीमध्ये बहुतांशवेळा वरील बाजूस ‘प्लेसेंटा’ असावी लागते. परंतु काहीवेळा प्लेसेंटाची पोझिशन ही पिशवीच्या खालच्या बाजूस असते. म्हणजे ती पिशवीच्या तोंडाजवळ असते. अशावेळी त्या स्थितीस ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’ असे म्हणतात. प्लेसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणात ‘वार’ ही पिशवीपासून सुटण्याची शक्यता असते. […]

Posted inPregnancy Care

गर्भावस्थेत ऍनिमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

गरोदरपणातील रक्ताल्पता (Anemia in Pregnant women) : अॅनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन हे लाल पेशीमधील महत्वाचा भाग असते. या पेशींच्याद्वारे ऑक्सिजन शरीरभर पुरविला जातो. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास शरीरास ऑक्सिजन कमी मिळतो आणि पुढील अनेक समस्या निर्माण होतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्न म्हणजे लोहाची गरज असते. गर्भावस्थेत हिमोग्लोबिन कमी होणे : गर्भाशयात […]