PCOD म्हणजे काय..? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय डिसऑर्डर. पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी हार्मोनल संबधित समस्या आहे. याला PCOS अर्थात Polycystic ovary syndrome या नावानेही ओळखले जाते. चुकीचे खानपान, व्यायामाचा अभाव, हार्मोन्समधील असंतुलन अशा विविध कारणांमुळे अनेक महिला ह्या पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. 15 ते 44 अशा रिप्रॉडक्टीव्ह वयोगटातील कोणत्याही स्त्रियांमध्ये ही समस्या होऊ शकते. पीसीओडी […]
Women’s Health
महिलांचे आजार व स्त्री आरोग्य समस्या
स्त्रियांचे आरोग्य : कौटुंबिक जबाबदारी यामुळे बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय चुकीचा आहार, मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या होत असल्याचे दिसून येते. स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, मेनोपॉज (रोजोनिवृती) अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर काही आरोग्याच्या तक्रारी होत असतात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या कॅन्सरचे प्रमाणही स्त्रियांमध्ये अधिक आहे. पुरुषांच्यामानाने स्त्रीयांमध्ये […]
श्वेतप्रदर : अंगावरून पांढरे जाण्याची कारणे व उपाय
अंगावरून पांढरे पाणी जाणे – श्वेतप्रदर (Leukocoria) : श्वेतपदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे हा त्रास नेहमीचाचं असे समजून दुर्लक्ष करावा किंवा लाज वाटते, संकोच वाटतो म्हणून लपून ठेवावा असाही नाही. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी शरीरातून जाणे हे सामान्य आहे. परंतू त्याचे प्रमाण किंवा रंग बदलणे हे योनीतील इंन्फेक्शन तसेच अनेक आजारांचे लक्षणही ठरू […]
Breast cancer: स्तनाचा कर्करोग लक्षणे, कारणे, निदान व उपचार
स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) : स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो. बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. […]
गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे लक्षणे व उपचार : Cervical cancer
गर्भाशय मुखाचा कर्करोग – Cervical Cancer : सर्वायकल कँसर हा स्त्रियांमधील सर्विक्स (Cervix) ह्या अवयवात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. इतर कँसरप्रमाणेच सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगापेक्षा […]
गरोदर असल्याची सुरवातीची लक्षणे : Pregnancy Symptoms – Health Marathi
गरोदरपण (Pregnancy) : गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा असा काळ असतो. गरोदरपणातील हार्मोन्समधील बदलांमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. अशावेळी त्या स्त्रीला काही लक्षणे जाणवू लागतात. त्या जाणवणाऱ्या लक्षणांवरून गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजण्यास मदत होत असते. गर्भधारणा झाल्यावर सुरवातीला मासिक पाळी न येणे, थकवा वाटणे, कोरड्या उलट्या व मळमळ होणे, […]
Menopause: रजोनिवृत्तीमध्ये स्त्रियांनी काय काळजी घ्यावी..?
रजोनिवृत्ती होणे म्हणजे काय..? स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या काळास ‘रजोनिवृत्ती होणे’ असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरवात होते, शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिकस्त्राव पूर्णपणे बंद होण्यास सुरवात […]
महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या : Health Checkup
महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप – आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य […]
Menopause: महिलांनी रजोनिवृत्तीमध्ये घ्यावयाची काळजी
रजोनिवृत्ती : स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्यास सुरवात होते. रजोनिवृत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी..? रजोनिवृत्तीची […]