साथीचे आजार हे एकमेकांच्या संसर्गाने पसरत असतात म्हणून त्यांना संसर्गजन्य रोग असेही म्हंटले जाते. हे आजार व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी, कृमी यांद्वारे होत असतात. तसेच ते प्रामुख्याने डास, दूषित पाणी, दूषित अन्न, काहीवेळा बाधित व्यक्तीच्या थुंकी, रक्त, वीर्य यासारख्या स्त्रावातून पसरत असतात. विविध संसर्गजन्य आजारांची माहिती येथे दिली आहे.

प्रमुख संसर्गजन्य रोग :
डेंग्‍यू ताप (Dengue Fever)
मलेरिया (Maleria)
हत्तीरोग, हत्तीपाय रोग (Filariasis)
चिकुनगुन्‍या (Chikungunya)
लेप्टोस्पायरोसिस (Leptospyrosis)
स्वाईन फ्लू (Swine Flu)
निपाह वायरस (Nipah Virus)
गोवर (Measles)
कांजिण्या (Chicken fox)
नागीण (Shingles, Herpes zoster)
काविळ (Jaundice)
हिपॅटायटीस (Hepatitis)
गॅस्ट्रोची साथ (Gastroenteritis)
अतिसार, जुलाब, हगवण
टायफॉईड (Typhoid fever)
कॉलरा (Cholera)
गालगुंड, गालफुगी (Mumps)
टॉन्सिल्स सुजणे (Tonsillitis)
डांग्या खोकला (Whooping cough)
न्यूमोनिया (Pneumonia)
क्षयरोग TB (Tuberculosis)
कुष्ठरोग (Leprosy)
एड्स HIV (AIDS)