प्रेग्नन्सी गर्भावस्था
गरोदरपणाची लक्षणे, प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी, गर्भावस्थेतील आहार कोणता घ्यावा, काय खाऊ नये, गरोदर असल्यास कोणती काळजी घ्यावी तसेच गरोदरपणात होणाऱ्या विविध समस्यांची माहिती येथे दिली आहे
गरोदरपणातील समस्या –
गरोदरपणात 9 महिन्याच्या काळात बऱ्याच आरोग्य विषयक समस्या होत आसतात. येथे गरोदरपणात होणाऱ्या काही आरोग्य समस्यांची माहिती दिली आहे.
बाळंतपण संबंधित लेख –
डिलिव्हरी होण्यापूर्वी करायची तयारी तसेच प्रसुतीची लक्षणे, सिझर डिलिव्हरी म्हणजे काय व डिलिव्हरी नंतर घ्यायची काळजी याची माहिती खाली दिली आहे.