Posted inBeauty Tips

टाचेला भेगा पडणे यावरील उपाय : Cracked Heels

टाचेला भेगा पडणे – अनवाणी चालणे, आरामदायी चपला न वापरणे, अधिक काळ उभे राहण्याची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे टाचेला भेगा पडत असतात. टाचेला भेगा पडण्याचा त्रास अनेकांना असतो. थंडीच्या दिवसात टाचेच्या भेगांचा त्रास अधिक होत असतो. टाचेला भेगा पडणे यावर घरगुती उपाय – टाचेला पडल्यास तेथे औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. यामुळे भेगा लवकर […]

Posted inHealth Article

एपिलेप्सी लक्षणे, कारणे व उपचार : Epilepsy treatment

एपिलेप्सी आजार : या आजाराला मराठीमध्ये अपस्मार, फेफरे येणे, मिरगी किंवा फिट येणे असेही म्हणतात. एपिलेप्सी हा मेंदूसंबंधी एक आजार आहे. या आजारात रुग्ण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. एपिलेप्सीची लक्षणे (Epilepsy […]

Posted inHealth Article

मुतखडा झाल्यावर होणारे त्रास व त्यावेळी काय करावे?

त्रास मुतखड्याचा.. मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास अनेकांना असतो. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. याठिकाणी मुतखडा झाल्यावर काय त्रास होतो व त्यावर काय करावे याविषयी माहिती दिली आहे. मुतखडा झाल्यावर काय त्रास होतो : लहान आकाराचे मुतखडे फारसा त्रास न होता लघवीवाटे पडूनही जातात, परंतु जर किडनी स्टोनचा आकार आकार मोठा असल्यास ते […]

Posted inHealth Article

रांजणवाडीवर हे औषध वापरू शकता

रांजणवाडीत डोळ्यांच्या पापणीला बारीक फोड किंवा पुळी येत असते. सर्वचं वयोगटातील लोकांच्या डोळ्यात ही समस्या उद्भवू शकते. फोड आलेल्या पापणीच्या ठिकाणी वेदना, सूज येणे, जळजळ, खाज सुटणे आणि वारंवार अश्रू येण्याची समस्या होऊ शकते.  साधारण एका आठवड्यात हा आजार बरा होत असतो. याठिकाणी रांजणवाडीवरील औषधाची माहिती सांगितली आहे. रांजणवाडी चे औषध : रांजणवाडी हा त्रास प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे […]

Posted inHealth Article

मुतखडा असल्यास पानफुटी पानांचा असा करा वापर..

मुतखडा आणि पानफुटी : पानफुटी (Bryophyllum pinnatum) ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती मूतखड्यावर खूप उपयोगी असते. पानफुटीमुळे मूतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. पानफुटीच्या उपायाने अगदी 10 ते 15 mm पर्यंतचे मूतखडेही लघवीवाटे विरघळून बाहेर पडू शकतात. यासाठी येथे मुतखडा त्रासावर पानफुटी पानांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली आहे. पानफुटीची पाने मुतखड्यावर अशी […]

Posted inHealth Article

रक्ताची संडास होण्याची कारणे व उपाय : Blood in Stool

संडासात रक्त पडणे – संडास मध्ये रक्त येण्याची अनेक कारणे आहेत. ही कारणे सामान्य ते गंभीरही असू शकतात, त्यामुळे संडासवाटे रक्त जात असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते. रक्त अधिक प्रमाणात जात असल्यास शरीरात रक्ताची कमतरता होऊन ऍनिमियाही होऊ शकतो. संडास मध्ये रक्त येण्याची कारणे : गुदाचे आजार म्हणजे मुळव्याध, फिशर यांमुळे संडासमध्ये रक्त येत […]

Posted inHealth Article

मूळव्याध आहे की नाही ते लक्षणांवरून असे ओळखावे

मूळव्याध कसा ओळखावा? शौचाच्या ठिकाणी कोणताही त्रास जाणवू लागल्यास मूळव्याधचा त्रास असल्याचे प्रत्येकाला वाटते. मात्र गुदभागाचे अनेक आजार आहेत. त्यामुळे मूळव्याध कसा ओळखावा याची माहिती याठिकाणी दिली आहे. लक्षणांवरून मूळव्याध असा ओळखावा – मूळव्याधीचा त्रासात गुदाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात व तेथे वेदना होऊ लागते. त्याठिकाणी कोंब किंवा मोड, गाठी येतात. मलविसर्जन करताना संडासच्या वेळी जास्त […]

Posted inHealth Article

मुतखडा असल्यास हे करा घरगुती उपाय

मुतखडा : मुतखडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. यूरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सॅलिक ऍसिड असे अनेक रासायनिक घटक लघवीत असतात. ह्या घटकांचे लघवीतील प्रमाण वाढल्यास मुतखडे बनतात. मुतखड्यामुळे पोटात वेदना होत असतात. याशिवाय लघवी करताना त्रास होणे, लघवीत रक्त येणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास होत असतात. यासाठी याठिकाणी मुतखड्यासाठी उपयुक्त असणाऱ्या घरगुती उपायांची माहिती खाली दिली […]

Posted inHealth Article

संडास मध्ये रक्त पडणे याची कारणे व उपाय

संडास मधून रक्त पडणे : अनेक कारणांमुळे संडास मधून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस संडास वाटे रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. संडासात रक्त पडणे याची कारणे : मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, पॉलिप्स, जंताचा […]

Posted inHealth Article

मूळव्याधवरील आयुर्वेदिक उपाय आणि औषध उपचार

मूळव्याध आणि आयुर्वेदिक उपाय : वेळीअवेळी खाणे, तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन, बद्धकोष्ठता, सतत बसून काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो. अनेक आयुर्वेदिक औषधे मूळव्याध उपचारासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांच्या वापराने मूळव्याधच्या त्रासापासून पूर्णपणे मुक्त होता होते. मूळव्याधीत गुद्वाराजवळ सूज, आग होणे, वेदना होणे तर काहीवेळा शौचावाटे रक्त […]