Posted inHealth Article

डोळा सुजणे याची कारणे व घरगुती उपाय

डोळे सुजणे – Blepharitis : काहीवेळा अनेक कारणांनी डोळ्यांच्या पापणीला सूज येत असते. अशावेळी डोळे सुजल्यासारखे वाटतात. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी सूज येऊन तेथे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यांना उजेड किंवा वारा सहन न होणे असे त्रासही यावेळी होऊ शकतात. डोळे सुजणे याची कारणे : ऍलर्जी, बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही औषधांचा […]

Posted inHealth Article

डोळ्यात जलन होत असल्यास हे करा घरगुती उपाय

डोळ्यात जलन होणे : आपले डोळे अतिशय संवेदनशील व नाजूक असतात. त्यामुळेचं त्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. ऍलर्जी, हवेतील प्रदूषण, धूळ, कचरा, उन्हात फिरणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर, स्मार्टफोन-लॅपटॉप किंवा टीव्हीचा अतिवापर, झोपेच्या तक्रारी, चिडचिड, पाणी कमी पिण्याची सवय अशा अनेक कारणांनी डोळ्यांमध्ये जलन होत असते. डोळ्यांची जलन कमी करण्यासाठी उपाय : काकडीचे काप – […]

Posted inHealth Article

केसातील कोंडा निघून जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय

केसातील कोंडा – Dandruff : केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या असून अनेकजण यामुळे त्रस्त असतात. केसातील कोंड्यामुळे केसांचेही बरेच नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस अधिक गळूही लागतात. त्यामुळे केसातील कोंडा कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. यासाठी येथे केसातील कोंडा निघून जाण्यासाठी सोपे व नैसर्गिक उपाय सांगितले […]

Posted inHealth Article

डोळ्यांची जळजळ होत असल्यास हे करा घरगुती उपाय

डोळ्यात जळजळ होणे – Burning Eyes : काहीवेळा डोळ्यांची जळजळ होत असते. डोळ्यातील जळजळ ही प्रामुख्याने ऍलर्जी, डोळ्यातील कोरडेपणा, इन्फेक्शन, प्रखर ऊन, डोळ्यावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे होत असते. यावेळी डोळ्यात जळजळ होण्याबरोबरच डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, उजेड सहन न होणे यासारखे त्रास व लक्षणे यावेळी जाणवू शकतात. डोळ्यांची जळजळ होण्याची […]

Posted inHealth Article

Pharyngitis: घशाला सूज आल्यास हे घरगुती उपाय करा

घसा सुजणे – Pharyngitis : घशात इन्फेक्शन झाल्याने, सर्दी खोकल्यामुळे तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घशाला सूज येत असते. घशाला सूज आल्यास त्याठिकाणी वेदनाही होत असतात. विशेषतः अन्न गिळताना जास्त त्रास होऊ लागतो. थंडी आणि पावसाळ्यात घसा सुजण्याचे प्रमाण अधिक असते. घशाला सूज येण्याची कारणे : अनेक कारणांमुळे घशाला सूज येऊ शकते. प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि […]

Posted inHealth Article

Itchy scalp: केसात खाज येणे याची कारणे व घरगुती उपाय

केसात खाज येणे – Itchy scalp : केसांमध्ये खाज येण्याची समस्या अनेकांना असते. केसात अनेक कारणांनी खाज येऊ शकते. प्रामुख्याने केसातील कोंडा, उवा, इन्फेक्शन, ऍलर्जी, सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. केसात खाज होण्याची कारणे : केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे, केसात इन्फेक्शन झाल्याने, केसात उवा झाल्याने, हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या […]

Posted inHealth Article

Acidity: आम्लपित्त लक्षणे, कारणे व घरगुती उपाय

आम्लपित्त होणे : आम्लपित्ताचा त्रास अनेक लोकांना असतो. पित्त वाढवणारे आहार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होतो. आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे असे त्रास होत असतात. आम्लपित्त का व कशामुळे होते? अनेक कारणांमुळे आम्लपित्त होऊ शकते. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. मसालेदार भोजन, जास्त तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स वारंवार […]

Posted inHealth Article

जुलाब आणि उलट्या थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

जुलाब व उलट्या होणे : पातळ जुलाब आणि वारंवार उलट्या होण्याचा त्रास काहीवेळा होत असतो. प्रामुख्याने दूषित अन्न व पाण्यातून संसर्ग झाल्याने हा त्रास होऊ लागतो. जुलाब व उलटी होणे हे जरी सामान्य वाटत असले तरीही अशावेळी अधिक काळजी घ्यावी लागते. कारण वारंवार जुलाब व उलटी झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचा धोका वाढतो. […]

Posted inHealth Article

ओकारी येणे यावरील घरगुती उपाय जाणून घ्या

ओकारी येणे : ओकारी येत असल्यास उलटी झाल्यासारखे वाटत असते. ओकारीमुळे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. तसेच त्यामुळे मळमळ व अस्वस्थता वाटू लागते. पचनक्रियेसंबंधित हा त्रास असून प्रामुख्याने पित्त वाढणे, डोकेदुखी, अर्धशिशी, गर्भावस्था, प्रवास यामुळे ओकारी येऊ शकते. ओकारी येत असल्यास हे करा घरगुती उपाय : आले – आल्याचा तुकडा सैंधव मीठ लावून खाल्यास ओकारी […]

Posted inHealth Article

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय

हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय..? हाय ब्लडप्रेशर किंवा हायपरटेन्शन (Hypertension) याला “साइलेंट किलर” असेही म्हणतात. कारण हाय ब्लडप्रेशर हा शरीरात छुप्या शत्रूप्रमाणे राहतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक, लकवा (स्ट्रोक) किंवा किडन्या निकामी होण्याचा धोका निर्माण होत असतो. अनेक लोकांना हाय ब्लडप्रेशरची समस्या असते. नॉर्मल ब्लडप्रेशर हे 120/80 mm hg इतके असून त्यापेक्षा अधिक BP असल्यास त्याला हाय ब्लडप्रेशर […]