टाचा फाटण्याचा त्रास प्रामुख्याने थंडीच्या दिवसात अधिक प्रमाणात होत असतो. याशिवाय अनवाणी चालणे, आरामदायी चपला न वापरणे, अधिक काळ उभे राहण्याची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे पायाच्या टाचा फुटत असतात. फाटलेल्या टाचांवर हे घरगुती उपाय करा – 1) टाचांच्या ठिकाणी मध लावा. त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइज करण्यासाठी मध खूप उपयोगी ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी टाचा स्वच्छ […]
Health Article
यूरिक एसिड कमी करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय
युरिक ऍसिडचा त्रास : यूरिक एसिडचे प्रमाण शरीरात अधिक वाढल्यामुळे युरिक एसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना होऊन सांधेदुखी होत असते. युरिक एसिडचा त्रास प्रामुख्याने पायाच्या अंगठ्यात सांध्यात झालेला आढळतो. तसेच गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या सांध्यामध्येही हा त्रास होऊ शकतो. या त्रासात सांध्यांना सूज येऊन अतिशय वेदना होत असतात त्यामुळे याठिकाणी युरीक एसिडचे […]
गुणकारी कोहळा – कोहळा खाण्याचे औषधी उपयोग जाणून घ्या
गुणकारी कोहळा : कोहळा या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानेही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत, स्निग्ध गुणांचा असून वात-पित्त कमी करणारा, बुद्धीवर्धक आणि बल वाढवणारा आहे. कोहळाचा आहारातील वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य, पचनशक्ती , मानसिक आरोग्य, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा अशा विविध समस्यांवर कोहळा गुणकारी असतो. कोहळा औषधी उपयोग […]
गर्भावस्थेत पहिल्या 1 ते 3 महिन्यात घ्यावयची काळजी
First Trimester of Pregnancy : गर्भावस्थेत पहिले एक ते तीन महिने हे फार महत्त्वाचे असतात. कारण या पहिल्या तीन महिन्यात गर्भाची वाढ जास्त वेगाने होते. तसेच पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने योग्य काळजी न घेतल्यास गर्भपात किंवा Abortion होण्याचाही धोका अधिक असतो. म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, […]