कोलेस्टेरॉल – कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा एक पदार्थ असतो. कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL) आणि वाईट (LDL) असे दोन प्रकार असतात. वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते. कारण रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्याने रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह अवरोधित होऊ लागतो. ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास हार्ट अटॅक येतो. तर मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास ज्यामुळे पक्षाघाताचा झटक […]
Health Article
वैद्यकीय चाचण्या व तपासण्या यांची माहिती
काहीवेळा आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वैद्यकीय चाचण्या व तपासण्या यांचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट किंवा सोनोग्राफी, एक्स रे वैगेरे तपासण्या कराव्या लागतात. याठिकाणी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या व तपासण्या यांची माहिती दिली आहे. ब्लड शुगर टेस्ट ECG तपासणी अँजिओग्राफी तपासणी RA फॅक्टर टेस्ट लिपिड प्रोफाइल टेस्ट कोलेस्टेरॉल चाचणी रक्ताच्या चाचण्या (ब्लड […]
First aid: प्रथमोपचार म्हणजे काय व प्रथमोपचाराचे महत्त्व
प्रथमोपचार म्हणजे काय? बऱ्याचवेळा पडणे, कापणे, भाजणे, बुडणे यासारखे छोटे-मोठे अपघात आपल्या आसपास घडत असतात. अशावेळी दवाखान्यात नेण्यापूर्वी कोणत्याही जखमी किंवा आजारी व्यक्तीवर जे आवश्यक उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार किंवा प्राथमिक उपचार असे म्हणतात. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी अशा प्राथमिक उपचारांची खूप मदत होऊ शकते. प्रथमोपचार संबंधित हे लेख सुध्दा वाचा.. प्रथमोपचार पेटी […]
गर्भधारणा टीप्स – Healthy Pregnancy Tips
गर्भधारणा होण्यापूर्वी तसेच गरोदर झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती याठिकाणी सांगितली आहे. गर्भधारणा झाल्याचे कसे कळेल..? स्त्री मध्ये गर्भधारणा झाल्यानंतर सुरवातीला काही लक्षणे जाणवू शकतात. त्यावरून गर्भधारणा झाल्याचे कळण्यास मदत होईल. हे वाचा.. गर्भरधरणा झाल्याची काय लक्षणे असतात ते जाणून घ्या.. प्रेग्नन्सी टेस्ट बद्द्ल जाणून घ्या.. गर्भधारणा झाल्यानंतर घ्यायची काळजी – गरोदरपणात आईने स्वतःचे […]
निरोगी आरोग्यासाठी आहार टीप्स – Diet tips
आहाराचे महत्त्व – आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज असते. आपण घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. तसेच त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. हेल्दी राहण्यासाठी याठिकाणी उपयुक्त अशा आहार टीप्स सांगितल्या आहेत. ह्या आहार टीप्सची देखील माहिती जाणून घ्या.. गरम पाणी पिण्याचे फायदे जवस खाण्याचे फायदे व तोटे […]
निरोगी आरोग्यासाठी हेल्थ टीप्स
आजचे धावपळीचे जीवन, तणाव, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे कमी वयातच अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. यामुळे हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, डायबेटिस, सांधेदुखी अशा विविध आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी तरुणांपासून ते वृद्ध व्यक्ती अशा आजारांनी त्रस्त आहेत. मात्र केवळ हेल्दी जीवनशैलीचा अवलंब केल्यास अशा आजारांना सहज दूर ठेवता येते. यासाठी […]
लघवीच्या जागी आग होणे याची कारणे व उपाय
लघवीच्या जागी आग होणे – कधीकधी लघवीच्या वेळी आग होते. याची अनेक कारणे असू शकतात. मूत्रमार्गात बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्रास होत असतो. लघवीच्या जागी आग होणे ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करते. तथापि, महिलांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी लघवीच्या वेळी आग होते. त्याबरोबरच वारंवार लघवीची इच्छा होणे, ताप येणे, […]
हिमोग्लोबिन व रक्त वाढीसाठी ही फळे खावीत
रक्त कमी असण्याची तक्रार आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. यामुळे हिमोग्लोबिन कमी झाल्याने अनीमिया, थकवा जाणवणे, अशक्तपणा यासारख्या समस्या होत असतात. यासाठी या लेखातहिमोग्लोबिन व रक्त वाढीसाठी कोणती फळे खावीत याची माहिती सांगितली आहे. रक्त वाढीसाठी ही फळे खावीत – रक्त व हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 असे पोषकघटक असणारी फळे खाल्ली पाहिजेत. […]
जेवणानंतर पोट फुगत असल्यास हे उपाय करा : Abdominal Bloating
जेवल्यानंतर होणारी पोटफुगी – बऱ्याचजणांना जेवल्यावर पोट फुगण्याचा त्रास होत असतो. अशावेळी पोट हे वायू व गॅसमुळे गच्च होते. त्यामुळे पोटात दुखू लागते, पोट गच्च होते, ढेकर येतात आणि अस्वस्थ वाटू लागते जेवल्यावर पोट फुगण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ जसे तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे अपचन अपचन झाल्याने जेवल्यावर पोट फुगत असते. याशिवाय, एकाचवेळी […]
दात हलत असल्यास हे करावे उपाय : Loose Teeth
हलणारे दात.. दात मुळापासून सैल झाल्याने दात हलू लागतो. प्रामुख्याने दात व हिरड्यांची योग्य काळजी न घेणे, कठीण वस्तू दातांनी चावण्याचा प्रयत्न करणे किंवा शरीरातील कॅल्शिअम ची कमतरता अशा विविध कारणांनी दात हलत असतो. दात हलतो तेंव्हा दाताच्या ठिकाणी दुखू लागते, तसेच यामुळे हिरडीला सूज देखील येऊ शकते. अशावेळी अन्नपदार्थ चावताना दातांच्या ठिकाणी जास्त दुखत […]