Posted inBeauty Tips

चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय करावे : Face brightening tips

अयोग्य खानपान, प्रखर ऊन, धूळ, प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने, हार्मोनल असंतुलन, वृद्धत्व अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडत असते. चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय करावे – ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवून त्याने चेहरा पुसून घ्यावा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य उजळून निघते. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. […]

Posted inBeauty Tips

काखेतील काळे डाग घालवण्यासाठी उपाय – Dark Underarms

काखेतील काळे डाग – काखेत काळे डाग पडल्याची तक्रार अनेकांना असते. प्रामुख्याने काखेची स्वच्छता न ठेवणे, मेलॅनीन तसेच डिओडोरेंट चा अतिवापर अशा अनेक कारणांमुळे काखेत काळे डाग पडतात. काखेत काळे डाग का व कशामुळे पडतात ..? आपल्या त्वचेचा रंग हा मेलानोसाइट्स नावाच्या रंगद्रव्य पेशींद्वारे ठरतो. जेव्हा या पेशी त्वचेच्या एखाद्या ठिकाणी अधिक असतात तेंव्हा तेथील […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी घरगुती उपाय – Acne Scars

चेहऱ्यावरील खड्डे – चेहऱ्यावरील मुरुमाचे फोड गेल्यावर काहीजणांच्या चेहऱ्यावर खड्डे निर्माण झाल्याचे दिसून येते. चेहऱ्यावरील खड्ड्यांमुळे चेहरा खराब दिसू लागतो. याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होतो. चेहऱ्यावर खड्डे का पडतात ..? त्वचेचे ओपन पोअर्स, मुरूम, तेलकट त्वचा, उन्हात अधिक फिरणे, आनुवंशिकता अशा कारणांनी चेहऱ्यावर खड्डे पडत असतात. चेहऱ्याच्या त्वचेतील बारीक छिद्रे मोठी झाल्याने चेहऱ्यावर खड्डे होत […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय – Reduce Face fat

चेहऱ्यावरील चरबी कमी करणे – चेहऱ्यावरील चरबी किंवा फुगलेले गाल यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते तसेच आपण जास्त वयस्करही वाटत असतो. चेहऱ्यावरील चरबीची समस्या बऱ्याच लोकांना भेडसावत असते. चेहऱ्यावर चरबी का व कशामुळे वाढते ..? आपल्या चेहऱ्याभोवतीचा भाग हा खूप मऊ असतो. त्यामुळेच पोट आणि कंबरेनंतर बहुतेक चरबी ही चेहऱ्यावर […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय – Pigmentation

चेहऱ्यावरील वांग – Hyperpigmentation : आपला चेहरा सुंदर व डागविरहीत असावा असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर वांग आलेले आढळतात. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चेहरा कुरूप दिसू लागतो. चेहऱ्यावरील वांगमुळे अनेकजण हैराण होत असतात. त्वचेच्या काही भागात मेलेनिन अधिक तयार झाल्याने तेथील त्वचा गडद दिसू लागते. तेथे काळे डाग किंवा टिपके येतात. ही […]

Posted inSkin Diseases

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व उपाय : Dry Skin

त्वचा कोरडी पडणे – त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास अधिक होतो. सोरायसिसमुळे सुध्दा त्वचा कोरडी पडत असते. त्वचा कोरडी पडण्याची कारणे – हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसेच पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे त्वचा कोरडी पडते. केमिकल्स युक्त साबणाचा वापर करणे, जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे […]

Posted inHealth Tips

ओठ फाटणे याची कारणे व घरगुती उपाय : Cracked lips

ओठ फुटणे (Cracked lips) : अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे. ओठ फुटण्याची कारणे […]

Posted inBeauty Tips

ओठ काळे पडणे याची कारणे व उपाय : Dark lips

ओठ काळे पडणे – आपल्या सुंदर ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलत असते. मात्र काहीवेळा आपले ओठ काळे पडू लागतात. ओठ काळे होण्याची अनेक कारणे असतात. यातील काही कारणे ही वैद्यकीय तर काही जीवनशैली संबंधित असू शकतात. ओठ काळे पडण्याची कारणे – ओठ काळे होणे हे प्रामुख्याने त्वचेमध्ये जास्त प्रमाणात मेलेनिनची निर्मिती होत असल्यास, हायपरपीगमेंटेशनमुळे होत असते. […]

Posted inBeauty Tips

अंगावरील घामोळ्या जाण्यासाठी घरगुती उपाय : Prickly heat rash

घामोळे येण्याची कारणे : उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या त्वचेवर घमोळ्या येतात. उकाड्यामुळे उन्हाळ्यात अधिक घाम येऊ लागतो. अशावेळी जर त्वचेतील घामाच्या ग्रंथीतून घाम बाहेर येत नसल्यास अंगावर पुरळ येऊ लागतात याला घामोळे येणे असे म्हणतात. तसेच काहीवेळा आलेला घाम हा कपड्यात शोषला न गेल्यास, अंगावर अधिक काळ घाम राहिल्यानेही घामोळे येतात. घामोळ्यांचा त्रास प्रामुख्याने ज्यांना घाम […]

Posted inBeauty Tips

उन्हाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी हे करा उपाय

उन्हाळा आणि केसांच्या समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात हानिकारक यूवी किरणांचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही होत असतो. कडक ऊन, येणारा घाम, हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे केस गळणे, केस तुटणे, कमजोर होणे यासारख्या केसांच्या अनेक समस्या उन्हाळ्यात होत असतात. यासाठी याठिकाणी उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे. उन्हाळ्यात केसांची अशी घ्यावी काळजी […]