Posted inAyurvedic treatment

पित्ताशयातील खडे आणि आयुर्वेदिक उपचार – Gallstone ayurvedic treatment

पित्ताशय खडे आणि आयुर्वेद उपचार – पित्ताशयात खडे होणे या त्रासाला आयुर्वेदात ‘पित्ताश्मरी’ असे म्हणतात. पित्त म्हणजे अंसुतीलित पित्तदोष तर अश्मरी म्हणजे खडे अर्थात पित्ताशयात खडे होणे. पित्ताशयातील खडे यावर आयुर्वेदात अनेक प्रभावी असे औषध उपचार उपलब्ध आहेत. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली पित्ताशय असते. या पित्ताशयात पित्त साठवले जाते. या साठवलेल्या पित्ताचा उपयोग […]

Posted inDiseases and Conditions

पित्तामुळे होणारी डोकेदुखी आणि त्यावर उपाय

पित्त व डोकेदुखी – अनेकांना पित्त आणि डोकेदुखी यांचा त्रास वारंवार होत असतो. सतत तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ खाणे, अधिक प्रमाणात चहा-कॉफी पिणे, अपुरी झोप, मानसिक ताण, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास होऊ लागतो. अशा वाढलेल्या पित्तामुळे मग डोकेदुखी सुरू होते. पित्तामुळे डोकेदुखी होण्याची कारणे – तिखट, […]

Posted inEar Problems

कानात आवाज ऐकू येणे याची कारणे व उपाय

कानात आवाज ऐकू येणे – Tinnitus or Ringing in Ears : काहीवेळा कानामध्ये घंटा वाजवल्यासारखे वेगवेगळे आवाज येऊ लागतात. या त्रासाला वैद्यकीय भाषेत टिनिटस (Tinnitus) असे म्हणतात. आयुर्वेदात या त्रासाला कर्ननाद असे म्हंटले आहे. एका किंवा दोन्ही कानात असा त्रास होऊ शकतो. सर्वच वयातील लोकांना हा त्रास कधिनाकधी होऊ शकतो, त्यातही उतारवयात कानात आवाज ऐकू […]

Posted inDiseases and Conditions

कानाचा पडदा फाटणे याची कारणे, लक्षणे व उपचार

कानाचा पडदा फाटणे – Eardrum Rupture : अनेक कारणांनी आपल्या कानाचे पडदे फाटत असतात. कानाचा पडदा फाटला असल्यास ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने कानातील इन्फेक्शनमुळे कानाचा पडदा फाटतो. कानाचा पडदा कसा असतो त्याविषयी माहिती : कानाच्या पडद्याला eardrum किंवा tympanic membrane असे म्हणतात. कानाचा पातळ पडदा हा मध्यकर्ण आणि बाह्यकर्ण यांच्यामध्ये असतो. जेंव्हा एखादा […]

Posted inDiseases and Conditions

कानाला खाज येणे याची कारणे व घरगुती उपाय : Ear Itching

कानात खाज येणे – Itchy ears : बऱ्याचदा आपल्या कानात खाज येत असते. कानाला खाज सुटणे याची कारणे अनेक असू शकतात. कानात खाज येण्याबरोबरच कानात सूज व वेदना होणे, ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होणे हे त्राससुध्दा यामध्ये जाणवू शकतात. कानाला खाज येण्याची कारणे (Itchy ears causes) : कानाची त्वचा कोरडी झाल्यामुळे कानात प्रामुख्याने खाज येत असते. […]

Posted inDiseases and Conditions

अंगदुखीची कारणे व घरगुती उपाय – body pain

अंगदुखी – Body pain : अंगदुखी ही एक सामान्य समस्या आहे. थकवा, आजारपण किंवा व्यायामामुळे अंगदुखी होऊ शकते, याच्या कारणांवरून त्यावर उपाय ठरतात. थकव्यामुळे अंग दुखत असल्यास थोडी विश्रांती घेतल्यास बरे वाटते. तर काहीवेळा यासाठी वेदनाशामक औषधे घ्यावी लागतात. अंगदुखीची लक्षणे (symptoms) : अंगदुखीमध्ये साधारणपणे पुढील लक्षणे जाणवतात. अंग दुखू लागणे, शरीराच्या विशिष्ट भागात वेदना […]

Posted inDiseases and Conditions

स्नायू दुखणे याची कारणे, लक्षणे व उपाय : Muscle Pain

स्नायू दुखणे (Muscle pain) : काहीवेळा आपले स्नायू दुखू लागतात. स्नायू दुखने ही एक सामान्य समस्या आहे. स्नायू मध्ये होणाऱ्या या वेदनांना वैद्यकीय भाषेत Myalgia (मायलजिया) या नावाने संबोधले जाते. बऱ्याचदा ही समस्या काही घरगुती उपायानेही सहज दूर होते. अनेक कारणांनी स्नायूंच्या ठिकाणी वेदना होऊ लागतात. विशेषतः स्नायूंना मार लागणे, दुखापत होणे किंवा स्नायू अवघडणे […]

Posted inHealth Tips

केस पातळ होणे याची कारणे व घरगुती उपाय

केस पातळ होणे : केमीकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर, हार्मोनल बदल, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे भरपूर प्रमाणात केस गळून जातात व त्यामुळे डोक्यावरील केस पातळ होतात. ही समस्या बऱ्याच स्त्री-पुरुषांना असते. केस पातळ होण्याची कारणे : केस पातळ होण्यासाठी पुढील कारणे प्रामुख्याने जबाबदार असतात. हार्मोन्समधील असंतुलन, आनुवंशिकता, केसात कोंडा होण्याची समस्या, थायरॉइडचा त्रास, […]

Posted inDiseases and Conditions

मूळव्याध शस्त्रक्रिया : मूळव्याधचे ऑपरेशन कसे करतात ते जाणून घ्या..

मूळव्याध – Piles : मूळव्याधमध्ये गुद्द्वारच्या आत किंवा बाहेरील बाजूच्या शिरांना सूज येथे. त्यामुळे याठिकाणी असह्य वेदना जाणवतात, तेथे मूळव्याधीचे कोंब येतात तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तस्त्रावही होऊ लागतो. मूळव्याधीचा त्रास अधिक वाढल्यास ऑपरेशन करावे लागते. मूळव्याधवर कोणकोणत्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत याविषयी माहिती येथे दिली आहे. मूळव्याध कारणे – अयोग्य आहार, बद्धकोष्ठता हेच मूळव्याधीचे प्रमुख कारण आहे. […]

Posted inHealth Article

अंगाला खाज सुटणे याची कारणे व उपाय – Body Itching

अंगाला खाज सुटणे – Body itching : अंगाला खाज सुटणे या समस्येला वैद्यकीय भाषेत Pruritus (प्रुरिटस) असे म्हणतात. बऱ्याच त्वचाविकारात अंगाला खाज येणे हे मुख्य लक्षण असू शकते. प्रामुख्याने पुरळ, इन्फेक्शन किंवा अॅलर्जी यामुळे अंगाला खाज सुटत असते. अंगाला खाज सुटण्याची कारणे : अनेक कारणांमुळे अंगाला खाज सुटते. जसे त्वचा कोरडी पडल्यामुळे तेथे खाज येऊ […]