Posted inHealth Tips

हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी हे करा उपाय : Heart Care

हृद्याचे आरोग्य कसे जपावे..? आरोग्याच्या दृष्टिने हृद्याचे कार्य अत्यंत महत्वाचे असते. किंबहूना जीवंत राहण्यासाठी हृद्य महत्वाची भुमिका निभावत असतो. हृद्याची कार्यक्षमता उत्तम असणे हे एक निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. लोकांनी हृद्याच्या बाबतीत जागरुक रहावे यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृद्य दिन म्हणून पाळला जातो. हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी उपाय – हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध […]

Posted inHealth Tips

डोळ्यांची निगा राखण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या..

डोळ्यांचे आरोग्य व घ्यायची काळजी : पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य […]

Posted inHealth Tips

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी खास उपाय : Hair care tips

केसांचे आरोग्य (Hair care) : सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात. केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात. केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही […]

Posted inMen's Health

Prostatitis: प्रोस्टेटला सूज येण्याची कारणे, मुख्य लक्षणे व उपचार

प्रोस्टेटला सूज येणे – Prostatitis : प्रोस्टेटायटिसमध्ये प्रोस्टेट ग्रंथीला सुज आलेली असते तसेच त्याचा आकारातही वाढ झालेली असते. प्रोस्टेट ग्लॅण्ड म्हणजेच पौरुषग्रंथी ही पुरुषांमध्ये असते आणि ती ग्रंथी जननक्रियेमध्ये सहाय्यक ठरत असून ती मुत्राशयाच्या खाली स्थित असते. प्रोस्टेट ग्लॅण्ड ही मूत्रवहन संस्थेत असते. मूत्राशयाच्या खालच्या बाजूस आणि शरीराबाहेर लघवी टाकण्याचं काम करणाऱ्या मूत्रवाहिकेच्या भोवती ही […]

Posted inMen's Health

Male Infertility: पुरुष वंध्यत्वाची कारणे, निदान व उपचार

पुरुष वंध्यत्व (Male Infertility) : वंध्य्यत्व म्हणजे अनेक वर्षे प्रयत्न करूनही मुलबाळ न होणे. ‘केवळ स्त्रीमध्येच वधत्व समस्या असते’ असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र वंध्य्यत्व ही समस्या होण्यासाठी 33% कारणे ही पुरुषांसंबंधित असतात तर 33% कारणे ही स्त्रीसंबंधित असतात. आणि उरलेली 33% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. मात्र समाज हा वंध्यत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो. […]

Posted inChildren's Health

Childhood asthma: बालदमा लक्षणे, कारणे व उपचार

बालदमा (Asthma in Children) : दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायुमार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये […]