पुरुषांचे आरोग्य आणि फिटनेस महत्त्व : आजच्या आधुनिक आणि आरामशीर बैठ्या जीवनशैलीमुळे पुरुषांना वयाच्या 20 वर्षांमध्येच हृदयरोगाचा धोका निर्माण झाला आहे. जे लोक आरामी जीवन जगतात, व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात, तेलकट आणि चारबीजन्य आहार भरपूर प्रमाणात खात असतात त्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. त्यांच्यात बॅड कोलेस्टरॉलची (LDL) पातळी वाढलेली असते. परिणामी हृदयविकार, धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब, […]
Men’s Health
वयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या (Health Checkups)
Health checkups for Men in Marathi, Health screenings for Men. वयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या : रोग उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच दक्ष राहणे केंव्हाही चांगले असते. यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकिय तपासण्या करुन घेणे गरजेचे असते. नियमित तपासण्या केल्यामुळे अनेक गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. जस जसे वय वाढत जाते तसे […]
धुम्रपान व्यसन त्याचे दुष्परिणाम व सिगारेट सोडण्याचे उपाय
Smoking effects on body information in Marathi. धुम्रपान व्यसन आणि आरोग्य : सिगारेट, बिडी, चिलिम ओढणे म्हणजे धुम्रपान. धुम्रपान करणे शरिराला घातक असते. त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिरघातक रसायने असतात. एकट्या सिगारेटमध्ये तब्बल 4000 विषारी अपायकारक रसायने असतात. त्यातील 43 विषारी घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेट, बिडीचे प्रत्येक पाकिट हे सेवन करणाऱ्याला मृत्युच्या जवळ […]