कान दुखणे – Earache : कानदुखीचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये कानदुखी अधिक प्रमाणात होत असते. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे, सर्दी झाल्यामुळे, कानात मळ अधिक झाल्याने कानदुखी होऊ शकते. कानदुखीची कारणे : • कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे, • सर्दी झाल्याने सायनस इंन्फेकशनमुळे, • हिरड्या सुजल्यामुळे, • कानात मळ […]