Posted inAyurvedic treatment

पित्ताशयातील खडे यावरील आयुर्वेदिक उपचार – Gallstone ayurvedic treatment in Marathi

पित्ताशयात खडे होणे या त्रासाला आयुर्वेदात ‘पित्ताश्मरी’ असे म्हणतात. पित्त म्हणजे अंसुतीलित पित्तदोष तर अश्मरी म्हणजे खडे अर्थात पित्ताशयात खडे होणे. पित्ताशयातील खडे यावर आयुर्वेदात अनेक प्रभावी असे औषध उपचार उपलब्ध आहेत.

Posted inAyurvedic treatment, Health Extra

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत आयुर्वेदिक उपाय..

केस पांढरे होण्याची समस्या आणि आयुर्वेदिक उपाय : वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या आज अगदी सामान्य झाली आहे. विशेषतः अनुवांशिक कारणे, मेलेनिनची कमतरता, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. आयुर्वेदानुसार चुकीचा आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त खारट, आंबट पदार्थ खाण्यामुळे केस लवकर पांढरे होत असल्याचे सांगितले आहे. याठिकाणी पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक […]

Posted inHealth Article

पाईल्सवरील आयुर्वेदिक औषध उपचार : Ayurvedic Medicine and Home remedies for Piles in Marathi

पाईल्स आणि आयुर्वेदिक औषध उपचार (Piles Ayurvedic treatment) : पाईल्सच्या त्रासाला आयुर्वेदात अर्श किंवा मूळव्याध असे म्हणतात. Piles मध्ये संडासच्या ठिकाणच्या शिरा सुजतात त्यामुळे त्याठिकाणी वेदना, जळजळ होत असते. आयुर्वेदात पाईल्सचे शुष्क अर्श आणि रक्तार्श असे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. शुष्क अर्श यामध्ये पाईल्सच्या त्रासात कोंब येणे, गुदभागाच्या नसा सुजणे, त्याठिकाणी आग, जळजळ व […]

error: