Posted inNervous System

डोक्यात मुंग्या का येतात, त्याची कारणे व उपचार – Head Tingling

डोक्यात मुंग्या येणे – Tingling Head : ज्याप्रमाणे हातापयात मुंग्या येत असतात त्याचप्रमाणे काहीवेळा डोक्यातही मुंग्या येऊन डोके सुन्न व बधिर होत असते. डोक्यात अनेक कारणांनी मुंग्या येऊ शकतात. प्रामुख्याने नसा (nerves) आणि शिरांवर जास्त दबाव पडल्याने ही स्थिती होत असते. डोक्यात मुंग्या येण्याची कारणे (Causes of head tingling) : प्रामुख्याने डोक्याजवळील नसांना रक्तपुरवठा अपुरा […]

Posted inDiseases and Conditions

नागीण आजाराची लक्षणे, कारणे व उपचार : Nagin Disease treatment

नागीण आजार – Herpes zoster : नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या (chickenpox) आजार होत असतो. नागीण रोग कशामुळे होतो? Causes of Nagin rog : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना […]

Posted inInfectious Diseases

डेंग्यू ताप : Dengue Symptoms, Causes & Treatments in Marathi

डेंग्यू ताप (Dengue Fever) – डेंग्यू ताप हा ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून ‘एडिस इजिप्ती’ या डासांची पैदास होत असते. डेंग्यू कशामुळे होतो? डेंग्यू हा रोग डेंग्यूच्या विषाणूमुळे होत असतो. डेंग्यूच्या विषाणूची लागण ही ‘एडिस इजिप्ती’ या […]

Posted inDiseases and Conditions

निपाह व्हायरसची लक्षणे, कारणे आणि उपचार – Nipah virus

निपाह म्हणजे काय..? निपाह हा एक गंभीर असा संसर्गजन्य रोग आहे. याचा फैलाव ‘निपाह व्हायरस’मुळे होत असतो. निपाह रोगाच्या वायरसची लागण ही डुक्कर आणि वटवाघळांमुळे होत असते. निपाह व्हायरस हा बाधित रुग्णाच्या मेंदूवर थेट हल्ला करतो. निपाह रोगामध्ये ताप, थकवा, अंगदुखी, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात. ‘निपाह’चा संसर्ग झाल्यास 4 ते 14 दिवस इन्क्युबेशन कालावधी असतो. […]

Posted inDiseases and Conditions

Diabetes types: किती प्रकारचा असतो मधुमेह?

मधुमेहाचे प्रकार : मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत. (1) टाइप-1 डायबिटीज (2) टाइप-2 डायबिटीज (3) गर्भावस्थेतील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीज) (1) टाइप-1 डायबिटीज – या प्रकारचे मधुमेही रुग्ण हे पुर्णपणे इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबुन असतात. म्हणून या प्रकारास इन्सुलिन डिपेन्डेंट डायबिटीज मेलिटस असेही म्हणतात. या प्रकारच्या डायबिटीजचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळते. या प्रकारातील रुग्णांच्या शरीरामध्ये योग्य […]

Posted inDiagnosis Test

Blood sugar: नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल किती असावी लागते?

रक्तातील साखर (Blood sugar) : रक्तातील साखरेला ‘ब्लड ग्लुकोज’ असेही म्हणतात. आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्या शरीराला साखर मिळत असते. शरीराच्या कार्यासाठी ही रक्तातील साखर खूपच महत्वाची असते. आपले शरीर ऊर्जेसाठी ही रक्तातील साखर वापरत असते. या ऊर्जेवरच शरिक्रिया चालत असतात. तसेच आपले शरीर हे नंतरच्या वापरासाठी थोडीफार साखर ही पेशींमध्ये साठवत असते. आपले शरीर हे […]

Posted inHealth Tips

मधुमेह होऊ नये म्हणून हे करावे उपाय : Diabetes Prevention

मधुमेह नियंत्रण : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे आज मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकदा मधुमेहाचा आजार पाठीमागे लागल्यास भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून हा आजारच होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मधुमेहापासून दूर रहाण्यासाठीचे उपयुक्त उपाय खाली दिले आहेत. मधुमेह होऊ नये […]

Posted inDiseases and Conditions

मलेरिया : मुख्य लक्षणे, कारणे, प्रकार आणि उपचार

मलेरिया (Malaria) – मलेरिया हा एक प्राणघातक असा संसर्गजन्य रोग आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस जातीचा बाधित डास (Anopheles mosquito) चावल्यामुळे होत असतो. या बाधित डासात असणाऱ्या ‘प्लाजमोडियम परजिवी’मुळे मलेरिया होत असतो. मलेरिया रोग हा ‘हिवताप’ या नावांनेसद्धा ओळखला जातो. मलेरिया कशामुळे होतो..? मलेरिया हा रोग ‘प्लाजमोडियम परजिवी’ मुळे होतो. हे परजीवी एनोफिलिस जातीच्या डासांच्या […]

Posted inChildren's Health

Childhood asthma: बालदमा लक्षणे, कारणे व उपचार

बालदमा (Asthma in Children) : दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायुमार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये […]