काहीवेळा डोक्यात मुंग्या येत असतात. अशावेळी डोके सुन्न व बधिर होते. डोक्यात मुंग्या का येतात, त्याची कारणे आणि डोक्यात मुंग्या येणे यावरील उपचार व घरगुती उपायांची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी खाली दिली आहे.
Nervous System
अल्झायमर म्हणजे काय व अल्झायमरची कारणे, लक्षणे व उपचार – Alzheimer’s disease in Marathi
अल्झायमर – Alzheimer’s disease : अल्झायमर हा मेंदूशी संबंधित एक विकार असून तो प्रामुख्याने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांत अधिक प्रमाणात आढळतो. अलझायमर आजारामुळे रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाऊन विसराळूपणा अधिक वाढतो. काहीवेळा 65 पेक्षाही कमी वयाच्या लोकांना हा आजार होऊ शकतो. अल्झायमर आजार होण्याची कारणे – Alzheimer’s causes : अल्झायमर हा रोग कशामुळे […]
हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे व उपाय – Tingling in Hands and Feet
बराच वेळ पाय दुमडून बसल्याने, एकाच स्थितीत अधिक वेळ राहिल्याने हाता-पायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्याठिकाणी मुंग्या येत असतात. हातापायाला मुंग्या येणे ही एक सामान्य बाब असली तरीही वारंवार जर मुंग्या येत असल्यास त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते. हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात सांगितली आहे.