H3N2 Virus Symptoms, Causes, Prevention and Treatments in Marathi. H3N2 व्हायरस – देशात गेल्या काही दिवसांत ताप-सर्दी-खोकला यासारख्या फ्लूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. त्यातच H3N2 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे काही रुग्ण आढळले आहेत. व्हायरसमध्ये काळानुसार बदल घडत असतात. त्यानुसार H3N2 व्हायरस हा H1N1 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे बदललेले रूप (म्हणजेच म्युटेट स्ट्रेन) आहे. H3N2 व्हायरसची कोणती […]
Infectious Diseases
टोमॅटो फ्लू ची कारणे, लक्षणे व उपचार – Tomato Flu in Marathi
टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. या आजारात टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड अंगावर येतात. टोमॅटो फ्लूचा संसर्ग हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये अधिक आढळून आला आहे. टोमॅटो फ्लूची लक्षणे ही इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच असतात. टोमॅटो फ्लूची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार याबद्दल माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
मंकीपॉक्स म्हणजे काय व मंकीपॉक्स ची कारणे, लक्षणे व उपचार
मंकीपॉक्स हा विषाणूमुळे होणारा दुर्मिळ असा संसर्गजन्य रोग आहे. या आजारात ताप येणे, अंग दुखणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि त्वचेवर पुरळ येणे असे त्रास होतात. याच्या पुरळामुळे चेहऱ्यावर आणि हातापायांवर फोड येऊन जखमा होतात. मंकीपॉक्स हा एक झुनोटिक रोग असून याचा प्रसार प्राण्यांपासून मानवांमध्ये होत असतो. तसेच मंकीपॉक्सने बाधित झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या स्वस्थ व्यक्तीमध्येही याची लागण होऊ शकते.