Posted inDiseases and Conditions

सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Dr Satish Upalkar’s article about Common cold causes and treatments in Marathi. सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. […]

Posted inDiseases and Conditions

जुलाब व अतिसार होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार – Diarrhoea in Marathi

जुलाब व अतिसार – Diarrhoea : अतिसारमध्ये वारंवार पातळ शौचास होत असते. अतिसार ह्या आजारास डायरिया, हगवण लागणे किंवा जुलाब होणे असेही म्हणतात. अतिसारामध्ये वारंवार शौचास होणे, पोटात दुखणे अशी लक्षणे असतात. अतिसाराचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोकाही संभवतो. वारंवार जुलाब व अतिसार होण्याची कारणे – Diarrhoea causes : • अपचन […]

Posted inDiseases and Conditions

गॅस्ट्रोची साथ येण्याची कारणे, लक्षणे आणि गॅस्ट्रोवरील उपचार – Gastro disease in Marathi

गॅस्ट्रो आजार – Gastroenteritis : गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होत असतात. विशेषतः पावसाळ्यात गॅस्ट्रोची साथ येण्याचे प्रमाण अधिक असते. गॅस्ट्रोएन्ट्रायटिसचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी जुलाब व उलट्यातून कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोका संभवतो. गॅस्ट्रोची […]

error: