Posted inHealth Article

यूरिक एसिड कमी करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय

युरिक ऍसिडचा त्रास : यूरिक एसिडचे प्रमाण शरीरात अधिक वाढल्यामुळे युरिक एसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना होऊन सांधेदुखी होत असते.  युरिक एसिडचा त्रास प्रामुख्याने पायाच्या अंगठ्यात सांध्यात झालेला आढळतो. तसेच गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या सांध्यामध्येही हा त्रास होऊ शकतो. या त्रासात सांध्यांना सूज येऊन अतिशय वेदना होत असतात त्यामुळे याठिकाणी युरीक एसिडचे […]

Posted inHealth Tips

वजन कमी करण्यासाठी हे उपाय करा : Weight loss tips

वजन कमी करणे (Weight loss) – बैठी जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव आणि चुकीचे खानपान यामुळे आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या भेडसावत आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र अपेक्षेप्रमाणे त्यांचे वजन कमी होत नाही. वजन कमी होण्यासाठी योग्य नियोजन असावे लागते. वजन का कमी केले पाहिजे ..? शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ […]

Posted inInfectious Diseases

चिकनगुनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Chikungunya

चिकनगुनिया आजार – Chikungunya : चिकनगुनिया हा एक विषाणुजन्य आजार असून तो डास चावल्याने होत असतो. चिकनगुनियामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे असतात. तसेच चिकनगुनिया आजारातून बरे झाल्यानंतर बरेच दिवस सांधे दुखू शकतात. चिकनगुनिया होण्याची कारणे (Causes of Chikungunya) : जेंव्हा विषाणू बाधित एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्टस ह्या […]

Posted inHealth Article

गुणकारी कोहळा – कोहळा खाण्याचे औषधी उपयोग जाणून घ्या

गुणकारी कोहळा : कोहळा या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानेही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत, स्निग्ध गुणांचा असून वात-पित्त कमी करणारा, बुद्धीवर्धक आणि बल वाढवणारा आहे. कोहळाचा आहारातील वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य, पचनशक्ती , मानसिक आरोग्य, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा अशा विविध समस्यांवर कोहळा गुणकारी असतो. कोहळा औषधी उपयोग […]

Posted inDiseases and Conditions

क्षयरोग म्हणजेचं टीबी रोगाची लक्षणे, कारणे आणि उपचार – TB

क्षयरोग – Tuberculosis : क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात. क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. […]

Posted inDiseases and Conditions

Asthma: दमा आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार

दमा म्हणजे काय – Asthma) : दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो. अस्थमाची लक्षणे […]

Posted inMen's Health

पुरुषांना फिट आणि निरोगी राहण्यासाठीच्या टिप्स

पुरुषांचे आरोग्य आणि फिटनेस महत्त्व : आजच्या आधुनिक आणि आरामशीर बैठ्या जीवनशैलीमुळे पुरुषांना वयाच्या 20 वर्षांमध्येच हृदयरोगाचा धोका निर्माण झाला आहे. जे लोक आरामी जीवन जगतात, व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात, तेलकट आणि चारबीजन्य आहार भरपूर प्रमाणात खात असतात त्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. त्यांच्यात बॅड कोलेस्टरॉलची (LDL) पातळी वाढलेली असते. परिणामी हृदयविकार, धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब, […]

Posted inWomen's Health

मासिक पाळी म्हणजे काय व त्याविषयी माहिती

मासिक पाळी (Menstruation cycle) : मासिक पाळी म्हणजेच Menses किंवा सर्वसाधारणपणे M.C. अशा रुढार्थाने वापरली जाणारी, स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना! मासिक पाळी येणे ही स्त्रियांमध्ये एक नैसर्गिक आणि प्रजनोत्पादनसाठी आवश्यक अशी बाब असते. मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला स्त्रियांमध्ये योनीमार्गातून बाहेर पडणारा रक्तस्राव. हा रक्तस्राव साधारणपणे दोन ते सहा दिवसापर्यंत येत असतो. त्यानंतर त्या महिन्यातील […]

Posted inDiseases and Conditions

आमवात लक्षणे, कारणे व उपचार – Rheumatoid arthritis

आमवात – Rheumatoid arthritis : आमवात हा एक रोग प्रतिकारशक्ती संबंधित आजार (ऑटोइम्यून डिसीज) असून यात सांध्यांमध्ये सूज व अतिशय वेदना होत असतात. आमवात हा आर्थराइटिसचा एक प्रकार असून याला ‘रुमेटाइड आर्थराइटिस’ या नावानेही ओळखले जाते. आमवात हा कोणत्याही वयातील व्यक्तींना होऊ शकतो. प्रामुख्याने 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार अधिक आढळतो. तसेच आमवाताचे […]

Posted inHealth Extra

आरोग्य विषयक माहिती जाणून घ्या

आरोग्य निरोगी राहण्यासाठी आरोग्य विषयी माहिती असावी लागते. यासाठी ह्या वेबसाईटमध्ये आरोग्यविषयक सर्व माहिती सोप्या शब्दात मराठीत उपलब्ध करून दिली आहे.