Posted inHealth Care

डोके गरम होण्याची कारणे व उपाय – Head Feels Hot

डोके गरम होणे – Head Feels Hot : काहीवेळा आपले डोके गरम झाल्यासारखे वाटत असते. अशावेळी ताप न येताही डोके गरम झाल्यासारखे होते. ही एक अगदी सामान्य अशी समस्या असून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास या त्रासापासून दूर राहता येते. डोके गरम होण्याची कारणे – डोके गरम होण्याची अनेक कारणे अनेक असू शकतात. विशिष्ट आहार […]

Posted inHealth Care

पनीर फुलाचे मधुमेहावरील फायदे व नुकसान : Paneer phool benefits

पनीर फूल (Paneer phool) : पनीर फूल ही एक आयुर्वेदिक झुडूप वनस्पती असून तिला ऋष्यगंधा (Rishyagandha) नावाने ओळखले जाते. या झुडुपाला फुले येतात. त्या फुलांना ‘पनीर फुल’ असे म्हणतात. डायबेटिसमध्ये पनीर फुले विशेष गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. पनीर फूल ही वनस्पती पनीर डोडा किंवा इंडियन रेनेट या नावानेही ओळखली जाते. इंग्लिशमध्ये या वनस्पतीचे […]

Posted inHealth Care

कान का दुखतो व त्यावरील घरगुती उपाय

अनेकदा आपला कान दुखत असतो. अनेक कारणांनी कान दुखतो. यामध्ये कानात इन्फेक्शन होणे, कानात मळ अधिक होणे ही कारणे प्रमुख असतात. कान दुखण्याची कारणे : याची कारणे पुढील्रमाणे असू शकतात, कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी झाल्याने, सायनस इंन्फेकशनमुळे, कानात मळ अधिक झाल्याने, कानाचा पडदा फाटल्यामुळे, कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे कान दुखतो. […]

Posted inHealth Tips

डोळ्यांची आग होणे याची कारणे व उपाय : Burning eyes

डोळ्यात आग होणे (Burning eyes) : काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. उन्हाळ्याचे दिवस, धूळ, प्रदूषण, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यात आग होऊ लागते. ह्या त्रासात डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात वेदना होणे, लालसर डोळे होणे अशी लक्षणे असतात. डोळ्यांची आग होणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व […]

Posted inDiseases and Conditions

हायपरथायरॉईडीझमची कारणे, लक्षणे व उपचार – Hyperthyroidism

हायपरथायरॉईडीझम – Hyperthyroidism : हायपरथायरॉईडीझम ही एक थायरॉईडची समस्या आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती झाल्यामुळे ही समस्या होत असते. थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. थायरॉईडमधून टेट्रायोडायोथेरोनिन (T4) आणि ट्रायोडायोथेरॉनिन (T3) हे हार्मोन्स तयार होत असतात. आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्यास आणि ऊर्जा वापरण्यास मदत करण्यासाठी ह्या ग्रंथीतून […]

Posted inHealth Article

केसातील कोंडा निघून जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय

केसातील कोंडा – Dandruff : केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या असून अनेकजण यामुळे त्रस्त असतात. केसातील कोंड्यामुळे केसांचेही बरेच नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस अधिक गळूही लागतात. त्यामुळे केसातील कोंडा कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. यासाठी येथे केसातील कोंडा निघून जाण्यासाठी सोपे व नैसर्गिक उपाय सांगितले […]

Posted inDigestive System

छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

छातीत जळजळणे – Heartburn : आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल. जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच आंबट […]

Posted inHealth Article

डोळ्यांची जळजळ होत असल्यास हे करा घरगुती उपाय

डोळ्यात जळजळ होणे – Burning Eyes : काहीवेळा डोळ्यांची जळजळ होत असते. डोळ्यातील जळजळ ही प्रामुख्याने ऍलर्जी, डोळ्यातील कोरडेपणा, इन्फेक्शन, प्रखर ऊन, डोळ्यावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे होत असते. यावेळी डोळ्यात जळजळ होण्याबरोबरच डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, उजेड सहन न होणे यासारखे त्रास व लक्षणे यावेळी जाणवू शकतात. डोळ्यांची जळजळ होण्याची […]

Posted inHealth Article

Pharyngitis: घशाला सूज आल्यास हे घरगुती उपाय करा

घसा सुजणे – Pharyngitis : घशात इन्फेक्शन झाल्याने, सर्दी खोकल्यामुळे तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घशाला सूज येत असते. घशाला सूज आल्यास त्याठिकाणी वेदनाही होत असतात. विशेषतः अन्न गिळताना जास्त त्रास होऊ लागतो. थंडी आणि पावसाळ्यात घसा सुजण्याचे प्रमाण अधिक असते. घशाला सूज येण्याची कारणे : अनेक कारणांमुळे घशाला सूज येऊ शकते. प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि […]

Posted inHealth Article

Itchy scalp: केसात खाज येणे याची कारणे व घरगुती उपाय

केसात खाज येणे – Itchy scalp : केसांमध्ये खाज येण्याची समस्या अनेकांना असते. केसात अनेक कारणांनी खाज येऊ शकते. प्रामुख्याने केसातील कोंडा, उवा, इन्फेक्शन, ऍलर्जी, सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. केसात खाज होण्याची कारणे : केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे, केसात इन्फेक्शन झाल्याने, केसात उवा झाल्याने, हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या […]