Posted inHealth Tips

डोळ्यांची आग होणे याची कारणे व उपाय : Dr Satish Upalkar

डोळ्यात आग होत असल्यास फ्रजमधील काकडीचे थंड काप डोळ्यांवर ठेवावेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळून हा त्रास कमी होतो. यासाठी तुम्ही बटाट्याचे काप सुध्दा डोळ्यावर ठेऊ शकता. तसेच डोळ्यांची आग होत असल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. हे घरगुती उपाय डोळ्यात आग होणे यावर उपयोगी आहेत. यामुळे डोळ्याची आग कमी होण्यास मदत होते.

Posted inDiseases and Conditions

हायपरथायरॉईडीझमची कारणे, लक्षणे व उपचार – Hyperthyroidism in Marathi

Dr Satish Upalkar’s article about Hyperthyroidism in Marathi. हायपरथायरॉईडीझम – Hyperthyroidism : हायपरथायरॉईडीझम ही एक थायरॉईडची समस्या आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती झाल्यामुळे ही समस्या होत असते. थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. थायरॉईडमधून टेट्रायोडायोथेरोनिन (T4) आणि ट्रायोडायोथेरॉनिन (T3) हे हार्मोन्स तयार होत असतात. आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित […]

Posted inHealth Article

केसातील कोंडा निघून जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय – Dandruff remove tips in Marathi

केसातील कोंडा – Dandruff : केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या असून अनेकजण यामुळे त्रस्त असतात. केसातील कोंड्यामुळे केसांचेही बरेच नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस अधिक गळूही लागतात. त्यामुळे केसातील कोंडा कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. यासाठी येथे केसातील कोंडा निघून जाण्यासाठी सोपे व नैसर्गिक उपाय सांगितले […]

error: