सोनोग्राफी तपासणी म्हणजे काय (Ultrasound Sonography) : अल्ट्रासाऊंड स्कॅन ही एक वैद्यकीय तपासणी आहे. यामध्ये हाय-फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरींचा वापर करून आपल्या शरीराच्या आतील अवयवांची स्थिती कॉम्प्युटरवर images स्वरुपात तपासली जाते. इतर स्कॅनिंग तपासणीप्रमाणे, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये रेडिएशनचा वापर केला जात नाही. त्यामुळे सोनोग्राफी तपासणी ही सुरक्षित असते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान गर्भाची स्थिती पाहण्यासाठी सोनोग्राफी तपासणीचा वापर केला जातो. […]
Health Care
Posted inDiagnosis Test
MRI स्कॅनिंग तपासणी म्हणजे काय? ती कशी केली जाते ते जाणून घ्या..
MRI Scanning तपासणी : मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (Magnetic Resonance Imaging) म्हणजेच MRI तपासणी. आज MRI स्कॅनिंग तपासणीचा उपयोग विविध आजारांच्या निदानासाठी केला जात आहे. MRI स्कॅनिंग तपासणीवेळी कोणताही विशेष त्रास होत नाही. MRI स्कॅनिंग हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. MRI मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड व रेडिओ लहरींचा वापर केला जातो. त्यामुळे MRI […]