Posted inDiseases and Conditions

फिशरची लक्षणे, कारणे, उपचार व फिशरवरील घरगुती उपाय – Anal Fissure treatments in Marathi

फिशर – Anal Fissure in Marathi : फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत […]

error: