जास्त घाम येणे (Excessive sweating) : घाम हा सर्वच लोकांना येत असतो. घाम येण्याचे प्रमाण व्यक्तीनुसार कमी किंवा अधिक असू शकते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. काही लोकांना मात्र अधिक प्रमाणात घाम येत असतो. या स्थितीला हायपरहाइड्रोसिस डिसऑर्डर (Hyperhidrosis) असे म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसात, जास्त शारीरिक काम केल्यामुळे किंवा व्यायामामुळे, जास्त गरम […]
Health Tips
डोक्यात खाज येणे यावरील घरगुती उपाय – Head itching
डोक्यात खाज येणे – Head itching : डोक्यात होणाऱ्या खाजेमुळे सर्वचजण अगदी हैराण होतात. डोक्यामध्ये अनेक कारणांनी खाज येत असते. केसातील कोंडा, इन्फेक्शन, वातावरणातील बदल किंवा सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी अनेक कारणे याला जबाबदार असतात. याशिवाय केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळेही डोक्यात खाज येत असते. अशी डोक्यात खाज येण्याची कारणे अनेक असतात. डोक्यात खाज येण्याच्या त्रासावर […]
डायबेटीस रुग्णांसाठी आहार चार्ट असा असावा : Diabetes diet plan
मधुमेह आणि आहार नियोजन : मधुमेहामध्ये आहाराचे अत्यंत महत्व आहे. मधुमेही व्यक्तीचा आहार हा योग्य असावा लागतो. योग्य आहारामुळे मधुमेही तसेच Pre-Diabetes रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवली जाते. तसेच वजन योग्य प्रमाणात राखण्यासही सम्यक आहारामुळे शक्य होते. तसेच योग्य आहारामुळे मधुमेही रुग्णांना असणारे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारखे धोके कमी होतात. अशाप्रकारे […]
त्वचा कोरडी पडण्याची कारणे व उपाय – Dry skin care
कोरड्या त्वचेची समस्या – Dry Skin problem: अनेकांची त्वचा ही तेलकट, सेन्सेटीव्ह असते त्याचप्रमाणे काहीजण हे कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. विशेषतः थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेची समस्या अनेकांना होत असते. अशावेळी त्वचा अधिक कोरडी झाल्याने त्वचेला खाज येणे, जखमा होणे, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे त्रासही होऊ शकतात कोरड्या त्वचेची समस्या होण्याची कारणे : वातावरण बदलामुळे, […]
तेलकट चेहरा होण्याची कारणे व घरगुती उपाय – Oily face
चेहरा तेलकट होणे – Oily face : तेलकट चेहरा होण्याची अनेकांना समस्या असते. यांमुळे चेहरा तेलकट आणि चिपचिपा बनतो. तेलकट चेहऱ्यामुळे पिंपल्सही अधिक येत असतात. चेहरा तेलकट झाल्याने त्याठिकाणी हवेतील धूळ व प्रदूषण चिकटते यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य धोक्यात येते. चेहरा तेलकट का होतो ..? आपल्या त्वचेमध्ये तैलग्रंथीं असतात. त्यातून तेलाचे स्त्रवण होत असते. त्वचेच्या माश्चराइज़साठी […]
डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी व चष्मा घालवण्यासाठी उपाय
चष्मा लागण्याची कारणे : स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत असते. त्यामुळेच अनेकांना चष्मा लागत असतो. डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी हे करा उपाय : अक्रोड तेलाने मालिश करावे – डोळ्यांच्या आसपास अक्रोड तेलाने किंवा एरंडेल तेलाने हलकी मालिश करावी. यांमुळेही दृष्टी तेज […]
नाकात मांस वाढणे याची लक्षणे, कारणे व उपचार : Nasal Polyps
नाकात मांस वाढणे – Nasal Polyps : नाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असेही म्हणतात. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात. नाकातील वाढलेल्या मांसाचा आकार छोटा असल्यास त्यावर उपचार करणे फारसे गरजेचे नसते. मात्र जर पॉलिपचा आकार मोठा असल्यास […]
नाकात माळीण झाल्यास करायचे घरगुती उपाय
नाकात फोड येणे – Pimple inside nose : नाकपुडीच्या आतील भागात फोड किंवा बॉइल (Boils), पिंपल येत असतात. या त्रासाला ‘नाकात माळीण होणे’ असेही म्हणतात. प्रामुख्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे आणि उष्णतेमुळे नाकात फोड येत असतात. नाकात फोड किंवा माळीण आल्याने त्याठिकाणी सूज येऊन खूप वेदना होतात. नाकात माळीण होणे यावर घरगुती उपाय – सुगंधी फुले – नाकात […]
घोळणा फुटणे : नाकातून रक्त येण्याची कारणे व त्यावरील उपाय
नाकातून रक्त येणे (Nosebleed) : नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त का व कशामुळे येते..? आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे […]
हाडे मजबूत करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे..
हाडांचे आरोग्य – Bone’s Health : हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात. तसेच अयोग्य आहार घेणे, व्यायाम न करणे यांमुळेही हाडे ठिसूळ बनणे, हाडे सहज फ्रॅक्चर होणे, सांधेदुखी अशा अनेक तक्रारी होऊ लागतात. हाडे मजबूत व बळकट करण्यासाठी घरगुती उपाय […]