Posted inHealth Article

डोळा सुजणे याची कारणे व घरगुती उपाय

डोळे सुजणे – Blepharitis : काहीवेळा अनेक कारणांनी डोळ्यांच्या पापणीला सूज येत असते. अशावेळी डोळे सुजल्यासारखे वाटतात. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी सूज येऊन तेथे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यांना उजेड किंवा वारा सहन न होणे असे त्रासही यावेळी होऊ शकतात. डोळे सुजणे याची कारणे : ऍलर्जी, बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही औषधांचा […]

Posted inEye Diseases

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपाय : Eye Discharge

डोळ्यातून घाण येणे (Eye Discharge) : आपल्या डोळ्यातून एक पांढरा, चिकटसर पदार्थ येत असतो. याला सामान्य भाषेत डोळ्यातून घाण येणे असेही म्हणतात. विशेषतः झोपेतून उठल्यावर सकाळी डोळ्यांच्या ठिकाणी अशी घाण जमा झाल्याचे दिसून येते. डोळ्यातून असा स्त्राव येणे ही एक सामान्य बाब असू शकते. तसेच सतत डोळ्यातून घाण येत असल्यास ते काहीवेळा काळजीचे कारणही असू […]

Posted inHealth Tips

डोळे खोल जाण्याची कारणे व उपाय : Sunken Eyes

डोळे खोल जाणे – Sunken eyes : काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते. डोळे खोल जाण्याची कारणे : डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची […]

Posted inDiseases and Conditions

डोळे येण्याची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय : Conjunctivitis

डोळे येणे आजार – Conjunctivitis : डोळे येणे हा डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे डोळे येण्याची साथ अनेकदा आलेली आढळते. डोळे येणे या आजारास English मध्ये Pink eye किंवा Conjunctivitis (कॉन्जुक्टीव्हिटीज) असे म्हणतात. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदर्शक पडदा असतो त्यालाच कान्जुक्टीव्हा असे म्हणतात. डोळे येण्याच्या त्रासात डोळ्यातील या कॉन्जुक्टिव्हा भागात […]

Posted inDiseases and Conditions

डोळे दुखणे याची कारणे व उपाय : Eye pain

डोळे दुखणे – Eye pain : डोळे हे खूपच नाजूक अवयव असतात. अनेक कारणामुळे डोळे दुखू शकतात. अपुरी झोप, स्मार्टफोन-कॉम्प्युटर किंवा टीव्हीचा अतिवापर, तणाव, हवेतील प्रदूषण, डोळ्यातील इन्फेक्शन, डोळ्यात कचरा किंवा एखादी वस्तू गेल्यामुळे आणि एलर्जी यांमुळे हा त्रास होत असतो. डोळे दुखण्याची कारणे – ऍलर्जीमुळे डोळे दुखतात. डोळ्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने डोळे दुखू लागतात. […]

Posted inDiseases and Conditions

डोळ्यातून सतत पाणी येणे याची कारणे व उपाय

डोळ्यातून सतत पाणी येणे – Watery Eyes : डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव असून डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डोळ्यात कचरा, धूळ जाणे, एखादी बाहेरील वस्तू (फॉरन बॉडी) डोळ्यात जाणे, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यांचा अतिवापर, डोळ्यातील जंतुसंसर्ग आणि अँलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या होऊ शकते. डोळ्यातून सारखे पाणी येणे यावर घरगुती […]

Posted inDiseases and Conditions

डोळे लाल होण्याची कारणे व उपाय : Eye Redness

डोळे लाल होणे – Eye redness : अनेकांना डोळे लाल होण्याचा त्रास होत असतो. वाढलेले प्रदूषण व धुळीमुळे डोळे लाल होण्याच्या त्रासाने आज अनेकजण त्रस्त झालेले आहेत. डोळ्यातील हा लालसरपणा संपूर्ण डोळ्यावर किंवा डोळ्याच्या अगदी कडेला असू शकतो. डोळे लाल होण्याची कारणे – कडक उन्हात फिरणे, प्रदूषण, धूळ-धूर यांच्या संपर्कात आल्यामुळे प्रामुख्याने डोळे लाल होत […]

Posted inDiseases and Conditions

उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांची काळजी अशी घ्यावी

उन्हाळा आणि डोळ्यांचे आरोग्य : उन्हाळ्यातील प्रखर उन्हामुळे डोळ्यांच्या अनेक तक्रारी व आजार होत असतात. सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलट किरणांमुळे (UV किरणांमुळे) आपल्या शरीराबरोबरचं डोळ्यांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. प्रखर उन्हात जास्त वेळ राहिल्याने UV किरणांमुळे डोळ्यांवर ऍलर्जीक रिऍक्शन होते व डोळ्यांची जळजळ, आग आणि खाज होत […]

Posted inDiseases and Conditions

डोळे कोरडे पडणे याची कारणे व उपाय – Dry eye syndrome

डोळे कोरडे पडणे – डोळे कोरडे पडण्याचा त्रास अनेकांना होत असतो. या त्रासाला वैद्यकीय भाषेत dry eye syndrome असे म्हणतात. यामध्ये आपल्या डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. अश्रू हे प्रामुख्याने तेल, पाणी आणि म्युकस यापासून बनलेले असते. डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे […]

Posted inDiseases and Conditions

डोळ्यात खाज येणे याची कारणे व उपाय – Itchy Eyes

डोळ्यात खाज सुटणे (Itchy Eyes) : डोळे हे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे डोळ्यात धूळ, कचरा गेल्यामुळे, प्रखर ऊन, डोळ्यातील जंतुसंसर्ग किंवा ॲलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यात खाज येत असते. यामुळे डोळ्यांत जलन होऊ लागते. अशावेळी डोळे अधिक खाजवल्यास डोळे लाल होतात. डोळ्यांना खाज येणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व डोळ्यांची […]