Posted inHealth Article

डोळे लालसर होण्याची कारणे व उपाय : Red Eyes

डोळे लालसर होणे – बऱ्याचवेळा आपले डोळे लाल झालेले असतात. अनेक कारणांनी डोळे लालसर होऊ शकतात. विशेषतः डोळ्यातील इन्फेक्शन, अँलर्जी अशा कारणांमुळे डोळे लालसर होतात. डोळे लालसर होणे याची कारणे – डोळ्याला दुखापत होणे, डोळ्यात धुळ किंवा कचरा गेल्यामुळे, डोळे अधिक खाजवल्यामुळे, डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने, अँलर्जी, स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यांचा अतिवापर, मद्यपान सारखी व्यसने, तसेच […]

Posted inHealth Article

स्नायू बळकट करण्यासाठी घ्यायचा आहार : Muscle Building diet

स्नायू बळकट करणे – आपले स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम आणि त्याच्या जोडीला योग्य आहाराची गरज असते. प्रोटिन्सयुक्त पदार्थ स्नायू बळकट होण्यासाठी खूप महत्वाचे असतात. प्रोटिन्समुळे मांसपेशींचे पोषण होऊन स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते. स्नायू बळकट करण्यासाठी काय खावे ..? आपले स्नायू मजबूत होण्यासाठी आहारात प्रोटीन, कर्बोदके आणि हेल्दी फॅटचा समावेश असला पाहिजे. यासाठी दूध व […]

Posted inHealth Article

हिरड्या काळ्या पडणे याची कारणे व घरगुती उपाय

हिरड्या काळ्या पडणे – निरोगी हिरड्या ह्या गुलाबी रंगाच्या असतात. काहीवेळा आपल्या हिरड्या ह्या काळ्या पडतात. अनेक कारणांमुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. तसेच बऱ्याचदा हिरड्यांवर काळे डाग पडू शकतात. हिरड्या काळ्या होणे याची कारणे – अतिरिक्त मेलेनिनमुळे हिरड्या काळ्या पडतात. शरीरातील मेलेनिनचे प्रमाण अधिक वाढल्यास त्यामुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील हिरड्या […]

Posted inUrinary System

लघवीला जळजळ होणे याची कारणे व उपाय : Burning Micturition

लघवीला जळजळ होणे – काहीवेळा लघवीच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने बॅक्टेरियांच्या इन्फेक्शनमुळे लघवीच्या जागेवर जळजळते. ही समस्या स्त्री आणि पुरूष अशा दोघांमध्येही होत असते. मात्र त्यातही लघवीच्या जागेवर जळजळ होण्याचा त्रास स्त्रियांमध्ये अधिक असतो. लघवीच्या जागी जळजळ का होते ..? अनेक कारणांनी लघवीच्या ठिकाणी जळजळ होऊ लागते. त्याची काही […]

Posted inHealth Article

तब्येत सुधारण्याचे घरगुती उपाय : Body fitness

तब्येत सुधारणे – चुकीचे खानपान, आजारपण, मानसिक ताण, अपुरी झोप, व्यसने अशा अनेक कारणांमुळे तब्येत खराब होत असते. मात्र आपण हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब करून तब्येत सुधारणे सहज शक्य आहे. तब्येत खराब होण्याची कारणे – वजन कमी असल्याने अनेकांची तब्येत खराब असते. चुकीच्या खानपानमुळे पोषणतत्वांची शरीरात कमतरता झाल्याने तब्येत खराब होत असते. पुरेसे जेवण न घेण्यामुळे […]

Posted inHealth Article

भूक कमी करण्याचे उपाय – Reduce Hunger

भूक कमी करणे – काही लोक त्यांच्या भूकेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, आणि यामुळे ते वारंवार काहीनाकाही खातचं असतात. त्यामुळे एका दिवसात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज त्यांच्या शरीरात जातात. परिणामी वजन वाढून लठ्ठपणाची समस्या होत असते. अशावेळी भूक कशी कमी करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. आपण घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते. […]

Posted inHealth Article

करपट ढेकर का येतात व त्यावरील घरगुती उपाय

करपट ढेकर येणे – दिवसभरात आपल्याला काहीवेळा ढेकर हा येतोचं. आपली पचनसंस्था ही पोटातील अतिरिक्त असणारी हवा काढून टाकत असते, यासाठीच ढेकर येतो. तसेच आपणास काहीवेळा करपट ढेकर येतात. अशावेळी आंबट-कडवट ढेकर बरोबर दुर्गंधीयुक्त वाससुध्दा येऊ लागतो. करपट ढेकर येण्याची कारणे – तिखट, मसालेदार, आंबट-खारट पदार्थ असे पित्त वाढवणारे पदार्थ अधिक खाण्यामुळे करपट ढेकर येतात. […]

Posted inHealth Article

मुळव्याधचे प्रकार आणि त्यावरील उपाय : Types of Piles

मुळव्याध – Piles : अनेकजणांना मुळव्याधचा त्रास होत असतो. मुळव्याध ही गुदभागाची समस्या असून यामध्ये गुद भागातील शिरा सुजतात, त्याठिकाणी वेदना, खाज व जळजळही होत असते. तसेच काहीवेळेस मुळव्याधीत मलावाटे रक्तही जात असते. मुळव्याधाची कारणे : वेळी अवेळी जेवणे, पचनास जड असणारे पदार्थ सतत खाणे, बद्धकोष्ठता, तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बैठे काम, अनुवंशिकता, […]

Posted inEar Problems

कानात आवाज ऐकू येणे याची कारणे व उपाय

कानात आवाज ऐकू येणे – Tinnitus or Ringing in Ears : काहीवेळा कानामध्ये घंटा वाजवल्यासारखे वेगवेगळे आवाज येऊ लागतात. या त्रासाला वैद्यकीय भाषेत टिनिटस (Tinnitus) असे म्हणतात. आयुर्वेदात या त्रासाला कर्ननाद असे म्हंटले आहे. एका किंवा दोन्ही कानात असा त्रास होऊ शकतो. सर्वच वयातील लोकांना हा त्रास कधिनाकधी होऊ शकतो, त्यातही उतारवयात कानात आवाज ऐकू […]

Posted inHealth Article

अंगाला खाज सुटणे याची कारणे व उपाय – Body Itching

अंगाला खाज सुटणे – Body itching : अंगाला खाज सुटणे या समस्येला वैद्यकीय भाषेत Pruritus (प्रुरिटस) असे म्हणतात. बऱ्याच त्वचाविकारात अंगाला खाज येणे हे मुख्य लक्षण असू शकते. प्रामुख्याने पुरळ, इन्फेक्शन किंवा अॅलर्जी यामुळे अंगाला खाज सुटत असते. अंगाला खाज सुटण्याची कारणे : अनेक कारणांमुळे अंगाला खाज सुटते. जसे त्वचा कोरडी पडल्यामुळे तेथे खाज येऊ […]