Posted inHealth Tips

केसतोडा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Boils treatment

केसतोड – Boils) : केसतोड ही त्वचासंबंधीत एक समस्या आहे. यामध्ये त्वचेवर लालसर रंगाचा फोड येत असतो. फोड आलेल्या ठिकाणी काही दिवस अतिशय वेदना जाणवत असतात. या त्रासाला मराठीत केसतोडा तर हिंदीत बालतोड़ व english मध्ये Boils ह्या नावाने ओळखले जाते. केसतोडा कारणे ( Boils causes) : स्टेफिलोकोकस ऑरियस (staphylococcus aureus) बैक्टीरियाचे हेअर फॉलिकलमध्ये इन्फेक्शन […]

Posted inHealth Article

डोळा सुजणे याची कारणे व घरगुती उपाय

डोळे सुजणे – Blepharitis : काहीवेळा अनेक कारणांनी डोळ्यांच्या पापणीला सूज येत असते. अशावेळी डोळे सुजल्यासारखे वाटतात. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी सूज येऊन तेथे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यांना उजेड किंवा वारा सहन न होणे असे त्रासही यावेळी होऊ शकतात. डोळे सुजणे याची कारणे : ऍलर्जी, बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही औषधांचा […]

Posted inEye Diseases

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपाय : Eye Discharge

डोळ्यातून घाण येणे (Eye Discharge) : आपल्या डोळ्यातून एक पांढरा, चिकटसर पदार्थ येत असतो. याला सामान्य भाषेत डोळ्यातून घाण येणे असेही म्हणतात. विशेषतः झोपेतून उठल्यावर सकाळी डोळ्यांच्या ठिकाणी अशी घाण जमा झाल्याचे दिसून येते. डोळ्यातून असा स्त्राव येणे ही एक सामान्य बाब असू शकते. तसेच सतत डोळ्यातून घाण येत असल्यास ते काहीवेळा काळजीचे कारणही असू […]

Posted inSkin Diseases

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व उपाय : Dry Skin

त्वचा कोरडी पडणे – त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास अधिक होतो. सोरायसिसमुळे सुध्दा त्वचा कोरडी पडत असते. त्वचा कोरडी पडण्याची कारणे – हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसेच पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे त्वचा कोरडी पडते. केमिकल्स युक्त साबणाचा वापर करणे, जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे […]

Posted inDiseases and Conditions

छातीत दुखणे याची कारणे, उपचार व घरगुती उपाय : Chest Pain

छातीत दुखणे – Chest Pain : आजकाल वाढलेले हार्ट अटॅकचे प्रमाण पाहता छातीत दुखू लागल्यास सगळ्यांनाच भीती वाटते. मात्र अनेक कारणांनी छातीत दुखू शकते. यातील काही कारणे ही साधारण तर काही गंभीरही ठरू शकतात. छातीत होणाऱ्या वेदना ह्या हृदय, फुफ्फुस, पचनसंस्था आणि छातीच्या मांसपेशी या संबंधितही असू शकतात. छातीत दुखण्याची कोणकोणती कारणे असू शकतात याची […]

Posted inHealth Tips

ओठ फाटणे याची कारणे व घरगुती उपाय : Cracked lips

ओठ फुटणे (Cracked lips) : अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे. ओठ फुटण्याची कारणे […]

Posted inHealth Tips

तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय : Bad Breath

तोंडाला दुर्गंधी येणे (Bad Breath) : तोंडातून घाण वास येण्याची समस्या काहीजणांना असते. याला मुखदुर्गंधी (Halitosis) असेही म्हणतात. मुखदुर्गंधीची समस्या ही अगदी सामान्य असली तरीही यामुळे चारचौघात वावरताना अडचणी येत असतात. यासाठी खाली तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे व उपाय याविषयी माहिती दिली आहे. तोंडाला घाण वास येण्याची कारणे : प्रामुख्याने दात व तोंडाची व्यवस्थित स्वच्छता […]

Posted inHealth Tips

तोंड कोरडे पडणे याची कारणे व घरगुती उपाय – Dry Mouth

तोंड कोरडे पडणे – Dry Mouth : बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात. तोंड […]

Posted inNervous System

डोक्यात मुंग्या का येतात, त्याची कारणे व उपचार – Head Tingling

डोक्यात मुंग्या येणे – Tingling Head : ज्याप्रमाणे हातापयात मुंग्या येत असतात त्याचप्रमाणे काहीवेळा डोक्यातही मुंग्या येऊन डोके सुन्न व बधिर होत असते. डोक्यात अनेक कारणांनी मुंग्या येऊ शकतात. प्रामुख्याने नसा (nerves) आणि शिरांवर जास्त दबाव पडल्याने ही स्थिती होत असते. डोक्यात मुंग्या येण्याची कारणे (Causes of head tingling) : प्रामुख्याने डोक्याजवळील नसांना रक्तपुरवठा अपुरा […]

Posted inHealth Tips

डोळे खोल जाण्याची कारणे व उपाय : Sunken Eyes

डोळे खोल जाणे – Sunken eyes : काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते. डोळे खोल जाण्याची कारणे : डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची […]