Posted inDelivery

डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे ते जाणून घ्या

बाळंतपणानंतर लैंगिक संबंध (Sex after delivery) : डिलिव्हरी झाल्यावर किती दिवसांनी संबंध ठेवावे असा अनेकजणांचा प्रश्न असतो. मात्र प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. जसे प्रसुती कोणत्या प्रकारची झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन झाली आहे, डिलिव्हरीमध्ये टाके पडले आहेत का, अशा अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर सेक्स […]

Posted inPregnancy Care

प्रेग्नन्सीमध्ये लैंगिक संबंध ठेवावा का नाही ते जाणून घ्या

गरोदरपणातील लैंगिक संबंध (Sex During Pregnancy) : गरोदरपणात लैंगिक संबंध किंवा सेक्स करू शकतो का, गरोदरपणात सेक्स करणे हे गर्भाच्या दृष्टीने सुरक्षित आहे की नाही असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. यासाठी येथे गरोदरपणात लैंगिक संबंध कधी ठेवू शकतो, अशावेळी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करू शकतो का..? हो, […]

Posted inHealth Article

अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे उपाय

गर्भधारणा टाळण्याचे उपाय : गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक सुरक्षित पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. यांचा वापर केल्याने नको असलेली गर्भधारणा टाळता येणे शक्य असते. मात्र काहीवेळा पुरेशी खबरदारी न घेतल्याने म्हणजे सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे, कंडोम फाटण्यामुळे किंवा रोजच्या गर्भनिरोधक गोळ्या खाणे विसरल्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यताही असते. […]

Posted inHealth Article

i-Pill गोळ्यांचा कधी व कसा वापर करावा ते जाणून घ्या

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या – अनावश्यक गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. असे असूनही अनेकदा पुरेशी खबरदारी न घेतल्याने अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यताही असते. विशेषतः लैंगिक संबंधामध्ये कंडोमसारख्या साधनांचा वापर न करणे, किंवा सेक्समध्ये कंडोम फाटणे, नियमित घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास विसरणे किंवा कॉपर टी गर्भाशयातून गळून […]

Posted inHealth Tips

गर्भधारणा झाली आहे की नाही हे किती दिवसात समजते?

दर महिन्याला येणारी नियमित मासिक पाळी चुकणे हे गरोदरपणाचे पहिले लक्षण मानले जाते. गरोदर अवस्थेत हार्मोन्समध्ये बदल घडतात व नियमित येणारी मासिक पाळी थांबली जाते. त्यामुळे पाळी बंद होऊन महिन्याहून अधिक काळ झाल्यास गरोदर असण्याची शक्यता असू शकते. संबंधानंतर स्त्री किती दिवसात गरोदर होऊ शकते..? बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा […]

Posted inHealth Article

लैंगिक संबंधानंतर स्त्रीमध्ये गर्भधारणा किती दिवसात होत असते ते जाणून घ्या..

गर्भधारणेसाठी प्रयत्न करणार्‍या महिलांमध्ये त्यांच्या मनामध्ये गरोदरपणाबद्दलचे अनेक प्रश्न येत असतात. काही स्त्रिया त्यांच्या गर्भावस्थेबद्दल आनंदी असतात, तर काहीजणींना भीतीही वाटत असते. लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा किती दिवसात होते असे प्रश्न अनेकांना पडत असतात. गर्भधारणा कधी होऊ शकते..? जर बर्थ कंट्रोल पिल्स (म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या) किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा वापर न करता स्त्री आणि पुरुषामध्ये सेक्स […]

Posted inHealth Care, Health Tips

गर्भधारणा होऊ नये म्हणून हे उपाय करावे

नको असलेली गर्भधारणा – Unwanted Pregnancy : गर्भवती होऊ नये यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, हार्मोन्सच्या गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करून नको असलेली गर्भधारणा रोखता येते. गर्भधारणा होऊ नये यासाठी उपाय – काहीवेळा योग्य ती खबरदारी न घेतल्याने म्हणजे, सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे किंवा कंडोम फाटणे, गर्भनिरोधक […]

Posted inWomen's Health

गरोदर न राहण्यासाठी हे उपाय आहेत

प्रेग्नंट राहू नये यासाठी सुरक्षित पर्याय : लैंगिक संबंधानंतर गरोदर (Pregnant) राहू नये यासाठी आज अनेक सुरक्षित उपाय उपलब्ध आहेत. कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, नियमित घेण्याच्या हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या अशा अनेक पर्यायांद्वारे गरोदर राहण्यापासून टाळता येणे शक्य आहे. स्त्री आणि पुरूष यांच्यातील लैंगिक संबंधातून स्त्री ही गरोदर होत असते. पूर्वीच्या काळी संतती नियमनाची साधने […]

Posted inPregnancy Care

तुम्ही गरोदर (प्रेग्नंट) आहात की नाही ते असे ओळखा..

गर्भधारणा झाल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ‘पाळी चुकणे’ हे असते. स्त्रीची मासिक पाळी नियमित असताना जर दहा किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस होऊनही पाळी न आल्यास ती गर्भवती आहे असं अनुमान काढलं जातं; पण या गोष्टीलाही अपवाद आहेत. काहीवेळा गर्भावस्था नसतानाही पाळी बंद होऊ शकते. तसंच काही स्त्रियांना दिवस राहूनही पाळीच्या दिवसांत रक्तस्राव होऊ शकतो. मग असे […]

Posted inOther Categories

‘प्रेग्नन्सी मराठी’ पुस्तक डाऊनलोड करा – Pregnancy book

प्रेग्नन्सी मराठी पुस्तक – Pregnancy Book : गर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत आवश्यक माहिती ‘प्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकातून दिली आहे. यामध्ये गर्भावस्थेसंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेतून केले आहे. गर्भावस्था, गरोदरपणातील समस्या, बाळंतपण, बालसंगोपण आणि बाळाच्या आरोग्य समस्या अशा पाच मुख्य विभागामध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे. विभाग 1 : प्रेग्नन्सी (गरोदरपण विभाग) […]