डोळ्यांच्याखाली काळे वर्तुळं होणे : आजकाल डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स होण्याची एक सामान्य समस्या बनली आहे. बर्याच लोकांना ही समस्या भेडसावत असते. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असल्यास त्याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. तसेच डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे ती व्यक्ती अशक्त, आजारी असल्याचेही वाटत असते. येथे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर कसे करावे यासाठीचे घरगुती […]
Other Categories
गर्भावस्था सुरू झाल्याची अशी असतात लक्षणे.. (Garbhavastha lakshan in Marathi)
गर्भावस्थेतील लक्षणे : गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होत असतात. प्रामुख्याने गर्भावस्थेतील हार्मोन्समधील बदलांमुळे असे घडत असते. एकाद्या स्त्रीमध्ये गर्भावस्था सुरू झाल्यावर कोणकोणती लक्षणे जाणवू शकतात याविषयी माहिती येथे दिली आहे. गर्भावस्था सुरू झाल्याची अशी असतात लक्षणे.. 1) मासिक पाळी येणे थांबणे.. दर महिन्याला नियमित येणारी मासिक पाळी येणे थांबणे हे गर्भावस्था सुरू झाल्याचे मुख्य लक्षण […]
Piles: मूळव्याध त्रासावरील गुणकारी रामबाण उपाय हा आहे..
मुळव्याध समस्या (Piles) : चुकीचा आहार खाणे, वेळीअवेळी जेवण करणे, बैठे काम, उगीचच मलप्रवृत्तीवेळी जास्त वेळ बसून राहणे, वारंवार कुंथून जोर करणे, तिखट व मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करणे, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन करणे यासारख्या अनेक कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो. मूळव्याधमध्ये गुद्वारापाशी कोंब येऊन त्याठिकाणी सूज व वेदना होत असतात. तर काही वेळा […]