प्रेग्नन्सी मराठी पुस्तक – Pregnancy Marathi Book :
गर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत आवश्यक माहिती ‘प्रेग्नेंसी मराठी’ या पुस्तकातून दिली आहे. यामध्ये गर्भावस्थेसंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेतून केले आहे. गर्भावस्था, गरोदरपणातील समस्या, बाळंतपण, बालसंगोपण आणि बाळाच्या आरोग्य समस्या अशा पाच मुख्य विभागामध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे.
विभाग 1 : प्रेग्नन्सी (गरोदरपण विभाग) –
यामध्ये गर्भावस्थेची लक्षणे, आहार माहिती, तपासणी, गर्भावस्थेतील देखभाल व सूचना, गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स, अशी माहिती येथे दिली आहे.
विभाग 2 : गरोदरपणातील समस्या –
गर्भावस्थेत होणाऱ्या प्रमुख समस्या व त्रास यांची माहिती व अशावेळी गरोदर स्त्रीने कोणती दक्षता व काळजी घ्यावी यासंबंधी माहिती येथे दिली आहे.
विभाग 3 : बाळंतपण विभाग –
यामध्ये डिलिव्हरीविषयी माहिती तसेचं बाळंतपणानंतर घ्यावयाचा आहार व काळजी याची माहिती येथे दिली आहे.
विभाग 4 : बालसंगोपण विभाग –
यामध्ये नवजात बालकाची देखभाल कशी घ्यावी याविषयी माहिती दिली आहे.
विभाग 5 : बाळाच्या आरोग्य समस्या –
लहान बाळास होणारे विविध आजार व घ्यावयाची काळजी याची माहिती याठिकाणी दिली आहे.
‘प्रेग्नन्सी मराठी’ हे pdf मध्ये पुस्तक असून यात गरोदरपण, बाळंतपण पासून ते बाळाची काळजी कशी घ्यावी याची माहिती यात दिलेली आहे. हे पुस्तक मोफतमध्ये येथे उपलब्ध करून दिले आहे.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
Download Pregnancy book pdf in Marathi language. This book written by Dr. Satish Upalkar.