गरोदरपणातील सोनोग्राफी तपासणी (Pregnancy Sonography) : प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणीचे खूप महत्त्व असते. सोनोग्राफीमुळे गर्भाची होणारी वाढ आणि हालचाल आपण पाहू शकतो. याशिवाय गर्भात असलेले दोष यांचे ज्ञानही सोनोग्राफी तपासणीतून होण्यास मदत होऊ शकते. याबरोबरच ज्या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा जास्त धोका असतो त्या स्त्रियांमध्ये सोनोग्राफीच्या आधारेच उपचार ठरवले जातात. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या काळात साधारणपणे […]
Diagnosis Test
आमवात चाचणी : RA Factor Test
RA Factor टेस्ट म्हणजे काय..? Rheumatoid Factor (RF) हे आपल्या इम्यून सिस्टीममधून तयार होणारे एक प्रकारचे प्रोटीन असते. सामान्यतः निरोगी व्यक्तीच्या शरीरात RF घटक तयार होत नाही त्यामुळे जर तुमच्या रक्तात RF घटक आढळत असल्यास तुम्हाला प्रतिकारशक्तीचे आजार असल्याचे सूचित होते. RF टेस्ट नंतर रिपोर्टमध्ये RF पॉजिटिव असणे म्हणजे आपल्या रक्तामध्ये Rheumatoid Factor (RF) उपस्थित […]
महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या
महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप लिस्ट : आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे […]
Angiography: अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या..
अँजिओग्राफी (Angiography) : अँजिओग्राफी हा शब्द आपण अनेकवेळा ऐकला असेलच. अँजिओग्राफीमध्ये केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्याची तपासणी केली जाते. अँजिओग्राफीद्वारे हृदयविकारावर उपचार केले जात नाहीत. अँजिओग्राफीत हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा देणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) गाठी निर्माण झाल्या आहेत का? ते पाहिले जाते. अँजिओग्राफीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजची स्थिती कळण्यास मदत होते. ह्या तपासणीला coronary angiography किंवा cardiac angiogram ह्या […]
वयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या
पुरुषांसाठी आवश्यक वैद्यकिय तपासण्या : रोग उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच दक्ष राहणे केंव्हाही चांगले असते. यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकिय तपासण्या करुन घेणे गरजेचे असते. नियमित तपासण्या केल्यामुळे अनेक गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. जस जसे वय वाढत जाते तसे शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते. अनेक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ लागतात. यासाठी […]
Blood sugar: नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल किती असावी लागते?
रक्तातील साखर (Blood sugar) : रक्तातील साखरेला ‘ब्लड ग्लुकोज’ असेही म्हणतात. आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्या शरीराला साखर मिळत असते. शरीराच्या कार्यासाठी ही रक्तातील साखर खूपच महत्वाची असते. आपले शरीर ऊर्जेसाठी ही रक्तातील साखर वापरत असते. या ऊर्जेवरच शरिक्रिया चालत असतात. तसेच आपले शरीर हे नंतरच्या वापरासाठी थोडीफार साखर ही पेशींमध्ये साठवत असते. आपले शरीर हे […]
Electrocardiogram: ECG तपासणीविषयी माहिती जाणून घ्या..
ECG किंवा EKG तपासणी (Electrocardiogram) : आपल्या हृद्याच्या कार्याची स्थिती तपासण्यासाठी तसेच अनेक हृद्यासंबंधी विकारांचे ज्ञान ECG परिक्षणामुळे होण्यास मदत होते. या परिक्षणामुळे हृद्याच्या विद्युत आवेगाची स्थिती ओळखण्यास मदत होते. हृद्याच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर विद्युत आवेग (Electrical impulse) हृद्यातून जात असतो. या आवेगामुळे हृद्याच्या मांसपेशी संकुचित होतात आणि त्यामुळे हृद्यातून रक्त प्रवाहित केले जाते. ECG मध्ये […]
लिपिड प्रोफाइल टेस्टविषयी माहिती जाणून घ्या..
लिपिड प्रोफाइल टेस्ट म्हणजे काय..? लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण तपासले जाते. बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण जास्त असल्यास अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे विविध हृदयविकार, हार्ट अटॅक, पक्षाघात यासारखे गंभीर विकार निर्माण होतात. कोलेस्टेरॉल टेस्ट : ब्लड टेस्ट करून रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले जाते. विविध हृद्यासंबंधी विकारांमध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी करणे […]
कोलेस्टेरॉल चाचणी : रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे?
कोलेस्टेरॉल चाचणी – कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले जाते. विविध हृद्यासंबंधी विकारांमध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे हृद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. कोलेस्टेरॉलचे प्रकार : कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) […]
रक्त चाचण्या व त्यांचे नॉर्मल प्रमाण : Blood test
रक्त चाचणी (Blood test) : आजारांचे निदान करण्यासाठी काहीवेळा रक्ताची चाचणी करावी लागते. रक्त तपासणी करून आजाराचे नेमके निदान होण्यास मदत होते. रक्तातील RBC, WBC पेंशी, हिमोग्लोबीन, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर, युरीक एसिड यासारख्या महत्वाच्या ब्लड टेस्टचे नार्मल प्रमाण किती असते याची माहिती खाली दिली आहे. रक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण : लाल पेशींची संख्या (RBC) – […]