रक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण

6043
views

Blood test normal value in Marathi

रक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण –
याठिकाणी रक्तातील लाल, पांढऱया पेंशीची सामान्य संख्या दिली आहे. तसेच हिमोग्लोबीन, कोलेस्टेरॉल, युरीक एसिड यासारख्या महत्वाच्या ब्लड टेस्टचे नार्मल प्रमाण दिले आहे. तसेच रक्तातील कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, मैग्नेशियम, Iron यासारख्या महत्वाच्या खनिजतत्वांचे नार्मल प्रमाण दिले आहे.

ब्लड टेस्टचे नाव व नॉर्मल प्रमाण –
रक्ताचे प्रमाण एकूण शरीर वजनाच्या 8.5 – 9.1% प्रमाणात आपल्या शरीरात रक्त असते.
बिलिरुबीन [Bilirubin] Direct: up to 0.4 mg/dL
Total: up to 1.0 mg/dL
Creatine Kinase (CK or CPK) पुरुष: 38 – 174 units/L
स्त्री: 96 – 140 units/L
कोलेस्टेरॉल Less than 225 mg/dL (40 शी नंतरच्या व्यक्तिंमधील प्रमाण)
ग्लुकोज Tested after fasting: 70 – 110 mg/dL
हिमोग्लोबीन [HB] पुरुष: 13 – 18 gm/dL
स्त्री: 12 – 16 gm/dL
प्लेटलेट संख्या [Platelet Count] 150,000 – 350,000/mL
युरीक एसिड पुरुष 2.1 to 8.5 mg/dL (likely higher with age)
स्त्री 2.0 to 7.0 mg/dL (likely higher with age)
तांबड्या पेशींची संख्या (RBC) 4.2 – 6.9 million/µL/cu mm
पांढऱया पेशींची संख्या (WBC) 4,300 – 10,800 cells/µL/cu mm
Erythrocyte Sedimentation Rate (ESR) पुरुष: 1 – 13 mm/hr
स्त्री: 1 – 20 mm/hr
कॅल्शियम 8.2 – 10.6 mg/dL (normally slightly higher in children)
क्लोराईड 98 – 106 mEq/L
मैग्नेशियम 1.9 – 2.7 mEq/L
पोटॅशियम 3.5 – 5.4 mEq/L
सोडियम 133 – 146 mEq/L
लोह (Iron) 60 – 160 µg/dL

 


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.