Posted inDiagnosis Test

Blood suger: नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल किती असावी लागते..?

Dr Satish Upalkar’s article about Blood suger in Marathi. रक्तातील साखर (Blood suger) : रक्तातील साखरेला ‘ब्लड ग्लुकोज’ असेही म्हणतात. आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्या शरीराला साखर मिळत असते. शरीराच्या कार्यासाठी ही रक्तातील साखर खूपच महत्वाची असते. आपले शरीर ऊर्जेसाठी ही रक्तातील साखर वापरत असते. या ऊर्जेवरच शरिक्रिया चालत असतात. तसेच आपले शरीर हे नंतरच्या वापरासाठी […]

Posted inDiagnosis Test

ECG टेस्टची माहिती जाणून घ्या – ECG test information in Marathi

ECG किंवा EKG test – Electrocardiogram : आपल्या हृद्याच्या कार्याची स्थिती तपासण्यासाठी तसेच अनेक हृद्यासंबंधी विकारांचे ज्ञान ECG परिक्षणामुळे होण्यास मदत होते. या परिक्षणामुळे हृद्याच्या विद्युत आवेगाची स्थिती ओळखण्यास मदत होते. हृद्याच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर विद्युत आवेग (Electrical impulse) हृद्यातून जात असतो. या आवेगामुळे हृद्याच्या मांसपेशी संकुचित होतात आणि त्यामुळे हृद्यातून रक्त प्रवाहित केले जाते. ECG […]

Posted inDiagnosis Test

लिपिड प्रोफाइल टेस्टविषयी माहिती जाणून घ्या..

लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण तपासले जाते. बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण जास्त असल्यास अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

error: