नको असलेली गर्भधारणा – Unwanted Pregnancy : गर्भवती होऊ नये यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, हार्मोन्सच्या गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करून नको असलेली गर्भधारणा रोखता येते. गर्भधारणा होऊ नये यासाठी उपाय – काहीवेळा योग्य ती खबरदारी न घेतल्याने म्हणजे, सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे किंवा कंडोम फाटणे, गर्भनिरोधक […]
Health Tips
जवस खाण्याचे फायदे आणि नुकसान : Flax Seeds Benefits
जवस – Flax Seeds : जवस विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड या उपयुक्त घटकांचे प्रमाण मुबलक असते. जवसात असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड, लिग्नान्स आणि फायबर यासारख्या पोषकघटकांमुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. जवस म्हणजे काय..? जवसला मराठीत अळशी तर हिंदीमध्ये अलसी असे म्हणतात. जवस बियांना इंग्लिशमध्ये flax […]
डोळ्याखाली काळे डाग का येतात व त्यावरील घरगुती उपाय
डोळ्याखाली काळे डाग होणे – Eyes dark circle : डोळ्याखाली काळे डाग पडण्याची समस्या अनेकांना असते. आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार, अपुरी झोप, प्रदूषण, मानसिक ताण या कारणांमुळे डोळ्यांखाली काळे डाग येत असतात. या काळ्या डागांमुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. त्यामुळे डोळ्यांखाली असणाऱ्या काळ्या डागांचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. डोळ्याखालील काळे […]
मान अवघडली असल्यास हे करा घरगुती उपाय – Stiff neck
मान आखडणे (Neck stiffness) : रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे किंवा झोपताना योग्य उशी न वापरल्याने सकाळी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. मान अवघडल्यामुळे त्याठिकाणी दुखू लागते. अशावेळी मान वळवताना तीव्र वेदना जाणवू लागतात. मानेतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण आल्याने हा त्रास होत असतो. आजकालच्या […]
विरळ झालेल्या केसांसाठी हे करा घरगुती उपाय
केस विरळ होणे (Hair loss) : अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. केस विरळ होण्याची कारणे : केस गळती होऊन केस विरळ व पातळ होण्यासाठी अनेक कारणे […]
टक्कल पडल्यास नवीन केस उगवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केस गळण्याची समस्या : पुरुष आणि महिला दोघेही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अधिक प्रमाणात केस झडल्यामुळे टक्कल पडण्याचीही शक्यता अधिक असते. टक्कल पडण्याच्या समस्येची अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत. गेलेले केस उगवण्यासाठी उपाय म्हणून अनेकजण केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर, हेअर-प्लगचा उपयोग किंवा खर्चिक सर्जरीचा पर्यायही […]
पायाला भेगा पडणे याची कारणे व उपाय – Cracked heels
पायाला भेगा पडणे – पायाला भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. काहीजणांना पायाला भेगा पडल्यामुळे जखमा होऊन त्याठिकाणी वेदना व रक्तस्रावही होत असतो. विशेषतः हिवाळ्यात पायाला भेगा पडण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असतो. पायाला भेगा का पडतात त्याची कारणे – पायाला भेगा पडण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये, अनवाणी […]
सायकल चालवण्याचे फायदे जाणून घ्या : Cycling benefits
सायकलचा व्यायाम : सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. यासाठी रोजच्या व्यायामासाठी नियमित सायकल चालवावी. जर काही कारणाने […]
रोज सकाळी पायी चालण्याचे फायदे : Walking benefits
चालण्याचा व्यायाम : निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम हा चालणे, पळणे, दोरीउड्या, मैदानी खेळ, जिना चढणे, सायकलिंग, पोहणे, वजन उचलणे अशा अनेक प्रकारांनी करता येतो. यापैकी सर्वात सोपा आणि स्वस्त व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो ‘चालण्याचा व्यायाम’ हा आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करता येतो तसेच चालण्याचा व्यायाम करण्यासाठी […]
मुतखडा रुग्णांसाठी आहार पथ्य व अपथ्य – Kidney stone diet
मुतखडा आणि आहार पथ्य : मुतखडा आजारात आहाराचे खूप महत्व आहे. चुकीचा आहार घेतल्यामुळे लघवीत युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या खनिज व क्षार घटकांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे मुतखड्याचा त्रास होत असतो. यासाठी मुतखडा रुग्णांनी योग्य आहार घेणे आवश्यक असते. तसेच मुतखडा पडून गेल्यास किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास पुन्हा मुतखडा होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे मुतखडा […]