गुळाचा चहा – Jaggery Tea : गूळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकघटक असतात. त्यामुळे साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा पिणे चांगले असते. गुळाच्या चहाचे फायदे अनेक आहेत. विशेषतः हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे लाभदायी असते. हिवाळ्यात गुळापासून बनलेला चहा पिल्याने थंडपणाची भावना कमी होते. गुळाचा चहा पिण्याचे हे आहेत फायदे : आवश्यक पोषकतत्वे मिळतात.. गुळाचा चहा पिण्यामुळे […]
Health Tips
शौचावाटे रक्त पडण्याची कारणे, लक्षणे व उपचार : Rectal Bleeding
अनेक कारणांमुळे शौचातून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस शौचामधून रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
गर्भधारणा झाली आहे की नाही हे किती दिवसात समजते?
दर महिन्याला येणारी नियमित मासिक पाळी चुकणे हे गरोदरपणाचे पहिले लक्षण मानले जाते. गरोदर अवस्थेत हार्मोन्समध्ये बदल घडतात व नियमित येणारी मासिक पाळी थांबली जाते. त्यामुळे पाळी बंद होऊन महिन्याहून अधिक काळ झाल्यास गरोदर असण्याची शक्यता असू शकते. संबंधानंतर स्त्री किती दिवसात गरोदर होऊ शकते..? बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा […]
अंगावर चामखीळ येण्याची कारणे व उपाय – Warts causes
चामखीळ म्हणजे काय ..? चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (human papillomavirus) कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौन्दर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो. चामखीळ येण्याची कारणे – ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर […]
मूळव्याध वर हे घरगुती उपाय करावे : Piles home remedies
मूळव्याध (Piles) : पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, सततचा प्रवास, बद्धकोष्ठता यासारख्या विविध कारणांमुळे आजकाल मूळव्याधीची समस्या अनेकांना भेडसावत आहे. मूळव्याधच्या त्रासात शौचाच्या ठिकाणी सूज, खाज व अतिशय वेदना होत असतात. याशिवाय मूळव्याधीचा त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे या त्रासावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक […]
शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी उपाय जाणून घ्या..
शरीरात युरीक ऍसिड अधिक वाढणे : आपल्या रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे युरिक अॅसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना होऊन सांधेदुखी होत असते. त्यामुळेच युरिक अॅसिडच्या त्रासात सांध्यांच्या ठिकाणी सूज येते व अतिशय वेदना होत असतात. युरिक अॅसिडचा त्रास पायाच्या अंगठ्याच्या सांध्यात अधिकतेने झालेला आढळतो. याशिवाय गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या संध्यामध्येही हा त्रास होऊ […]
खजूर खाण्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान : Dates Benefits
खजूर – Dates : खजूर हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यामुळेच खजूर हे जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे खजूरमध्ये असतात. आयुर्वेदानुसार खजूर हे मधुर, शीत गुणात्मक, शुक्रवर्धक, मांसवर्धक आणि वात-पित्त कमी करणारे आहे. खजूर खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. खजुरात […]
केस जाड होण्यासाठी हे करावे घरगुती उपाय
केसांची जाडी वाढवणे (Thicker Hair) : केसांचा आकार पातळ होण्याची अनेक कारणे असतात. जसे शारीरिक आजार, मानसिक तणाव, हार्मोन्समधील असंतुलन, पोषकतत्वांची कमतरता, प्रदूषण, एलर्जी, अयोग्य ब्यूटी प्रोडक्टचा अतिवापर, केसांची देखभाल न करणे यांमुळे केसांचा आकार पातळ होऊ शकतो. पातळ झालेले केस कमजोर होऊन सहज तुटतही असतात. याशिवाय केसांचा आकार पातळ झाल्यामुळे केस गळतीचे प्रमाणही वाढते. […]
मूळव्याध मधील आयुर्वेदिक पथ्य आणि अपथ्य
मूळव्याध पथ्य आणि अपथ्य – वेळीअवेळी जेवणे, अयोग्य आहार, तिखट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे, पोट साफ न होण्याच्या तक्रारी, सतत बैठे काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे गुद्वारापाशी कोंबासारखी गाठ निर्माण होऊन मूळव्याधचा त्रास (Piles) होऊ लागतो. यामुळे गुद्वाराच्या ठिकाणी सूज, वेदना आणि आग होऊ लागते तर काहीवेळा शौचावाटे रक्तही पडते. मूळव्याधीचा त्रास असल्यास योग्य आहार […]
केस लवकर वाढवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केस लवकर वाढवणे (Grow Hair Faster) : आपले केस काळे, दाट आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाचं वाटत असते. काही जणांचे केस लवकर लवकर वाढत असतात तर काहींचे सावकाशपणे वाढत असतात. तसेच केस गळून पातळ होण्याच्या तक्रारीही अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केस लवकर वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी याठिकाणी केस लवकर वाढवण्याचे उपाय दिले आहेत. […]