Posted inHealth Tips

तोंडाला चव नसणे याची कारणे व उपाय : Anorexia

तोंडाला चव नसणे (Anorexia) : तोंडाला चव लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. विशेषतः एखाद्या आजारातून बरे झाल्यावर तोंडाची चव जात असते. अशावेळी जेवण जात नाही तसेच काहीही खाण्याची इच्छा होत नाही, अन्न कडू लागत असते. तोंडाची चव जाण्याची कारणे : विविध आजारांमुळे तोंडाची चव जाते. जसे, सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, […]

Posted inHealth Tips

आमवातवरील घरगुती उपाय – Rheumatoid arthritis

आमवात (Rheumatoid arthritis) : आमवात किंवा रूमेटाइड अर्थराइटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे. आमवात हा संधिवात असला तरीही याचा परिणाम केवळ सांधेच नव्हे तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात सांध्यांमध्ये सूज येते व सांधे दुखू लागतात. हाडांची झीज होते तसेच सांध्याचे आकारही वेडेवाकडे होतात. आमवातावर वेळीच उपाय होणे […]

Posted inDiet & Nutrition

आमवात रुग्णांनी काय खावे व काय खाऊ नये?

आमवात – Rheumatoid arthritis : आमवात या आजारात सांध्यांमध्ये सूज येते, सांधे जखडतात आणि त्याठिकाणी अतिशय वेदना होत असते. आमवाताला Rheumatoid arthritis ह्या नावानेही ओळखले जाते. आमवात हा ऑटोइम्यून आजार असून यात आपलीचं इम्यून सिस्टीम आपल्याच ऊतींवर हल्ला करण्यास सुरवात करते. आमवाताचा परिणाम केवळ सांधेच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवातमध्ये योग्य आहार घेणे आवश्यक […]

Posted inHealth Tips

हे आहेत मुतखड्यावरील प्रभावी नैसर्गिक उपचार

मुतखड्याचा वेदनादायी त्रास : मुतखड्याचा त्रास अनेकांना आहे. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. मुतखड्याच्या त्रासात पोटात, कंबरेत असह्य वेदना होत असतात. शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो. […]

Posted inBeauty Tips

केस गळतीवर उपाय म्हणून कांद्याचा असा करा वापर ..

केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते तसेच केस मजबूतही होतात. यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून कांदा हा खूप गुणकारी ठरतो. 2002 मध्ये केलेल्या संशोधनानुसार, केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकत असल्याचे दिसून आले […]

Posted inBeauty Tips

केस गळतीवर हे घरगुती उपाय करा

केस गळती होणे – कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते. केस गळतीवरील घरगुती उपाय – केसांच्या मुळांशी कांद्याचा रस लावून थोड्यावेळाने केस धुवावेत. यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केस गळतीची समस्या कमी होते. याशिवाय रात्रभर पाण्यात भिजलेले मेथीचे बी बारीक वाटून […]

Posted inDiet & Nutrition

दुधी भोपळ्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान : Bottle Gourd benefits

दुधी भोपळा – Bottle Gourd : दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. दुधी भोपळा ही फळभाजी असून याला हिंदीमध्ये ‘लौकी की सब्जी’ तर English मध्ये ‘बॉटल गार्ड’ (Bottle gourd) या नावाने […]

Posted inDiet & Nutrition

कारल्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान – Bitter gourd benefits

कारले – Bitter gourd : कारले कडू चवीची असल्याने अनेकांना आवडत नाहीत. मात्र कारले चवीला जरी कडवट असले तरीही आरोग्यासाठी मात्र खूपच उपयोगी असतात. कारल्यात अनेक आवश्यक पोषकघटक असतात. कारल्याला english मध्ये Bitter melon किंवा bitter gourd या नावाने ओळखले जाते. य कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. […]

Posted inHealth Tips

गर्भावस्थेत काय खाऊ नये ते जाणून घ्या

गर्भावस्थेत काय खाणे टाळले पाहिजे..? गर्भावस्थेत गर्भवती स्त्रीने योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण आईने घेतलेल्या आहाराचा परिणाम हा पोटातील बाळाच्या आरोग्यावरही होत असतो. गर्भावस्थेत गर्भवती स्त्रीने हे पदार्थ खाऊ नये : चरबीचे पदार्थ – तळलेले पदार्थ, फॅट्स (चरबीयुक्त पदार्थ), विविध प्रकारच्या मिठाई, बेकरी पदार्थ, जंकफूड, फास्टफूड, हवाबंद पदार्थांपासून प्रेग्नन्सीमध्ये दूर रहावे. कारण अशा पदार्थांच्यामुळे […]

Posted inDiet & Nutrition

सेंद्रिय गुळाचे फायदे व तोटे जाणून घ्या : Organic Jaggery

सेंद्रिय गुळ – Organic Jaggery सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. सेंद्रिय गूळ दिसायला तांबूस काळसर रंगाचा (red-dark brown color) आणि मऊ असतो. आरोग्यासाठी अशा रसायनविरहित सेंद्रिय गुळाचे फायदे अनेक असतात. केमिकल्स असणारा गुळ आरोग्यासाठी अपायकारक असतो. केमिकल्सयुक्त गुळ तयार करताना विविध रसायने वापरली जातात. यामध्ये गंधक (सल्फर), सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम […]