उन्हाळ्याच्या दिवसात काय प्यावे..? उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाही लाही व्हायला सुरवात होते. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे वारंवार तहानही लागत असते. अशावेळी अनेकजण फ्रिजमधील थंडगार कोल्ड्रिंक्स पिऊन आपली तहान भागवतात. पण कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते त्यामुळे याठिकाणी खास उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी थंडपेयांची माहिती दिली आहे. ही थंडपेये आपल्याला उन्हाळ्यात गारवा आणि आरोग्यदायी फायदेही देतील. उन्हाळ्यातील आरोग्यदायक थंडपेये […]
Diet & Nutrition
आमवात रुग्णांनी काय खावे व काय खाऊ नये?
आमवात – Rheumatoid arthritis : आमवात या आजारात सांध्यांमध्ये सूज येते, सांधे जखडतात आणि त्याठिकाणी अतिशय वेदना होत असते. आमवाताला Rheumatoid arthritis ह्या नावानेही ओळखले जाते. आमवात हा ऑटोइम्यून आजार असून यात आपलीचं इम्यून सिस्टीम आपल्याच ऊतींवर हल्ला करण्यास सुरवात करते. आमवाताचा परिणाम केवळ सांधेच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवातमध्ये योग्य आहार घेणे आवश्यक […]
कोहळा खाण्याचे फायदे व तोटे : Ash Gourd benefits
कोहळा – Ash Gourd : अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळाचे फायदे माहित नसतात. यासाठी येथे कोहळा खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. मिठाईसारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. याला English मध्ये Ash Gourd किंवा Winter Melon असे म्हणतात. आयुर्वेदातही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा […]
मुतखडा झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये?
किडनी स्टोन आणि आहार : मुतखडा किंवा किडनी स्टोन झाल्यास योग्य आहार घेणे गरजेचे असते. कारण चुकीच्या आहारामुळे लघवीत युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या क्षार घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडे होत असतात. मुतखडा झाल्यास काय खावे..? 1) पुरेसे पाणी प्यावे. मुतखडा असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे […]
दुधी भोपळ्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान : Bottle Gourd benefits
दुधी भोपळा – Bottle Gourd : दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. दुधी भोपळा ही फळभाजी असून याला हिंदीमध्ये ‘लौकी की सब्जी’ तर English मध्ये ‘बॉटल गार्ड’ (Bottle gourd) या नावाने […]
कारल्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान – Bitter gourd benefits
कारले – Bitter gourd : कारले कडू चवीची असल्याने अनेकांना आवडत नाहीत. मात्र कारले चवीला जरी कडवट असले तरीही आरोग्यासाठी मात्र खूपच उपयोगी असतात. कारल्यात अनेक आवश्यक पोषकघटक असतात. कारल्याला english मध्ये Bitter melon किंवा bitter gourd या नावाने ओळखले जाते. य कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. […]
सेंद्रिय गुळाचे फायदे व तोटे जाणून घ्या : Organic Jaggery
सेंद्रिय गुळ – Organic Jaggery सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. सेंद्रिय गूळ दिसायला तांबूस काळसर रंगाचा (red-dark brown color) आणि मऊ असतो. आरोग्यासाठी अशा रसायनविरहित सेंद्रिय गुळाचे फायदे अनेक असतात. केमिकल्स असणारा गुळ आरोग्यासाठी अपायकारक असतो. केमिकल्सयुक्त गुळ तयार करताना विविध रसायने वापरली जातात. यामध्ये गंधक (सल्फर), सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम […]
गुळाच्या चहाचे फायदे व तोटे जाणून घ्या – Jaggery tea benefits
गुळाचा चहा – Jaggery Tea : गूळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकघटक असतात. त्यामुळे साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा पिणे चांगले असते. गुळाच्या चहाचे फायदे अनेक आहेत. विशेषतः हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे लाभदायी असते. हिवाळ्यात गुळापासून बनलेला चहा पिल्याने थंडपणाची भावना कमी होते. गुळाचा चहा पिण्याचे हे आहेत फायदे : आवश्यक पोषकतत्वे मिळतात.. गुळाचा चहा पिण्यामुळे […]
आरोग्यासाठी गुळाचे फायदे व नुकसान – Jaggery benefits
गुळ – Jaggery : उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. गुळ खाण्याचे […]
खजूर खाण्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान : Dates Benefits
खजूर – Dates : खजूर हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यामुळेच खजूर हे जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे खजूरमध्ये असतात. आयुर्वेदानुसार खजूर हे मधुर, शीत गुणात्मक, शुक्रवर्धक, मांसवर्धक आणि वात-पित्त कमी करणारे आहे. खजूर खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. खजुरात […]