Posted inDiet & Nutrition

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे व तोटे : Almonds Benefits

बदाम – Almonds : बदाम हे जगातील सर्वात लोकप्रिय असा सुकामेव्यातील घटक आहे. बदाम अत्यंत पौष्टिक असून यात अनेक उपयुक्त पोषकघटक, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजतत्वे असतात. बदाम खाण्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, हृद्यविकाराचा धोका कमी होतो, वजन आटोक्यात राहते, हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात. बदाम हे व्हिटॅमिन-ई देणारे जगातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक […]

Posted inDiet & Nutrition

अक्रोड खाण्याचे फायदे व नुकसान : Akhrot benefits

अक्रोड – Walnuts : अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण भरपूर असते. अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात. मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये उच्च प्रतीचे अँटी-ऑक्सिडेंट, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, मेलाटोनिन, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन-E असे अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. यामुळे हृदयविकार, […]

Posted inDiet & Nutrition

शेंगदाणे खाण्याचे फायदे आणि तोटे : Peanuts Benefits

शेंगदाणे आणि आरोग्य : शेंगदाणे हे प्रोटीन, फॅट आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असतात. शेंगदाण्यामध्ये Biotin, नायसिन, थायमिन, फॉलिक ऍसिड, कॉपर, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखी अनेक उपयुक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शेंगदाणे हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होण्यास मदत होते. शेंगदाण्यात अनेक पोषकघटक असून असतात. यात हेल्दी फॅट असल्याने ते हृदयासाठी […]

Posted inDiet & Nutrition

चाकवत भाजीचे फायदे व नुकसान : Chakvat Benefits

चाकवत भाजी – lamb’s quarters : चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. चाकवत भाजीतील पोषक घटक : चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, […]

Posted inDiet & Nutrition

अंजीर खाण्याचे फायदे आणि तोटे – Fig Fruit benefits

अंजीर फळ – Fig Fruit : अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा अधिक जास्त […]

Posted inDiet & Nutrition

केळी खाण्याचे फायदे व तोटे : Banana Benefits

केळे – Banana : केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारे फळ आहे. बाराही महिने केळी बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. आरोग्यासाठी केळी खाण्याचे भरपूर फायदे असतात. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब […]

Posted inDiet & Nutrition

Buttermilk: ताक पिण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या

ताक – Buttermilk : ताक हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दह्यात पाणी मिसळून ते मिश्रण घुसळून ताक तयार केले जाते. ताक हे चविष्ट, पौष्टीक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेसुध्दा अतिशय उपयुक्त असते. ताकामध्ये अनेक महत्वाची पोषकतत्वे, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. ताक पिणे हे उन्हाळ्याच्या दिवसात अमृतासारखे मानले जाते. ताक पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. […]

Posted inDiet & Nutrition

Butter: लोणी खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या

लोणी – Butter : लोणी हा एक पौष्टीक असा दुग्धजन्य पदार्थ आहे. लोणी हे ताक घुसळून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक लोण्यामध्ये असतात. आरोग्याच्यादृष्टीने लोण्याचे फायदे भरपूर आहेत. विशेषतः बाजारातील विकतच्या लोण्यापेक्षा घरगुती लोणी जास्त फायदेशीर असते. लोणी खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, शारीरिक दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, थायरॉईडचा त्रास होत नाही, […]

Posted inDiet & Nutrition

Ghee: साजूक तूप खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या

तूप – Ghee : तूप हा एक दुग्धजन्य पदार्थ असून भारतीय आहारात याचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. तूप हे लोणी वितळवून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक तुपामध्ये असतात. यातील औषधी गुणधर्म विचारत घेऊन आयुर्वेदाने, तुपाचा औषध म्हणूनच वापर केलेला आहे. त्यातही अधिक जुने असणारे तूप हे आरोग्यासाठी अधिक हितकारी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. […]

Posted inDiet & Nutrition

हरभरा भिजवून खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान

हरभरा – Bengal gram : भारतीय खाद्यसंस्कृतीत हरभऱ्याचे असाधारण महत्त्व आहे. हरभऱ्याची डाळ आणि त्यापासून केलेले बेसन पीठ यांचा आवर्जून समावेश अनेक पदार्थात असतो. तसेच हरभरे भाजून त्यापासून चणे केले जातात. चणेही चवीसाठी मस्त आणि आरोग्यासाठीही उत्तम असतात. हरभऱ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हरभरा हे फायबर आणि फॉलिक एसिडचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये प्रामुख्याने […]