Posted inHealth Tips

मासिक पाळी येण्यासाठी हे घरगुती उपाय करावे

मासिक पाळी नियमित न येणे (Secondary Amenorrhea) : बऱ्याच स्त्रियांना नियमित पाळी येत नाही. या त्रासाला Secondary Amenorrhea असे म्हणतात. जर 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पाळी अनियमित होण्यासाठी अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे जबाबदार असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम […]

Posted inDiseases and Conditions

काखेत गाठ येणे याची कारणे व उपाय : Armpit Lump

काखेत गाठ येणे – Armpit lump : काखेत गाठ असणे ही एक सामान्य समस्या असून स्त्री आणि पुरुषांमध्ये विविध कारणांमुळे काखेत गाठी होतात. काखेतील गाठ ही लहान किंवा गोल्फ बॉलसारखी मोठी असू शकते. काखेतील गाठी ह्या सामान्यतः स्वतःहून निघून जातात. काखेत गाठ होणे याला वैद्यकीय भाषेत Armpit lump असे म्हणतात. काखेत गाठ कशामुळे येते..? काखेत […]

Posted inHealth Tips

नखे काळी का पडतात व त्यावरील उपाय : Black Fingernail

नखे काळी पडणे (Black Fingernail) – बऱ्याच कारणांनी नखे काळी पडू शकतात. नखाला झालेली दुखापत किंवा नखांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्याने फंगल इंफेक्शनमुळे नखे काळी पडत असतात. नखे काळी का पडतात..? नखाला जोराचा मार लागल्यास नखाला दुखापत झाल्याने नखे काळी पडतात. तसेच फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे काळी पडतात. याशिवाय काहीवेळा Melanoma प्रकारच्या स्किन कॅन्सरमुळेही नखे काळी […]

Posted inHealth Tips

पायाला घाम येणे याची कारणे व उपाय : Sweaty Legs

पायाला घाम येणे (Sweaty legs) – आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी घाम येत असतो. बऱ्याचजणांना पायाला जास्त घाम सुटण्याची समस्या असते. विशेषतः तळपायाला घाम अधिक सुटत असतो. याची विविध कारणे असू शकतात. पायाला घाम येण्याची कारणे – उन्हाळ्याचे दिवस, जीन्स किंवा जाडसर पँट वापरणे, पायमोजे व बुट घालणे, जास्त व्यायाम करणे, मानसिक ताण, भीती अशा […]

Posted inDiseases and Conditions

त्वचेवर पांढरे डाग येणे याची कारणे व उपाय

त्वचेवरील पांढरे डाग (White spots on the skin) – काहीवेळा त्वचेवर पांढरे डाग पडल्याचे दिसून येते. त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. त्वचेवर पांढरे डाग पडण्याची कारणे – त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, ऍलर्जी, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता, पोटातील जंत अशा कारणांनी त्वचेवर पांढरे डाग येतात. तसेच पांढरे कोड […]

Posted inHome remedies

घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

घशात आग होणे (Throat burning) – अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात. घशात आग कशामुळे होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी […]

Posted inHealth Tips

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 चांगले घरगुती उपाय

स्मरणशक्ती वाढवणे – आपली स्मरणशक्ती चांगली असणे हे आपल्या एकूणच जीवनामध्ये खूप महत्वाचे असते. चांगल्या स्मरणशक्ती मुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते. पोषक घटकांची कमतरता आणि वृद्धत्व यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी झाल्याने रोजच्या जीवनात काही अडचणी येऊ शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय – 1) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व फळे […]

Posted inPregnancy Care

प्रेग्नन्सीतील अंगदुखी : गरोदरपणात अंग दुखत असल्यास करायचे उपाय

गर्भावस्थेतील अंगदुखी (Body pain during pregnancy) : गरोदरपणात अंग दुखणे हे तसे सामान्य असते. बहुतांश स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये अंगदुखी होण्याची तक्रार असते. गरोदरपणात हार्मोनल बदलामुळे थकवा येत असतो त्यामुळे थोडेजरी काम केले तरी अंगदुखी होत असते. गरोदरपणात अंग दुखत असल्यास करायचे उपाय : 1) विश्रांती घ्यावी. प्रेग्नन्सीमध्ये अंगदुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. दुखणाऱ्या ठिकाणी आयुर्वेदिक वेदनाहर […]

Posted inPregnancy Care

गर्भावस्थेत अपचन, पोटात गॅस व पोटफुगी झाल्यास करायचे उपाय

गरोदरपणात अपचन व पोटात गॅस होणे : गरोदरपणात गॅसेसची समस्या होणे ही अगदी सामान्य बाब आहे. प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे, पोटात वाढणाऱ्या गर्भाचा दबाव पोट आणि आतड्यावर पडल्यामुळे पचनक्रिया थोडी कमी झालेली असते त्यामुळे गॅसेसची समस्या होत असते. गरोदरपणात पोटात गॅसेस होऊ नये यासाठी करायचे उपाय – 1) योग्य आहार घ्या.. सहज पाचेल असा हलका आहार […]

Posted inBeauty Tips

केस गळतीवर उपाय म्हणून कांद्याचा असा करा वापर ..

केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते तसेच केस मजबूतही होतात. यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून कांदा हा खूप गुणकारी ठरतो. 2002 मध्ये केलेल्या संशोधनानुसार, केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकत असल्याचे दिसून आले […]